Meenu
| |
| Thursday, February 22, 2007 - 7:08 am: |
| 
|
हितगुज history मधल्या पहील्या काही link चालत नाहीयेत.
|
Zakasrao
| |
| Saturday, February 24, 2007 - 4:24 am: |
| 
|
http://www.petitiononline.com/apj/ही एक वेबसाइट आहे जे अब्दुल कलाम यांना पुन्हा राष्ट्रपती होन्यासाठी काम करत आहे. क्रुपया सर्वांनी तेथे जावुन मतदान करा. हा मेसेज कोठे टाकायचा हे न कळल्यामुळे मी येथे लिहत आहे. हा योग्य जागी हलवा.
|
Aaspaas
| |
| Tuesday, February 27, 2007 - 5:00 pm: |
| 
|
मला २-३ गोष्टी सुचवायच्या होत्या. १. बी. बी. उघडणार्याचे नाव व तिथेच त्याची संपर्क लिंक असावी. एखादा बी. बी. उघडून पसार झाला असल्यास, कोणालाही त्याला संपर्क व कौतुकही करता येईल. कारण बी. बी. उघडून लोक फिरकतच नाहीत. २. अन्यथा ठराविक वेळेनंतर बंद करावा. नंतर ज्यांना हवा असेल त्यांना नव्याने उघडता येईलच. ३. इतक्या बी. बींची संख्या असल्यामुळे उगाचच सगळी नावे वाचत बसावी लागतात. यामुळे वाया गेलेल्या घटकांचे प्रमाण वाढते. अशा गोष्टी साफ करण्यासाठी काहीतरी यंत्रणा करायला हवी. ४. बरेच बी. बींचे वर्गीकरण चुकलेले आहे किंवा पुनर्स्थापना झाली आहेत. त्यांचे वर्गीकरण व पुनर्स्थापना, योग्यप्रकारे व होत नाही हे पहायला हवे. अभिप्राय देण्याच्या सोयीमुळे संवाद वाढतो. ही सोय अभिनंदनीय आहे.
|
Aaspaas, १. बीबी उघडला जातो तेव्हा पहिले पोस्ट बीबी उघडणार्या सदस्याचे असते, त्यामुळे त्याचे / तिचे (हितगुजवरील) नाव कळू शकते. शिवाय हितगुज वरची सोय वापरुन त्याच्याशी संपर्क साधणे ही सोपे आहे. २. हे आधीपासूनच केले जाते. काही कालावधीनंतर साफसफाई करताना हे बीबी उडवले जातात अथवा बंद केले जातात ३. हितगुजवरची शोध सुविधा वापरुन गेल्या १ किंवा ३ दिवसातील पोस्ट्स बघता येतात, त्यामुळे हे सगळे बीबी वाचावे लागत नाहीत. आपण याचा उपयोग करु शकता. साफसफाईची अजून खास सोय नाही, मॉडरेटर्स ते काम मधून मधून करतात. ४. बीबींची पुनर्स्थापना होण्यात काय गैर आहे हे कळले नाही. चुकीच्या जागी असलेले बीबी योग्य ठिकाणी हलवायला मॉडरेटर्स नेहमी मदत करतात. आपल्याला असे बीबी दिसल्यास ते मॉडरेटर्स च्या नजरेला आणून द्यावे ही विनंती. आपल्या सूचनांबद्दल धन्यवाद!!
|
Ashwini
| |
| Wednesday, February 28, 2007 - 6:13 pm: |
| 
|
मॉड्स, health bb विषयी सूचनेची तात्काल दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.
|
MODS, abhishruti या ID ने त्यांचा E-mail ID बदलल्यावर, त्यांना ActivationKey विचरली जात आहे, आणि त्याशिवाय Message टाकता येत नाही, अशी मेल मला केली आहे. कदाचीत त्यांच्या Problem त्यानंतर सुटला असेल.. पण नसेल, तर त्यांना नवीन E-mail वर Activationkey पाठवाल का? मला वाटतं की ही info पाठवायला थोडा delay होत असेल, तर तो Problem तासा दोन तासात सुटायला हरकत नाही.. पण त्यांनी वेळेबद्दल काही लिहिलं नसल्याने, त्यांची मेल इथे टाकतो... Yesterday, I changed my email id in my maayboli profile and it is asking about some activation key now(which I am not aware of and I haven't received it on my gmail account). It's not allowing me to post any message, it says suspended account, I am not able to contact Admin also. Pl help. Thanks -- Smita/abhishruti
|
Milindaa
| |
| Thursday, March 01, 2007 - 3:27 pm: |
| 
|
gmail चा आयडी हा त्यांचा नवीन आयडी आहे असं धरुन सांगतो की ते मेल spam mails मध्ये गेलेलं असू शकेल मेल आयडी बदलला की नवीन आयडी ला activation key चं मेल जातं
|
Admin
| |
| Thursday, March 01, 2007 - 6:10 pm: |
| 
|
Abhishruti यांना activation email, spam folder मधे नंतर सापडल्याची email मला मिळाली होती. त्यानंतरही त्यांना असलेली दुसरी अडचण मी दूर केली आणि त्यांनी शेवटी आज login केले असे दिसते आहे.
|
Dhumketu
| |
| Friday, March 02, 2007 - 12:59 pm: |
| 
|
मी एक programming बद्दल प्रश्न ईथे विचारला आहे. तो नक्कि कुठल्या विभागात विचारावा हे कळाले नाही. अशा प्रश्नांसाठी कुठला BB आहे? माहीतीची देवाणघेवाण ह्यात ईतके धागे-दोरे (threads ) आहेत की तिथे अजून एक टाका टाकावासा नाही वाटला.
