Milindaa
| |
| Monday, March 19, 2007 - 1:18 pm: |
|
|
Admin, नवीन उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा!!
|
Admin
| |
| Monday, March 19, 2007 - 2:33 pm: |
|
|
मिलींद शुभेच्छांबद्दल मन:पुर्वक धन्यवाद.
|
Admin
| |
| Monday, March 19, 2007 - 2:36 pm: |
|
|
Prady, Ajjuka, आणि इतर मायबोलीकर, तुम्ही मायबोलीसाठी आणि मायबोलीवरच्या मजकुरासाठी दाखवलेल्या जागरुकतेबद्दल मनापासून धन्यवाद.
|
Yogibear
| |
| Monday, March 19, 2007 - 2:38 pm: |
|
|
Search link is not working!!!!
|
Yogibear
| |
| Monday, March 19, 2007 - 4:13 pm: |
|
|
Prady: What has orkut to do with Maayboli?
|
Milindaa
| |
| Monday, March 19, 2007 - 5:51 pm: |
|
|
योगी, आपण त्या ऐवजी गुगल ची शोध सुविधा वापरु शकतो. त्याच हेतूने आपली शोध व्यवस्था स्थगित केली गेली आहे. प्रज्ञा, योगी मायबोलीविषयी बोलतोय, ऑर्कुट विषयी नाही
|
Prady
| |
| Monday, March 19, 2007 - 6:37 pm: |
|
|
sorry हं. डोक्यात तेच चालू होतं. मी माझा मेसेज डिलिट केलाय.
|
Yogibear
| |
| Monday, March 19, 2007 - 8:06 pm: |
|
|
Milinda: how would you search mesg in last 3 hours using google search? am I missing something!!! or Is this done to stop anyone searching frequently?
|
Svsameer
| |
| Monday, March 19, 2007 - 8:11 pm: |
|
|
योगी बेअर गेल्या ३ तासातील messge तुला last 1 /3 day search मध्ये दिसतात कि. त्या साठी मायबोली सर्च ची गरज नाहि. शिवाय specific सर्च करायचा असेल तर गूगल सर्च चा वापर करता येइल.
|
Yogibear
| |
| Monday, March 19, 2007 - 9:23 pm: |
|
|
Svs: I thought there is a lag/delay inbuilt when you search for last 1/3 day search, may be I am wrong!
|
Mahaguru
| |
| Tuesday, March 20, 2007 - 5:12 am: |
|
|
मी दोन दिवसांपुर्वी जाहिरात --> आगामी कार्यक्रम --> महाराष्ट्र मंडळ ह्या विभागात एक जाहिरात टाकली होती, ती का publish झाली नाही ते बघाल का?
|
Milindaa
| |
| Tuesday, March 20, 2007 - 10:29 am: |
|
|
योगी, last 1 day search page माझ्या माहितीप्रमाणे दर १५ मिनिटांनी refresh होते तर last 3 day search page दर ३ तासांनी refresh होते.
|
>>>>> last 1 day search page माझ्या माहितीप्रमाणे दर १५ मिनिटांनी refresh होते माझ्या हिथ तस होत नाही हे! मी जुन्या फाईल डिलिट मारल्या, रिफ्रेश केल, बन्द चालु केल तरी माझ्याच पोस्ट्स मला दिसल्या नाहीत! ते पुर्वीचा सर्चच बरा होता बुवा!
|
Milindaa
| |
| Tuesday, March 20, 2007 - 1:26 pm: |
|
|
MG , आता दिसते आहे ती जाहिरात
|
Yogibear
| |
| Tuesday, March 20, 2007 - 1:28 pm: |
|
|
Milindaa: I don't think thats how it is working as of now.... anyways thx for help.
|
Prady
| |
| Monday, March 26, 2007 - 7:44 pm: |
|
|
नुकताच रंगलेला उचलेगिरीचा वाद ऑरकूटच्या admin ला कळवला होता. अजूनही ही कम्युनिटी ऑरकूटवर जिवंत आहे. मायबोलीकरांनी बोगस ठरवून देखील असे का हे विचारता मिळालेले उत्तर पुढील प्रमाणे. hi..... the orkut team is watching these communities.....everytime... so dont worry...try saying bogus to these type of communities..... tanx 4 these kind of reactions............ orkut team will take actions against these communities shortly..... Rakesh ज्या मायबोलीकरांनी ह्या कम्युनिटीला अजून बोगस व्होट केले नसेल त्यांनी कृपया तसे करा. आणी तुमच्या इतर ओळखीच्या ऑरकुट करांना पण असे व्होटींग करायची विनंती करा.
|
i recently read click story by psg on www.mazeshabd.com. the person who has posted this story has mentioned that he found it on internet but has not mentioned poonams name anywhere o where he found the story. You can find the story here http://www.mazeshabd.com/?q=node/1045
|
Runi
| |
| Tuesday, March 27, 2007 - 7:56 pm: |
|
|
नेमस्तक, गुलमोहर विभागात जेव्हा लोक त्यांचे साहित्य पोस्ट करतात, तेव्हा प्रत्येक भागानंतर सगळ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्यामुळे कथा,ललित सुसुत्र वाचता येत नाही. तिथे संवाद विभागातल्या सारखे प्रतिक्रियांचे वेगळे फ़ोल्डर करता येइल का? म्हणजे प्रत्येक लेखाला एक प्रतिक्रियांचे फ़ोल्डर. technicaly हे कितपत शक्य आहे किंवा किती प्रॅक्टिकल आहे हे मला माहित नाही. यावर आधीच चर्चा झाली असेल तर क्षमस्व. रुनि
|
Admin
| |
| Tuesday, March 27, 2007 - 9:05 pm: |
|
|
रूनी, हे तांत्रिकदृष्ट्या अवघड नाही पण थोडे कष्टाचे आहे. संवाद किंवा इतर विभागात जिथे अशी सोय आहे तिथे प्रत्येक वेळेस कुणातरी नेमस्तकाला हे करावे लागते. हे तिथे फारसे अवघड नाही कारण येणारा मजकूर तितक्या वेगाने येत नाही. गुलमोहोरवर केले तर प्रत्येक गोष्ट प्रकाशित होण्याअगोदर तुम्हाला एखाद्या नेमेस्तकाला गाठावे लागेल. पण आपण लवकरच सगळेच Software बदलतो आहोत. त्यात या सगळ्या सोयी आहेत. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त उशीर लागतो आहे पण त्या चाचण्या चालु आहेत.
|
Dhumketu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 4:46 am: |
|
|
दृपल वापरणार आहत का? मनोगत मध्येही तेच वापरले आहे बहुतेक. मनोगत मध्ये प्रत्येक प्रतिसादावर क्लिक करुन पाहण्यात वेळ खुप जातो. (बहुतेक मनोगत च्या प्रशासकांनी तसे setting केले आहे) सर्व प्रतिसाद एकदम दाखवता आले तर बरे होईल.
|