Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 14, 2006

Hitguj » Help and Feedback » I need help » General information about Hitguj » Archive through November 14, 2006 « Previous Next »

Crp
Tuesday, November 07, 2006 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sarvanche posts mala khupach aawadle. Asha informal watawarnamule misalayala soppa hota. Aani ho, sarvanche salle mi nakki lakshat thevin. :-)

Pendhya
Tuesday, November 07, 2006 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, नव्या मेंबर ला वाट मोकळी झाली..

Sanchu
Tuesday, November 07, 2006 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi मी संचु!अगदि नविन मेम्बेर..सगले बिबि वचलेत..मल मैत्रि करय्ला अव्देल तुमच्यशि....मरथ्मोले वतवरन अहे एथे
तुम्हि सगले ते हसरे रद्के गोल कसे तकता?


Zakki
Tuesday, November 07, 2006 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे चोंबडेपणा करावा तो सुद्धा खानदानी! (हुक्क्याचा एक झुरका घेऊन) आणि वयाने मोठे झालेतरी अजून तरुणांपेक्षा जास्त जिगर आहे, शिंगे जशीच्या तशी ठेवून! कुणि फारच भैताडासारखा बकवास करून राहिला तर शिंगे बसतील नको त्या ठिकाणी! मग सहा महिने बसता येणार नाही की उताणे झोपता येणारे नाही!




Disha013
Wednesday, November 08, 2006 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संचु,तुझे स्वागत मायबोलीवर!वरच्या पोस्ट बघून घाबरु नकोस!तुही अशीच बनशील बघ!बिन्धास्त लिहीत रहा इथे!

Mrinmayee
Wednesday, November 08, 2006 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथले इतके अचरट कमेंट्स वाचूनही 'हितगुज'चे मेंबर व्हायचं धाडस करणार्‍या वीरांगना आणि वीरांना मेडल द्यायला हवं admin तुम्ही!!

Pendhya
Wednesday, November 08, 2006 - 12:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि वयाने मोठे झालेतरी अजून तरुणांपेक्षा जास्त जिगर आहे>>>>>>>

क्या बात है झक्कीसाहब, जियो! जियो!


संचु, ईथे बघ.
/cgi-bin/hitguj/board-image-lister.cgi


Pendhya
Wednesday, November 08, 2006 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पण ऊपयोगी पडेल.

/tech/transref.html


चित्रा आणी संचु, मायबोलीवर तुमचं स्वागत.

असं झंजावती स्वागत व्हायला पण एक प्रकारचं नशीबच लागतं.


Mrinmayee
Wednesday, November 08, 2006 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेंढ्या, तु पण मायबोलीवर माझं स्वागत करणारा पहिला होतास! मी विसरले नाही! :-) इतकं झंझावाती नसलं तरी छान स्वागत केलं होतंस. (नागपुरात खाल्लेल्या गटागटच्या गोळ्यांची आठवण देऊन! :-) ते प्रकरण मला काही केल्या आठवत नाही हा भाग निराळा! )
पण जात्याच आगाउ असल्यामुळे मी "मला मैत्री करायला आवडेल" सारख्या सभ्य वाक्यांपेक्षा "मीही आले. या गप्पा करायला" टाइपची वाक्य टाकत होते.


Crp
Wednesday, November 08, 2006 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I agree with Pendhya. Aata kahihi olakh nastana asa Pendhya vagaire mhanayala jara odd watat hota. :-) Pan tumha sarvan madhe misalayache mhanje he suddha oghane aalach. Pan asha swagata sathi Thanks mhanun mi formalities karu ichhti nahi. So kahich mhanat nahi. Asa marathmola vatavaran khup diwasanni anubhavte aahe. JAval javal college nantar. Teva he sarva posts vachun aamha friends chi college days madhli 'shabdik jugalbandi' aathavli aani ekdam cheerful watla.

Mrinmayee
Wednesday, November 08, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रा, ओळख नसताना देखील इथे 'पेंढ्या, उपाश्या, चिंगे' वगरे म्हणता येतं. संकोच करत बसलं तर मग पुढं काही लिहीणार कसं? आता 'झक्की' ह्या नावावरून वयाचा अंदाज कसा बांधावा? पण त्यांना लग्न झालेली मुलगी आहे. यावरून त्यांच्या वयाचा साधारण अंदाज घेऊन आम्ही त्यांना आदरार्थी संबोधतो. (एकेरीवर येऊनही त्यांना फरक पडंत नाही असं ऐकलंय :-) )
तेव्हा इथे कुणी कितीही सल्ले दिले तरी 'ऐकावे जनाचे... करावे मनाचे' न्यायाने हव्या त्या बी बी वर जाऊन आपली मतं दामटंवायला सुरवात कर बघु!! :-) नक्की आणखी चीयरफुल वाटेल


Crp
Wednesday, November 08, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yes Dear, point taken :-)

Pendhya
Wednesday, November 08, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मॄण्मयी, मला चांगलं आठवतय.

नागपूरच्या गटागटच्या गोळ्या आता बंद झाल्या.

चित्रा, बीबींवर आपली मतं मांडायला काहीच हरकत नाही, पण प्रांजळ मत प्रदर्शन करायचे असेल तर ऊगाच टवाळक्या करण्यात काहीही अर्थ नाही, कारण बरेचसे बीबी, हे serious स्वरुपाचे आहेत.

टवाळक्या करायच्याच असतील तर, " माझ्या गावात " चा गाभारा खुला आहे. असो. तुला कळेलच ते.


पण जात्याच आगाउ असल्यामुळे मी.....>>>>

आता मॄण्मयी, अगाऊ नसली तरी तिची मतं परखड असतात, त्यामुळे, तिनेच अगाऊ म्हणून घेतलं तर ठिक आहे.



Disha013
Wednesday, November 08, 2006 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वागत समारंभ पुरे!नाहितर बोलणी खावी लागतील!

Sanchu
Wednesday, November 08, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks सगल्यांना!आता अभ्यासाला लागते देव्नागरीच्या. पन मी फ़क्त 'माझा गावात जावु ' शकते काय?मला तेर बरीच नावे multiple गावात फ़िर्ताना दिस्तयेत.

Mrinmayee
Wednesday, November 08, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संचाली, देवनागरीच्या अभ्यासाबद्दल शुभेच्छा!! :-)
आपल्याच गावात जायचं हे बंधन अजीबात नाही. (तसं असतं तरी कुणी ते पाळलं असतं असं वाटंत नाही) :-). सगळ्या बी बीं वर मुक्त संचार करता येतो. तेव्हा कुठल्याही गावाच्या बी बीवर जाऊन चार ओळी लिही!
यंदाच्या दिवाळी अंकातलं 'मी आणि मायबोली' या सदरातलं स्वातीनी लिहीलेलं व्रत वाच आणि पाळ. कल्याण होईल इथल्या इतरांचं झालं तसंच! ! :-)


Zakki
Wednesday, November 08, 2006 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयि, कल्याण शब्द अवतरण चिन्हात लिहीला नाही?! असे लिहायला पाहिजे होते... 'कल्याण' होईल!


Rahul_1982
Tuesday, November 14, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कोणी मला सांगेल का?
या
smilies कश्या वापरायच्या

Yogibear
Tuesday, November 14, 2006 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rahul:
इथे आपल्याला जास्त माहिति मिळेल...

Rahul_1982
Tuesday, November 14, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Yogi me barech diwasaanpaasun shodhtoy.
Thank you very much....




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators