|
Farend
| |
| Friday, October 12, 2007 - 6:10 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आभार Admin , दिसला आता.
|
Mkmanasi
| |
| Thursday, October 18, 2007 - 9:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
I want to post my contribution to Diwali Ank.... i m getting error Not Authorized User when i try to login on maayboli homepage... plz help....
|
mkmanasi ऍडमीननी वरती सुचवल्याप्रमाणे password बदलुन पहा ------------------------------------ इथला (जुन्या software मधला ) paasword " बदला आणि तो पूर्ण बदलून झाला (आणि तुम्ही खात्री केली की तो इथे चालतो आहे) मुखपृष्ठावर जाऊन तो चालतो का ते पहा. Login तेच ठेवा
|
Charutap
| |
| Tuesday, October 30, 2007 - 8:30 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मे हित्गुज वर नवीन आहे मला ही वेब साईत खूप आवद्ली
|
Charutap
| |
| Tuesday, October 30, 2007 - 8:33 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी अमेरिकेतुन मराथी लिहिते आहे
|
Zakki
| |
| Friday, November 30, 2007 - 12:05 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नेहेमीचीच रड माझी. आता रंगीबेरंगीवर जाऊन इथे वर्गणि भरा वर टिचकी मारली. मग एक आयटेम सिलेक्ट केला. माझे नाव (झक्की) लिहीले नि परवलीचा शब्द लिहीला तर तो चुकीचा आहे म्हणे! मी मागेच नवीन मायबोलीवर जाऊन माझे नाव व परवलीचा शब्द लिहून खात्री केली होती. पैसे द्यायला मला एव्हढी अडचण का यावी बरे? मी माझे पान जिवंत ठेऊ इच्छितो. कृपया मदत करा. धन्यवाद.
|
Admin
| |
| Friday, November 30, 2007 - 2:26 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
झक्की ही घ्या मदत. पान जिवंत रहाणार कारण सगळ्याच रंगीत मायबोलीकराना १ वर्ष जागा वाढवून दिली आहे मायबोलीने. पैसे भरायची आवश्यकता नाही. तेंव्हा तुम्ही बिनधास्त लिहा... आणि हो ते kharedi.maayboli.com वरचं खातं मुद्दाम वेगळं ठेवलंय. कारण तिथे credit card ने पैसे भरताना खरं नाव पत्ता लिहावा लागतो. आणि तो इथे हितगुजवर कळू नये अशी काही जणांची इच्छा आहे. आणि त्यांचही बरोबरच आहे. इतकंच नाही तर हितगुज साठी वापरला जाणारा संगणक आणि खरेदिसाठी वापरला जाणारा संगणक ही मुद्दाम वेगळा आहे. पुर्वीपासूनच (आणि आता कंपनी झाल्यापासून तर जास्तच) मायबोलीने खाजगी गोष्ट खाजगी रहावी म्हणून काही धोरणं आखली आहेत त्याचा थोडा असा त्रास होतो पण शेवटी या गोष्टी तुमची माहीती सुरक्षीत रहावी म्हणून आहेत. त्यामुळे तिथे तुम्हाला पैसे भरून काही घ्यायचे असेल तर १) login होण्याची काहीच आवश्यकता नाही. सरळ add to cart+checkout करा किंवा २) इथल्या पेक्षा पूर्ण वेगळे खाते उघडा जे फक्त खरेदीपुरते मर्यादित आहे, इथे वापरता येत नाही.
|
Itgirl
| |
| Friday, November 30, 2007 - 1:51 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ऍडमिन, नमस्कार. मला रंगीबेरंगीत जागा घ्यायची इच्छा आहे. कृपया मार्गदर्शन कराल का?
|
|
|