|
Deepanjali
| |
| Thursday, September 14, 2006 - 1:53 am: |
| 
|
फ , छान आलेत फ़ळांचे details.. नासपती म्हणजे पेअर माहित नसताना तुझ्या चित्रातून समजतय . फ़क्त मला जांभळी background जरा जास्त भडक वाटली .
|
मला वाटंत, नासपती आणि Pears दोन वेगवेगळे प्रकारची फ़ळे आहेत, फ़ोटोत जे दिसत आहे ते Pears आहेत चु.भु.दे.घे.
|
रुपेश, रचना,फ़ सगळीच चित्र छान नासपती आणि पेर दिसायला जरी जवळपास सारखी असली तरी चवीत बदल आहे. पेर जास्त कडक असत आणि नासपती सॉफ़्ट आणि गोड असत.
|
Storvi
| |
| Thursday, September 14, 2006 - 2:44 pm: |
| 
|
pears मध्ये asian pears ची जी जात आसते ती ही मऊ आणि गोड असतात.
|
Dineshvs
| |
| Friday, September 15, 2006 - 1:46 am: |
| 
|
चित्रकार मित्र आणि मैत्रीणीनो, अननस खास करुन ऑर्नामेंटल अननस, हे तुमच्यातल्या कलेला आव्हान ठरु शकेल.
|
Kashi
| |
| Saturday, September 16, 2006 - 11:23 am: |
| 
|
kuthe aahe te?????????????? disat tar nahiye....
|
Amazing work Pha. keep it up.
|
warali on ceramic
rajasthani zarokha

|
विद्या सही आहे ग ला फोनत होते पण लागलाच नाही
|
विद्या, मस्त आहेत. आवडली दोन्ही. तिथे रंगकाम, भरतकाम, विणकाम या बीबी टाकण्यासारखे आणखी काही असले तर अजून टाका. तो बीबी इथे आहे- /hitguj/messages/75/115072.html?1158292544 अरे! मी अर्काईव्हज पाहिलेच नाहीत, फ, रचना सहीच! मूडीचे पोस्ट वाचल्यावर कळले. *** Rachana's painting: " अरे, इकडे ये तुझ्या कानात गम्मत सांगायच्चीय! भॉक्क!!"
|
Moodi
| |
| Tuesday, September 19, 2006 - 9:26 am: |
| 
|
विद्या खूपच छान आलेय गं. अजून काही असतील तर टाक ना. रचना त्या गोंडस मुलांच्या चेहेर्यावरचे लाजरे भाव तू फारच छान दाखवलेस. 
|
Moodi
| |
| Tuesday, September 19, 2006 - 9:27 am: |
| 
|
फ खूप दिवसांनी एक वेगळी कलाकृती पहायला मिळाली. 
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 19, 2006 - 9:33 am: |
| 
|
विद्या, छान आहेत पॉट्स. लेपनासाठी काय वापरलय ? उठावदार दिसतय. खुपदा वारली चित्रांसाठी चित्रकार गेरु रंगाचीच बॅकग्राऊंड वापरतात. पण वारली लोक, खास करुन या दिवसात, हिरवा रंग देखील वापरतात. पावसाळ्यातील हिरवे शेण वापरतात यासाठी. त्या रंगावरहि हे डिझाईन उठुन दिसते.
|
धन्स मनिषा, देसाई, मूडी,दिनेशदा. लेपनासाठी सिरामिक पावडरच मिश्रण आहे. हिरवा कलर ह्म्म्म.. हे पण करुन बघायला हरक्त नाही.
|
Jayavi
| |
| Wednesday, September 20, 2006 - 9:36 am: |
| 
|
विद्या........ मस्तच आहेत गं!
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 20, 2006 - 9:49 am: |
| 
|
विद्या मस्त आहेत सुंदर!!!
|
|
|