Anilbhai
| |
| Monday, September 25, 2006 - 3:57 pm: |
|
|
कुठली पोष्ट त्याची लिंक द्याल का?. पोष्ट्च्या वरती आयडी च्या लाईन मधे एक blue arrow दिसेल तिथे right click करुन copy/paste करा. म्हणजे ते पोष्ट delete करु.
|
ho nakkee mee link dete: /hitguj/messages/103384/37731.html?1159190074 thanks for ur quick reply!! majhee mahiti chukichee aahe mhaNun mala delete karayachee aahe. Thanks again!!
|
Anilbhai
| |
| Monday, September 25, 2006 - 4:31 pm: |
|
|
तुमचे ते पोष्ट डिलीट केले आहे. BTW.. you can delete your own post. Click on red 'X' to delete your post.
|
Thanks anilbhai, i had tried, but didn't work as message appeared , after 720 min. u can not delet that.contact admin/moderator. anyway, it's deleted now. thanks again
|
सर.. माझं मागच लिखाण या महिन्यात नेउन ठेवता येइल का?
|
Done
|
Bee
| |
| Wednesday, September 27, 2006 - 6:16 am: |
|
|
नेमस्तक्-७, तुम्ही सर झालात.. वा :-)
|
Aaftaab
| |
| Tuesday, October 03, 2006 - 7:49 am: |
|
|
Dear Admin I have a suggestion. Currently within Hitguj, the title bar appears as below - --- Hitguj » Welcome to Hitguj » I need help » General information about Hitguj « Previous Next » --- My suggestion is to include this at the bottom as well on all sub-pages of hitguj. Many times one needs to scroll up all the way to get this. This will help easy navigation. Hope the suggestion is implemented soon. thanks/ Aaftaab/Ravi
|
Kakandikar
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:35 am: |
|
|
Hi everybody I am a new member in hitguj.I am intrested in marathi kavita.If you have good kavitas please forward me.
|
Yogibear
| |
| Wednesday, November 01, 2006 - 2:49 pm: |
|
|
Kakandikar: आपले हितगुज वर स्वागत आहे. इथे आपल्याला कविता वाचायला मिळतिल...
|
Crp
| |
| Monday, November 06, 2006 - 9:00 pm: |
|
|
Janaho Namaskar, Mi hya Hitaguj chi navin member aahe. Baryach jananni chan Marathi madhe gappa marlya aahet tya wachayala mala khup aawadle.Mi je kahi topics wachle aahet tyamadhe shikanyasarkhe barech kahi milale. Ajun hya site war majhi kunashich olakh nahi. Pan mala sarvanshi olakh karun ghyayala nakkich aawadel. Tasa manasa jodnyacha mala chanda aahe. Teva tumha sarvanshich "hitaguj" karayala mala nakki aawadel.
|
Mrinmayee
| |
| Monday, November 06, 2006 - 9:15 pm: |
|
|
मायबोलीवर तुमचं स्वागत चित्रा! इथे कुठल्याही बी बी वर जा. चांगली माणसं भेटतील. टाइमपास गप्पा करायला 'माझ्या गावात' छान आहे. खाण्यापीण्याची चंगळ असलेला 'आहारशास्त्र आणि पाककृती', अनुभव कथनासाठी 'माझा अनुभव' आणि 'तुम्हाला काय वाटतं' इथे अगदी हिरिरीनं मतं मांडता येतात. तुमच्या प्रतीभेला वाव देणारा 'गुलमोहर' पण आहे इथे. तेव्हा भेटत रहा.