|
Admin
| |
| Friday, March 02, 2007 - 3:32 pm: |
| 
|
programming साठी नवीन BB उघडला आहे आणि तुमचा प्रश्न तिथे हलवला आहे. आणि तिथे आता उत्तरही आलेले दिसते आहे. /hitguj/messages/338/123329.html?1172849279
|
Zakasrao
| |
| Saturday, March 03, 2007 - 3:37 am: |
| 
|
मॉड्स माझ्याकडे मेलवर मिळालेले प्रविन दवणे यांचे काही लिखाण आहे. ती एक pdf file आहे त्यामधे ३५ लेख आहेत. त्या file ची size ७२४ kb आहे. मला ती file मायबोलीकरांसाठी पाठवायची होती पण size limit मुळे मी ती post करु शकत नाही. मी ती इथे कशा प्रकारे post करु शकतो? मी हा प्रश्न ह्याआधी २ वेळा विचारला आहे. ती file मी resize किंवा split करु शकत नाही. ह्यावेळी उत्तर द्याल अशी आशा आहे. जर कोणाला मेल पाठवली व त्याने post केली तरी चालेल.तस असेल तर मला त्यांचा मेल आयडी द्या.
|
झकासराव ति file दुसरिकडे upload करुन त्याचि link इथे देता येइल. कारण मायबोलिवर ५० kb ची लिमिट आहे.
|
मी शिवाजि फ़ोन्त वापरुन काहि मजकुर लिहिला आहे. मी तो मजकुर कोपि पेस्त करुन मेल केला तर माझ्या मित्राला वाचता आला नाहि. मी पुन्हा फ़ाइल अत्तच करुन पाथवला तरिहि त्याला वाचता आला नाहि. हा प्रोब्लेम कसा सोल्व करायचा?
|
Shonoo
| |
| Monday, March 05, 2007 - 4:36 pm: |
| 
|
जाहिराती भागा मधे नवी जाहिरात देताना drop down मधे अक्षरं दिसत नाहीत नुस्ते चौकोन दिसतात. बाकी मजकूर व्यवस्थित मराठीत दिसतो. फक्त drop down मधल्या मजकूराचा प्रॉब्लेम आहे. यावर काही उपाय आहे का?
|
Admin
| |
| Monday, March 05, 2007 - 7:11 pm: |
| 
|
एक अगदी तात्पुरता आणि सोपा उपाय म्हणजे, वर उजवीकडच्या कोपर्यात भाषा बदलून " English" निवडा. तुम्ही तरीही मराठीत लिहू शकाल पण वाचण्याची भाषा english होईल आणि dropdown नीट दिसतील. तुम्ही english मधे dropdown, select केले तरी ज्यांना मराठी वाचता येते त्याना ते व्यवस्थीत मराठीत दिसतील.
|
Admin
| |
| Monday, March 05, 2007 - 7:14 pm: |
| 
|
मुकुंद साने, तुमच्या मित्राच्या संगणकावर shivaji font आहेत याची खात्री आहे का? तुमचा मजकूर cut+past notepad मधे करून, font शिवाजी करूनही वाचता यायला हवा.
|
Badbadi
| |
| Thursday, March 08, 2007 - 8:52 am: |
| 
|
Admin/ Moderators, खूप पूर्वी smk ने एक स्तुत्य काम केलं होतं ते म्हणजे त्यांना माहित असलेल्या पुस्तकांची माहिती इथे एका कोष्टकात दिली होती. आपल्याकडे साहित्य मध्ये "कुठली पुस्तके वाचू? कुठे मिळतील" असा एक बीबी आहे. या विभागात आपल्याला smk यांचे हे कोष्टक हलवणे शक्य आहे का? योग्य माहिती योग्य ठिकाणी मिळेल असं वाटतं म्हणून हे सुचवले आहे.
|
बडबडी, पुनर्रचनेचे काम चालू आहे, यथावकाश, ते सर्व योग्य ठिकाणी जाईल. आवर्जून केलेल्या सूचनेबद्दल धन्यवाद!!
|
Svsameer
| |
| Monday, March 12, 2007 - 6:40 am: |
| 
|
मराठी विकिपीडिया वर मायबोलिवर लेख. कृपया आपण जर विकिचे सभासद असाल तर या लेखात भर घाला. शोध चौकोनात मायबोली लिहुन लेख या button वर click करा.
|
Prady
| |
| Friday, March 16, 2007 - 1:06 pm: |
| 
|
Admin आजच orkut वर एक कम्युनिटी वाचनात आली. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=24853021 कुणा अजित नावाच्या व्यक्तीने महाराष्ट्रीयन जेवणाची माहिती देणारी ही कम्युमिटी सुरू केली आहे आणी नीट वाचता हे लक्षात आलं की इथलं लिखाण मायबोलीवरून जसंच्या तसं कॉपी पेस्ट केलय बर्याच ठिकाणी. ह्याने कॉपीराईट चा भंग होत नाही का? कुठेही ही माहिती कुठून घेतली त्या स्त्रोताचा साधा उल्लेख ही नाही. एकूणच दुसर्याने लिहिलेलं साहित्य स्वत्:चं भासवून लाटलेलं श्रेय मनाला पटलं नाही म्हणून हा प्रपंच.
|