|
Ruma
| |
| Friday, August 25, 2006 - 8:42 am: |
| 
|
फोटोशॉप मधे काढलेल एक चित्र

|
cool रुमा, मस्त. ... ...
|
हे माझ एक Digital Painting ( photoshop 7 } original post http://rupeshtalaskar.blogspot.com/ ithe aahe
|
Smi_dod
| |
| Saturday, August 26, 2006 - 3:11 am: |
| 
|
वॉव!!!! सहि रुपेश कसे करतोस हे डिजिटल पेंटिंग मला सांग ना?फोटोशॉप मधे कसे करायचे ते?
|
hi all hi smita mi mazya Digital Painting chi proses dakhavu shaken .
|
रुमा, छान हे! रुपेश, मस्त हे!
|
Smi_dod
| |
| Saturday, August 26, 2006 - 4:19 am: |
| 
|
thanks Rupesh.... its really amazing! great...where r u working? now I'm going to try like u. thanks again
|
Arch
| |
| Saturday, August 26, 2006 - 6:31 am: |
| 
|
रुपेश, मस्तच हं. काय control आहे strokes वर.
|
Himscool
| |
| Saturday, August 26, 2006 - 7:38 am: |
| 
|
रुमाताई छान आहे चित्र... रुपेश, चित्र मस्त आले आहे... तू वेगवेगळे layers वापरून चित्र काढतोस का?
|
Dineshvs
| |
| Sunday, August 27, 2006 - 2:12 am: |
| 
|
रुपेश मस्तच आहे चित्र. दोन्ही पद्धतीच्या नेसुचे बारकावे मस्तच टिपले आहेत.
|
रुपेश अप्रतिम कलाकृती. आजीबाईंची पोज मस्त आली आहे. तरूणीच्या साडीचे डीटेल्स पण उत्कृष्ठ.
|
वा वा! अगदि सुरेख चित्र आहे बर का रुमाबाई!
|
superb work rupesh, liked both very much.
|
Ruma
| |
| Monday, August 28, 2006 - 1:07 am: |
| 
|
रूपेश चित्र अगदी सुरेख.. रचना, लिंबू, हिम्स, निलेश धन्यवाद..
|
Psg
| |
| Monday, August 28, 2006 - 1:25 am: |
| 
|
रुपेश, सहीच! मी ताजमहाल बघायला आले आहे आणि समोरच या दोन बायका उभ्या आहेत असं वाटतय.. इतकं जिवंत चित्रं आहे!!
|
Sanyojak
| |
| Monday, August 28, 2006 - 1:56 am: |
| 
|
`अहो संयोजक, कुठे चालला एवढ्या घाइत? झाली का तयारी गणेशोत्सवाची? काय स्पर्धा आहेत हो?` घाई घाइत चाललेल्या संयोजकाला बघताच एक मायबोलीकराने त्याला हटकलेच. संयोजक (मनातल्या मानात) `वैताग, या आयडीने अगदी उच्छाद मांडला आहे. एक संधी सोडत नाही टोचून बोलायची` (प्रत्यक्षात) `काय सांगू तुम्हाला. मंडपाची व्यवस्था, सजावट, स्पर्धा ही सगळीच कामे आहेत. ऐनवेळी कलाकार तर सोडच बाकीचे संयोजक पण सापडत नाहीत हो. ` उच्छाद देणारा आयडी : `पण स्पर्धा काय आहेत? त्या कुठे आहेत? मला फार उत्सुकता आहे.` तावडीत सापडलेला संयोजक : `ते जावूदे हो. हा नं. १ संयोजक कुठे गेला काय माहीत` उ. दे. आ. : `अरे वा! नंबरी संयोजक आहेत तर.` ता. सा. सं. : `काय चेष्टा करता राव. ते सुद्धा खर्या आयडीने. पण तुम्हाला म्हणून सांगतो. या बारीला फार काही वेगळे नाहीये. स्पर्धा जर वेगळ्या आहेत एवढेच.` उ. दे. आ. : `म्हणजे नक्की काय आहे.` ता. सा. सं. : `मला कळले ना की मी नक्की कळविन तुम्हाला. तुम्ही आहात ना इथेच?` उ. दे. आ. : `स्पर्धेचे जावुदे यावेळी काही नाविन्य आहे की नाही?` ता. सा. सं. : `हो आहे ना. या वर्षी मंडपासाठी खड्डे खणायचे पैसे वाचल्याने आम्ही त्या पैशात `रस्ता दाखवा, ईनाम मिळवा` अशी अभिनव स्पर्धा घेत आहोत. उ. दे. आ. : `हो का अरे वा वा.` (मनात) खड्ड्यात जाणार बहूतेक मंडळ. ता.सा. सं : (मोबाईलवर) `काय सांगतेस? स्पर्धांची घोषणा झाली सुद्धा?` (मनात)इथे आम्हाला त्याचा पत्ता सुद्धा नाही.` उ.दे.आ. कडे वळून. `अहो शुक शुक. झाल्या स्पर्धा चालू. इकडे जा म्हणजे तुम्हालाही भाग घेता येईल. गणेशोत्सव स्पर्धा कुणी विचारले मी कुठे आहे तर काही बोलू नका हं.`
|
Abedekar
| |
| Monday, August 28, 2006 - 10:57 am: |
| 
|
rupesh - awesome ... .. ...
|
Meenu
| |
| Tuesday, August 29, 2006 - 12:17 am: |
| 
|
रुपेश PSG शी सहमत .. एक क्षण वाटलं की फोटोच्या BB वर आहोत की काय ईतकं वास्तव आहे हे चित्र
|
Thank you all once again!!!
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 29, 2006 - 1:45 pm: |
| 
|
रुपेश, यावर ईथल्या मुली छान लिहितील, पण तरुणीच्या साडीला जरा जास्तच चुण्या आहेत. खास करुन ईतका लांब पदर आणि ईतक्या मोठ्या गळ्याचा ब्लाऊज घालणारी बाई, साडी ईतकी सैल नेसणार नाही. फक्त एक निरिक्षण रे. टिका वैगरे नाही.
|
|
|