|
हितगुजवर रहायचे असेल तर काही 'सद्गुण 'अंगी असावे लागतात कोडगेपणा.. इथे कोणीही काही बोलले तरी मनाला लावून घ्यायचे नसते.तसेच कोणाला काहीही बोलायला हरकत नसते.तसेच चुकीची का होईना पण ठाम मते असावी लागतात. दुसरा म्हणजे चोम्बडेपणा कोणी काही बोलत असेल तर बिनदिक्कतपने त्यात तोंड अथवा नाक खुपसणे हा इथल्या प्रत्येक 'मेम्ब्रा'चा हक्क आहे.या चोम्बडेपणात मूळचे चर्चा करणारे बाजूला पडून तिसर्या आणी चौथ्या कलाकारांचीच प्रेक्षणीय झोम्बी सुरू होते..
|
अगदी.... हे आमचे जुने जाणते टिकुन राहिलेले मेब्र आहेत..!!! त्यान्चा सल्ला घेतल्यास.. फ़ी पडत नाही (फ़ुकटचा सल्ला मिळतो )त्यान्ची सगळ्या बाबतीत ठाम मते आहेत..!!! .. दिवे दिवे दिवे...
|
Zakki
| |
| Tuesday, November 07, 2006 - 1:59 pm: |
|
|
आपली अक्कल लपवून, आपले चांगले गुण लपवून, कुचाळक्या, चेष्टा, विडंबने करता येणे आवश्यक आहे. त्यानेच तुम्हाला बराच चाहता वर्ग इथे मिळतो. लोक तुमच्याबद्दल चौकशी करायला लागले (अगदी अपशब्द वापरून सुद्धा), किंवा तुमचे नाव कुठेहि उदाहरण म्हणून वापरू लागले की तुम्ही 'पोचलात'. मग तुम्ही हितगूजचे खरे सभासद बनता!
|
Mrinmayee
| |
| Tuesday, November 07, 2006 - 2:10 pm: |
|
|
का त्या चित्राला घाबरवता? कालपासून बापडीनं एकही मेसेज पोस्ट केला नाही. इथे येऊन आमच्या सारखी भोळी भाबडी वैदर्भीय माणसं म्हणजे मी, झक्की आणि 'इतर काही' मंडळी पक्की होतात. मिळालेले धसाडे, टोमणे सव्याज परत फेडायला शिकतात. तेव्हा 'चित्रा, आगे बढो. हम तुम्हारे साथ है!
|
हेच ते! मी चित्राला समजाऊन सांगत असताना दोन तीन सन्माननीय 'मेम्बरं' इथं येऊन तडमडली यालाच खानदानी चोंबडेपणा म्हणतात..[दात विचकतो], चोम्बडेपणा करून पुन्हा दात विचकणे ही ही इथलीच खास पाक कृती आहे.. त्याना भोळेभाबडे म्हणणे म्हणजे मुशर्रफला गोस्वामी तुलसीदास म्हणण्यासारखं आहे...
|
तसेच आपले वय विसरून शिंगे मोडून वासरात घुसण्याचा पोरकटपणा ज्याना 'विनम्रतासे'जमतो त्याना तर इथे आजीव सदस्यत्व आहे... वय गेलं पण सोय आली नाही असे माझी आजी म्हणत असे बरे का चित्रा...
|
Mrinmayee
| |
| Tuesday, November 07, 2006 - 3:22 pm: |
|
|
नव्या मेंबराचं प्रेमानं स्वागत करायला गेले तर बचकन मधेच स्वामी हुडानंद यांनी ज्ञानामृत पाजायला सुरवात केली. वर चोंबडे आम्ही! (मंद स्मित करण्यास आमचा विरोध आहे!) मायबोलीवर आल्यावर वाल्मिकीचा वाल्या होतो. (खरं तर हेच स्वामीजींच्या उपदेशाचं सार आहे)! शुध्द मराठीत म्हणतात त्या 'जनरल इन्फरमेशन अबाउट हितगुज' साठी इतका शो पुरेसा आहे. नाहीतर नवी मेंबरं बिचकतील यायला. तेव्हा मॉड यायच्या आधी बोला "सद् (?)गुरु स्वामी हुडानंद महाराजकी जय!!"
|
कल्याणम अस्तु!! सहस्त्र पोस्टवती भव!!!
|