ruchita tujhe swaagat... maraathi shikun ghe ... samil ho.. sagalech changale aahet
|
Kashi
| |
| Monday, April 24, 2006 - 7:21 am: |
| 
|
ruchita...tu singapore madhe ahes ka?..baki saglyana namaskar...
|
hi, i m free 2 share ur feelings in marathi
|
नमस्कार, भाव भाव्नना, विचार आचार, देवानघेवानीत आपल स्वागत कोई है?
|
Vnidhi
| |
| Friday, May 26, 2006 - 3:27 pm: |
| 
|
मला आंतगत घर सजावट बद्दल नवीन फ़ोल्डर बनवायचे आहे...कसे तयार करायचे सांगाल का? हितगुज मध्ये नवीन माहिती पोस्ट करायची आहे....
|
Vnidhi
| |
| Friday, June 30, 2006 - 2:48 am: |
| 
|
गुलमोहर मधे फ़ोटो कसे द्यायचे कुणी सांगेल का?
|
निधी, Post Window खाली Upload attachment आहे ना, बटन वापर... मग तुझी photo file तिकडे टाक Browse वापरून... file 50MB पेक्षा लहान हवी...
|
Monez
| |
| Monday, October 02, 2006 - 6:29 am: |
| 
|
माझे नाव सन्जय मोने..सध्या मी सन्जय उवाच नावाचा एकपात्रि कार्यक्रम करत आहे.सूमारे २ तासान्चा ह्या कर्यक्रमाचे आतापर्यन्त मी जपन, बन्कौक,दुबई,कतार येथे प्रयोग केले आहेत.कुणाची ओळख असल्यास मला कळवावे सन्जय मोने
|
Shyamli
| |
| Monday, October 02, 2006 - 8:09 am: |
| 
|
अय्या संजय मोने............ मराठी नाटकात काम करतात ते की काय? स्वागत तुमच मायबोली परीवारात 
|
अरे वा... संजय मोने.. स्वागत तुमचे.. मायबोलीवर.. !!!! !!!
|
Zakki
| |
| Monday, October 02, 2006 - 9:28 pm: |
| 
|
संजय मोने, तुमच्या कार्यक्रमाबद्दल थोडी माहिती दिलित, म्हणजे वर्तमानपत्राह्तील समीक्षण इ. तर, माझ्या ओळखीचे काही लोक मराठी विश्व मधे आहेत, त्यांना विचारून बघेन. खरे तर, आजकाल महाराष्ट्रात घरटी एक नातेवाईक अमेरिकेत असतोच. तुमचे कुणि ओळखीचे असल्यास त्यांना विचारून बघा. मी मराठी विश्व च्या लोकांशी बोलून त्यांची नावे व फोन नं कळवीन. शुभेच्छा!
|
Arch
| |
| Monday, October 02, 2006 - 9:36 pm: |
| 
|
तुम्ही US मध्ये आला आहात का? असलात तर किती दिवस मुक्काम आहे? आमच्या इथे विचारीन. पण झक्की म्हणतात तस समिक्षण दिलत तर विचारायला बर पडेल. मी तुमच नाटक गेल्या BB मध्ये पाहिल आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडल होत.
|
खरच कि संजय मोने !! मायबोलीवर सहर्ष स्वागत !
आर्च आणि झक्की म्हणतात तसे details इथे लिहिलेत तर इथल्या महाराष्ट्र मंडळाला नक्की विचारीन .
|
Monez
| |
| Thursday, October 05, 2006 - 4:45 am: |
| 
|
मुम्बै बद्दलची एक गम्तीदार बातमी.जेव्हा सायन स्टेशन पहिल्यान्दा बान्धले गेले;तेव्हा त्या स्टेशन वर पहिले तिकीट सात दिवसानी विकले गेले होते आज सात सेकन्दाला एक तिकीट विकले जाते
|
Monez
| |
| Friday, October 06, 2006 - 6:23 am: |
| 
|
one marathi movie is about to be released in the near future.the name is "RESTAURANT" starring sonali kulkarni,sameer dharmadhikari and others.visit the website www.restaurantfilm.com
|
Monez
| |
| Friday, October 06, 2006 - 6:35 am: |
| 
|
मुम्बै बद्दल अजून एक माहिती... फ़ोर्ट हा एरिया म्हणजे आधी एक किल्ला होता.त्याच्या दरवजाजवळ एक बाजार होता.त्या बाजाराच्या मागच्या बाजूल काही गाणी बजावणी करणारे लोक रहात होते.त्या भागाला बिहाइण्ड द बाजार म्हणत असत पुढे त्याचा अपभ्रम्श भेन्डीबाजार असा झाला. सन्जय मोने
|
संजय, माहीती मस्त आहे.. माहीतीच्या BB वर असेल तर जास्त चांगलं....
|
हे उपरिनिर्दिष्ट मोने हे नाट्य चित्रसृष्टीतील संजय मोनेच आहेत कशावरून... माझ्या माहितीत पाच सहा खरे खुरे शरद पवार आहेत. उगीच चेकाळू नका. पोरं तर पोरंच आहेत पण तथाकथित ज्येष्ठाना तरी कळावे ना... तुकोबानी म्ह्टलेच आहे.. अवघे वाढले एरण्ड म्हणुनि का होइल ते इक्षुदन्ड? (इक्षुदन्ड्=ऊस) सुब्रम्ह्ण्यम.. सुब्रम्ह्ण्यम!! (बोवा sssss जी आत्मा अमर आहे!)
|
ही जी restaurant माझ्याकडे उघडतच नाहीये. हे खरच तेच संजय मोने आहेका. मग ते नाटकांची माहीती द्यायची सोडुन मुंबईअची का देतायत बरे?
|
Monez
| |
| Saturday, October 07, 2006 - 4:59 am: |
| 
|
मित्रा रौबिन तू तर बाबा फारच हूड आहेस. तसे माझ्या हि माहितीचे अजून दोन सन्जय मोने आहेत.पण एक्मेवाद्वितिय मीच आहे.
|