Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 09, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » इतर कला » मी काढलेले फोटो » Archive through September 09, 2006 « Previous Next »

Lajo
Friday, September 08, 2006 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हा आहे कानबेरा चा केन्द्र बिंदू, लेक बर्ली ग्रिफिन. हा मानव निर्मीत तलाव आहे. १९६३ साली मोलोंगलो नदी वर धरण बांधले गेले त्यावेळी हा लेक बांधला. याचा ३५ कि मी लांबीचा किनारा आहे. भोवति सुन्दर बगीचे आहेत. आता लवकरच येथे ऑस्ट्रेलिआतील प्रसिध्द, फुलांचे प्रदर्शन सुरू होईल. (त्याचे फोटो नंतर पोस्ट करीनच).
मागे दिसतो आहे तो टेल्स्ट्रा टॉवर. टेल्स्ट्रा ही ईथली दूरसंचार कंपनी आहे. याला ब्लाक माउंटन टॉवर असेही म्हणतात कारण तो ज्या डोंगरावर आहे त्यावर पूर्ण निलगीरीची झाडे आहेत आणि त्यामुळे तो डोंगर काळा दिसतो. ह्या टॉवर वर ऑब्सरवेशन गालरी आहे आणि तिथुन पूर्ण कानबेरा बघता येते.


Grace
Friday, September 08, 2006 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निकॉनप्रेमी,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी नक्कीच ट्राय करेल.





हा नाशिक येथील तपोवनातल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या सुबक महिरपी.

Kashi
Friday, September 08, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Grace, baraych divsani..!
chala..baslya jagi godamaiche va lakshinarayan mandirache darshan zale..dhanyawad

Kashi
Friday, September 08, 2006 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

photo
उधळला खजिना रे रसिका तुझ्याच साठी

Ganeshbehere
Friday, September 08, 2006 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोहला, आस्ट्रेलिया Special, फ़ारच गरिब प्राणि आहे. फ़क्त झांडाची पानं खाऊन जगतो, त्याला पाणी पिण्याची गरज नाहि





Kohala, Australia Wildlife

Mrdmahesh
Friday, September 08, 2006 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा कोआला बिअर आहे. हा युकॅलिप्टस या झाडाची पाने खाऊन जगतो. या पानातून मिळणारे पाणीच याला पुरेसे असते. हा कधीच खाली उतरत नाही. गरीब असला तरी पकडल्यावर बोचकारतो, चावतो.. :-)

Moodi
Friday, September 08, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंबरातल्या निळ्या घनाऽऽची शपथ तुला
मयुरा रे फुलवीत ये रे पिसारा...

कशी एकदम मस्त गं.

गणेश लक्की आहात. याला कडेवर घेतले की नाही? चांगलाच गब्बु आणि टेडीसारखा गोडुला दिसतोय.

महेश तो चावणारच कारण २ पायांवर चालणारा विचीत्र प्राणी त्याला जबरदस्तीने पकडतो म्हणजे काय हो. जरा त्याच्या मनाचा विचार करा.

ग्रेस हे २ रे वर्ष आहे हो. गोदावरीला मागच्या वर्षीही तुफान पाणी होते, कोपरगावकडुन बघीतले मी, तुफान वहात होती.


Sonu_aboli
Friday, September 08, 2006 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबई, वडाळा,भक्ती पार्क,माझ्या मावशीच्या घरी खिडकीतून दिसणारा पोहण्याचा मानवनिर्मीत तलाव!! }


Sonu_aboli
Friday, September 08, 2006 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा हात आणि मी काढलेली मेंदी!!

Deepanjali
Friday, September 08, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनु,
Arabic flowers चं shading चांगलं जमलय ..
पूर्ण हाताचा photo टाक कि:-)


मी काढलेल्या Shading-two tone mehendi design चा photo(Henna paste on)
Pattern Inspiration: Mrs.Savla



Original size photo इथे आहे .

Rachana_barve
Friday, September 08, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी चिन्नु च्या वतीने फ़ोटो टाकते आहे. तिने काढलेला.

Arch
Friday, September 08, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deeps आणि सोनु, मस्तच हं. Deeps , Henna paste on म्हणजे काय ग? पण जे काही आहे ते फ़ारच सुंदर दिसतय.

Deepanjali
Friday, September 08, 2006 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च ,
अग म्हणजे ओल्या मेंदीचा .... मेन्दी अजुन हतावर ओली असतानाचा photo.
काळा रंग पाहून लोकांचा गैरसमज होउ नये म्हणून लिहिते !
Black Henna = PPD dye is extremely harmful for the skin!


Arch
Friday, September 08, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deeps मेहेंदी ओली असताना तो रंग कसा काय उतरला आहे ग shading सारखा? काही वेगळ technique असत का shading effect साठी?

Deepanjali
Friday, September 08, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो आर्च :-)
लिहीन कधी तरी shading techniques बद्दल सविस्तर .
इथे लोक bore होतील ..
:-)

Rachana_barve
Friday, September 08, 2006 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

deeps सुरेख मेहन्दी.. सोनु तुझी पण... deeps ही मेहन्दी रंगते पण सेमच का?

Deepanjali
Friday, September 08, 2006 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना ,
Dark and light lines साठी एकच मेहेन्दी वापरली आहे .
पेन्सिल स्केच काढताना shading, smug effects देतो तसे मेहेन्दी काढताना जमले पाहिजेत .
रंगल्या नंतर lighter lines & smug portion फ़िकट केशरी दिसतो आणि darker borders मरून कलरच्या दिसतात .


हा photo वरच्याच मेहेन्दीचा रंगल्या नंतरचा photo आहे (Paste काढून टाकल्यावर सहा तासांनी काढला आहे .)
या पेक्षाही 48 hrs नंतर shading effect जास्त छान दिसतो , पण तेंव्हा photo काढायला वेळ नाही मिळाला मला .
:-(

Ganeshbehere
Friday, September 08, 2006 - 9:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, त्या कोआला ची संख्या दिवसेंन दिवस कमी कमी होत आहे. त्यांना endangered species म्हणुन declair केले आहे. ते फ़ार शांत असतात, त्यांना हात लावला कि त्यांचे ह्रदयाचे ठोके जोरात पडायला लगतात.
आणि हो महेश, कोआला तांत्रिक द्रुष्ट्या Bears या category मोडत नाहि, ते marsupials आहेत.



Koala

Bee
Saturday, September 09, 2006 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे फोटो खूप छान आहे.

दीपाली, ही मेन्दी तू काढलीस का? छापा ठेवून काढलीस की हातानी काढलीस.. खूप सुंदर आहे आणि तो हात पण सुंदर आहे :-)


Mukman2004
Saturday, September 09, 2006 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे Bee , DJ मेहंदी specialist आहे तिला छापा कशाला हवा. उलत तिच्या मेहंदि चाच छापा बनवावा लागेल.
हो ना दिप्स.. :-)
hey खरच सुंदर आला आहे. मी मागे तुझे मेहण्दी collection चे book पण पाहिले होते.. that's great!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators