|
Jyotip
| |
| Friday, June 09, 2006 - 7:20 am: |
| 
|
श्र..मला वाटतय एकदा प्रथमला पण गायब करा आणि आण परत...म्हणजे नयन पण म्हणेल... मैने तो अपना प्रथम गवाया
|
Soultrip
| |
| Friday, June 09, 2006 - 7:27 am: |
| 
|
या plot च्या नादात माझ्या बाळबोध शंकेचं निरसन करायला एकाही ताईला वेळ नसावा? शो. ना. हो.
|
ok ok गं श्र चालू द्या दळण! कसं व्हायचं तुमचं सोलट्रिप दादा! STY म्हणजे सूतक ताई
|
Soultrip
| |
| Friday, June 09, 2006 - 7:59 am: |
| 
|
धन्स गं ताई! चालु दे आता टकळी non-stop
|
Heena21
| |
| Friday, June 09, 2006 - 9:10 am: |
| 
|
(सिता वर रूम वर गेल्या वर) बेशुध्ध सुरज ला वि. जवळच्या सोफ़्यावर झोपवतो. ब. दा. -(करुण चेहेरा करुन)कसहि करुन न. ना. ला हवेली मधे आणलेच पहिजे. दे. म.-अब इस परिवर को उसका नया वरिसही बचा सकता है. ब.मा- अब ये सिता घर आगयी है तो साये का सिलसिला फ़िर शुरु हो जायेगा. background मधे मेरा सया च music तेवढ्यात सुरज जागा होतो. सुरज: प्रथम भय्या आपने मेरे साथ धोका किया है. प्रथम: नहि मैने एसा कुछ नही किया है. सुरज: तो क्या ये बच्चा आपका नही है? स्वगत(कहि ये बच्चा मेरा तो नही) प्रथम: ये मेने आपने परिवार के लिये किया है. म.भा.- सुरज अब न. ना. तुम्हारी भाभी है इस परिवार की बहु है. तुम्हे अब उसे भाभी की नजरोसे ही देखाना होगा(छद्मी हसते) सिता रुम मधुन बाहेर येते. तिचे रंगढंग बदलेले आहेत. अंगावर नेहेमीच्या साडी एवजी modern कपडे घातले आहेत. कुणालही न विचारता ती घराच्या बहेर पडत आहे. ब.मा, दे मा. ब.दि सगळ्यांच्या चेहेर्यावर ३ वेळा camera ब.मा- कहा जा राही हो बहु. सिता- मै shamak davar के dance classes जा रही हु. म. भा. -और घरका काम कोन करेगा. सिता- उसकेलिये वि. है ना. और आपकि नयी बहु भी तो है सिता(सुरजकडे लडाने बघुन)- सुरज क्या तुम मुझे dance class छोड दोगे. सुरज प्रथम वर ३ वेळ camera end of episode
|
Heena21
| |
| Friday, June 09, 2006 - 9:11 am: |
| 
|
pahilyandach kahii lihinyacha prayatna karat aahe tevha sabhalun ghya.
|
शामक दावरच्या क्लासला जायला कोमातून बाहेर यायची काय गरज? चालू द्या, चालू द्या...
|
Ashwini
| |
| Friday, June 09, 2006 - 5:36 pm: |
| 
|
अरेच्च्या, ती सीता हे म्हणायला विसरली वाटतं, ' एक औरत सबकुछ बांट सकती है लेकिन अपना सिंदूर नही... ' 
|
म भा : ये दोनो बहेनोंके तेवर अच्छे नही लगते. सिता शरीफ़ घरकी लडकीया ऐसे कपडे पहेनके घुमती है क्या? चलो अंदर जाओ नही तो वापस आनेकी तकलीफ़ मत करो " सिता : " तो शरीफ़ घरानेके लडके एक बीवी के होते हुवे दुसरीसे शादी कर सकते है क्या? " इथे जळजळीत नजरेने प्रथमकडे बघते. प्रथम मान खाली घालून. " मुझे माफ़ करना सिता. लेकिन परिवार के सुख के लिये मुझे ये करना पडा. लेकिन आज तुम जो कर रही हो उससे घर की इज्जत उछाल रही हो " हु असे फ़टकारून सिता घराबाहेर पडते. बाहेर पडल्यावर दार लाऊन भिंतीला डोके टेकवून " मुझे माफ़ करदो भगवान मेरे देवतासमान पतीको मैने इतना दुख दिया. लेकिन निका और प्रथम के जिंदगीसे मुझे जानाही पडेगा और प्रथम जब तक मुझसे नफ़रत नही करता तबतक ये मुंकीन नही मुझे जाना ही पडेगा " डोळे पुसून रिक्षेवाल्याला बोलावते आणि सिद्धीविनायकाच्या देवळाच्या आवारात जाऊन बसते. इकडे दिवाणखान्यात ब मा : " निका को घर लाना पडेगा. चलो प्रथम तुम मै और देवकी मा जाते है " दे मा : " नही प्रथम घरानेका अभिशाप अभि टला नही है. याद है चार दिन मे जायज गर्भ जनम लेना चाहिये था. लेकिन तुमने निका की मांग परसो भरी. मतलब " इथे ढण ढण म्युझीक. प्रथम बमा च्या चेहर्यावर ३ ३ दा कॅमेरा. ब मा : " हे बघवान प्रथम तुने ये क्या किया " प्रथम गप्प. सगळे गप्प कै ना : " जो भि हो हमे निका को घर लाना पडेगा. उसके कोक मे हमारे घर का वंशज पल रहा है. हळू हळू कॅमेरा देवकी व्हीलावर येतो. तिथे काला साया आरामखुर्चीत बसलेला असतो. आपल्या लांब नखाने खालच्या धुळीत 666 काढतो आणि स्वगत " प्रथम का प्रथम बच्चा नाजायज निकला सुना तुमने कांचन. सुना तुमने अब हमारा बदला पुरा हो जायेगा. वो बच्चा ही तुम्हे मुक्ती देगा कांचन वो बच्चाही तुम्हे मुक्ती देगा " ये साये अपने पराये गाण लागत.. अचानक सगळीकडे धुक धुक साठत. आणी वारा सुटतो. निकाच्या घरचे दृष्य. निका सितेच्या साड्यांच्या कपाटासमोर आहे. तिची एक एक साडी कात्रीने कराकरा कापत असते. कॅमेरा तिच्यावर जातो. ति एकदम कॅमेर्यात बघते. तिचे काळे डोळे घारे झालेले असतात आणि ती एकदम भेसुर हसते एपिसोड समाप्त
|
निकाच्या कपाटातून अचानक एक काळी मांजर उडी मारते अणि भेसूर हसत निका हातातली कात्री तिच्या वर फ़ेकते .. क्षणात ती मांजर रक्ताच्या थारोळ्यात पडते ... अतिशय विकृत चेहरे करत निका ते रक्त मिटक्या मारत चाटू लागते .. मागे ' रामसे ' छाप music आणि देवकि विलाकडे पाहून एका कुत्र्याचे मनहूस रडणे .... इथे निकाच्या घरच्या म्हातार्या काटकुळ्या नोकरानीची entry होते .. नोकरानी :" बिल्ली कि मौत ... कुछ बहुत ही मनहूस घटना घटने वाली है .. जरुर कुछ होनेवाला है .. बिल्ली का मरना बहुत बडा श्राप होता है .. ( इतक्यात तिला निकाच्या तोंडाला लागलेले रक्त दिसते आणि ते पाहून म्हातारी बेशुध्द पडते ... वीज कडाडते , निका त्या म्हातार्या नोकराणीला आपले राज कळले आहे हे समजून तिच्या नरड्याचा घोट घेते आणि तिला ठार करते .) निकाचे स्वगत : कोई नही समझ पायेगा के मै नयनिका नही उसकी हमशकल हो ' रजनीगन्धा ' हूं ... इस काली रात कि रानी !!" पुन्हा एकदा कुत्र्याचे मनहूस रडणे .. नयनिकाची हमशकल अंधारा कडे पाहाते , काळ्या आभाळाकडे पाहून हात पसरते चन्द्र काळ्या ढगां आड जातो , काळा कुट्ट अंधार ती स्वत : च्या शरीरात समाउन घेते आणि कॅमेरा अता एका अंधार्या अश्रमा मधल्या एका अंधार्या झोपडी कडे जातो . झोपडीत एक पाठमोरी glamerous बाई बिन blouse ची साडी नेसलेली , पाठीवर काळ्या पालीचा tattoo असलेली बाई सात मजली हसताना ... ती वळते आणि कॅमेराकडे तोंड करते . Without blouse काळ्या साडीवर चंदेरी जरीकाम केलेला पेहेराव दिसतो , मग जड oxidised jewelry वर कॅमेरा जातो , बाजुबंद , कंबरपट्टा , गळ्यातले दिसते आणि मग चेहेरा ..!!! टिपिकल silver eyeshadow, Black lip stick,heavy make up केलेलेल्या सुधा चंद्रन ची नवीन entry होते .) काली माई चे स्वगत : आज कालीमाई जशन मनायेगी .. क्यूं के शैतान का आगमन जल्द ही होनेवाला है .. सृष्टी पर अंधेरेकी दुनिया आनेसे अब कोई नही रोक सकता .. जल्द ही वोह दिन आयेगा .. देवकी विला और दुनियासे भगवान कि आरती नष्ट हो जायेगी और छा जायेंगे सिर्फ़ हम ही हम .. अंधेरोंकी पूजारी ! अरे ओह तिमिर ... कहां हो तुम ? जल्दी आजाओ , रजनी गंधाने तो अपना काम कर दिया अब तुम्हारी बारी है .. ( इथे काळ्या कफ़नी घातलेल्या एका handsome तरुण दूरून येताना दिसतो .. कॅमेरा त्याच्या चेहेर्यावर जातो , तो घार्या डोळ्यांचा प्रथम चा हमशकल असतो .) तिमिर : बोलो कालीमाई क्या हुकुम है ? कालीमाई : शैतान कि कृपा से निका कि हमशकल रजनीगन्धा ने शैतानी अन्श पैदा करनेमे बहुत बडा काम किया है .. बेचारा प्रथम तो समझ भी नही पाया कि जिसके साथ उसने रात बिताई और जिसके मांग मे सने सिंदूर भरा है वोह नयनिका नही बल्की मेरी बनाई हुइ उसकी शैतानी हमशकल ' रजनी गंधा ' है .. जल्द ही वोह एक शैतानी बच्चा भी पैदा करेगी , आठ महिने बाद तेरा तारीख को .. उस बच्चेके सर पे एक काला दाग होगा और उसपे होगा 666 का एक मार्क ! अब तुम्हे प्रथम का हमशकल बनके बन्जर सीता को चमत्कार से गर्भवती बनाना है .. और धरती पे लानी है एक शैतानी लडकी , जिसे सीता जनम देगी ! देवी जैसी सीता के कोख मे शैतानी बच्ची ... बडा मजा आयेगा ! असे म्हणून पुन्हा सुधा चन्द्रन गडगडाटी हसते .. तिमिर : जैसी आपकी इछा काली माई ... मै बिल्कुल रजनी गन्धा कि तरह हमशकल का काम बिल्कुल सफ़ाईसे करूंगा . लेकिन original नयनिका को हमने कैद किया है उसका क्या करे ? काली माई : उसे हम शैतान को बली देंगी .. कल आमावस कि रात को ! कुंवारी लडकीके खून से शैतान को हम खुष कर देंगे . असे म्हणत काली माई हसू लागते . ( कॅमेरा अचानक देवकी वीलाच्या खन्दानी स्वामींवर जातो .. कालीमाई च्या गडगडाती हस्याने त्यांची तपस्या इथे भंग होते आणि ते ओरडू लागतात .) स्वामी : अनर्थ होने वाला है .. इस दुनियासे दैवी शक्ती का अन्त होके शैतान आनेवाला है .. उसे रोकना होगा .. इससे पहले प्रथम का हमशकल जाके एक और शैतानी लडकी पैदा करे , मुझे उस हमशकल के पिछे एक दैवी शक्ती कि ताकद वाली लडकी भेजनी होगी जो तिमिर के काले इरादे अपनी दैवी शक्ति से बदल देगी .... ( असे म्हणत स्वामी देवी पुढे जाउन महा आरतीला बसतात . एवढ्यात घंटा वाजवून देवळात येते स्वामीजींची तेज : पूंज भाची ,' दुर्गा ') EPISODE END
|
Jo_s
| |
| Saturday, June 10, 2006 - 1:39 am: |
| 
|
अरे हे काय होउन राहीलय ऑं, आधी सगळे सारखे बेशुध्द पडत होते आता शुध्दीत राहून धक्यावर धक्के देतायत तरीच हली भुकंप फार वाढलेत या भानगडीत या इष्टोरीच मुळ नाव आणि सुरुवातच विसरलोकी
|
आई गं सही ट्विस्ट आहे! काळ्या पालीचा टॅटू
|
Psg
| |
| Saturday, June 10, 2006 - 7:35 am: |
| 
|
एपिसोड सुरु: स्वामीजी घंटेच्या आवाजाकडे पाहतात. दुर्गाला पाहून त्यांना आनंद होतो. दुर्गा, देवी माँने मेरी सुनली. तुम्हारे रूपमें देवीमाँनेही दर्शन दिये है. तुम्हे मेरा एक काम करना होगा बेटी. ते तिला आत्तापर्यंत घडलेल सगळ सांगतात (थोड अवघडच आहे ते, पण सांगतात!). तिला आता वि.पकरांसाठी एक अवघड कामगिरी करायची आहे.. इकडे खरी नयन एका काळोख्या खोलीमधे पडली आहे. तिला कालीमाँ आणि तिच्या दुष्ट सहकार्यांच्या बेताची सर्व कल्पना आली आहे. (तिच्यासमोरच ते सगळं ठरवत असतात, काय करणार!! ) सीतेबद्दल तिला वाईट वाटत आहे. निका: रडत रडत्: दिदी तुम्हे ये किसकी नजर लग गयी.. ये लोग तुम्हारे ससुरालको बरबाद करना चाहते है.. मैं क्या करू अब..मैं भी तुम्हारे साथ उस घर में सूरज की बहू बनकर रेहना चाहती थी.. इत्क्यात त्या खोलीत काली माँ आणि खोटी नयन, रजनीगंधा येतात.. दोघी भेसूर हसत आहेत.. का: र, क्या acting की है तुमने! वो प्रथम्तो सठियाही गया.. बेचारा!! र: अरे वो तो बिल्कूल ही आसान था. director ने क्या drapery दी थी.. कोईभी सठीया जाता.. अब उस खानदान का चिराग मेरे पास है.. मैं उनसे कुछ भी करवा सकती हूं अब! इस नयनके वो फ़ालतू माँबापको रस्तेसे निकालना तो उससेभी आसान! मुझे पकडना चाहते थे.. हंऽऽ. न: नही.. क्या किया तुमने उन्हें? माँ, बाबूजी.. न र च्या अंगावर झेप घेते. त्या दोघींची चांगलीच जुंपते.. कामाँ र च्या मदतीला येते. पण न पेटलेली असते. त्यांना आवरत नाही ती.. शेवटी का.माँ एक धारदार सुरा काढते आणि नेम धरून न ला मारते.. पण ofcourse नेम चुकतो आणि र च्या हृदयात घुसतो.. आता कामाँ ची किंचाळायची turn नही.. ये क्या हुआ? शैतानी शक्ती क्या मेरे साथ नही है आज? ये क्या हुआ.. र: माँ ये तुमने क्या किया? अब हमारा बदला कैसे पूरा होगा? मैं चली माँ.. तुम्हे all the best या भानगडीत खरी नयन पळून जाते.. इकडे घार्या डोळ्याचा तिमिर, अर्थात खोटा प्रथम त्याच्या कामगिरीवर निघाला आहे. तो त्या मंदीरासमोर आहे जिथे स्वामीजी आणि दुर्गा आहेत. इत्क्यात दुर्गा बाहेर येते. तिमिरची आणि तिची नजरानजर होते. तिमिर जागीच खिळून राहतो. तिच्याकडे तो प्रचंड आकर्षीत होतो. कामाँ आणि रजनीच्या भडक मेकप पुढे दुर्गाच सोज्वळ सौज्वळ सौंदर्य त्याला आवडतं. आपली कामगिरी तो विसरतो आणि 'ही कामगिरी' फ़त्ते करयची असे ठरवतो. दुर्गाशी बोलायला तो तिच्याकडे जातो. तिमिरला आप्लयाकडे येताना पाहून दुर्गा मनात नि:श्वास सोडते. या पशूला माणसाळवण्याचे काम स्वामीजींनी तिच्याडे सोपवले आहे! ती तिमिरकडे पाहून हलकेच स्मित करते.. तिमिर खुळावतो!! स्वामीजी हा scene पाहून समाधानानी हसतात. देवी माँ ने संकट टाळलं आहे! एपिसोड समाप्त! ए, चार दिवसात गर्भ वगैरे शक्य आहे का? तो thread cancel . प्रथम आणि सीताचा honeymoon ही झाला नाही अजून. त्यांना अजून एक chance द्या..
|
अग psg , का इतक्यात गोड शेवट करायला निघालीस , होउ दे कि जरा अनर्थ ! येउ दे सैतानाला 
|
इकडे त्याच देवळात पाठीमागे सिता बसलेली आहे. तिला प्रथमचा हमशकल वगैरे प्रकरण माहित नसत. प्रथमला दुर्गाशी लाडे लाडे बोलताना बघून तिचा राग मस्तकात जातो. सिता : स्वगत " मुझे तो तुमने धोखा दिया ही है प्रथम अब निका को भि. " आणि ती चिडून बोलायला जाणार इतक्यात हे सगळ ओळ्खून का मा वेश बदलून तिथे आलेली असते जस पांढरी साडी, रुद्राक्षाची माळ, थोडे पांढरे रंगवलेले केस. का मा : " बेटी सिता " चमकुन सिता : आपको मेरा नाम कैसे मालूम माजी क मा : " मुझे बहोत कुछ मालूम है बेटी. अपने पती के लिये प्रर्थना करने यहा आयि थि ना तुम? और उसको किसि और के साथ देखके सिता : बस किजिये माजी बस किजिये. क्या होगा मेरे बहेन का और उसको अभि बच्छा भि होनेवाला है का मा : मै जानती हु बेटी, लेकिन ये सब काले साये का प्रभाव है. इस प्रथमको तुम्हे इस लडकीसे दुर रखना होगा. नही तो अनर्थ हो जायेगा सिता : हा माजी मै मेरे सिंदुर को बचाउंगी. प्रथम को इस लडकी के चिंगुलसे निकालुंगी. लेकिन कैसे? सिता एकदम पुढे होऊन धावत तोतया प्रथमसमोर येते सिता : प्रथम तुम ये क्या कर रहे हो. रुक जाओ दुर्गा, तिमिर घाबरून सिताकडे बघतात. ति मनत : अरे ये क्या कर रहा था मै. मै तो का मा ने जो कमगिरी दियि थी उसको भुल ही गया उघड : ओ सिता कहा थी तुम? कहा थी तुम? दुर्गा : सिता भाबी मेरी बात सुनो. स्वामीजीने सिता : तुम चुप रहो. मेरे सिंदुरके सामने मै किसि भगवान को या स्वामीजी को नही मानती. तुम चुप करो. किसि और के पती पे डोरे डलनेसे पहेले तुम मर क्यु नही जाती. चलो प्रथम घर चले ति : नही सिते घर नही वहा काला साया मंडरा रहा है. स्वामीजीकी आग्या है की हम दोनो किसि दुसरे शहर अग्यातवास मे रहेंगे. और हमारा जो बच्चा होगा वही इस काले साये को समाप्त करेगा सिता : जैसे तुम कहो प्रथम. तुम्हारे लिये मै कुछ भि कर सकती हो. का मा देवळाच्या पाठीमागे समाधानाने हसते का मा मनात : देखा वेदांत तुम्हारी चाल नाकामयाब रही. तुम मुझे नही रोक सकते. मुझसे बचके रहेना वेदांत इकडे तिमिर आणि सिता ट्रेन मध्ये सिता : मुझे बहोत डर लग रहा है प्रथम ति : अरे मै हु ना डरती क्यु हो. सब कुछ ठीक हो जायेगा. सिता समाधानाने त्याच्या खांद्यावर डोक टेकते तिमिरच्या चेहर्याचा क्लोझ अप. आणि ट्रेन बोगद्यात शिरते आणि त्याचे डोळे अंधारात चमकतात आणि तो अचानक भेसूर smile देतो.
|
Psg
| |
| Monday, June 12, 2006 - 12:40 am: |
| 
|
सही लिहिलय रच! मस्त twist
|
बापरे हा तर एकदम झी हॉरर शो सुरु झालाय इथं.... ही आधी एकता कपूर स्टाईल कौटुंबिक मालिका म्हणून सुरु झाली होती असं मला अंधुकसं आठवतंय.
|
स्वामीजी व दुर्गा बोलत आहेत. दुर्गा : स्वामीजी, वो दुष्ट तिमिर सीताको शहर से बाहर ले जा रहा है. उसे रोकना होगा. क्योंकी सीता अगर इस शहर से बाहर चली गई तो हमारा सुरक्षाचक्र भी उसकी रक्षा नही कर पायेगा. स्वामीजी : हां बेटी, सीता कलयुगकी है तो क्या हुआ... कोई भी रावण उसका अपहरण करनेके इरादोंमे सफ़ल नही हो सकता. दुर्गा : (confused) सीता कलयुगमे थी? मैने तो सात बार वो movie देखी मुझे तो कही दिखी नही. स्वामीजी : अच्छा तो अब अध्ययन और तपस्या छोडके इन सब चीजोंमे ध्यान रहता है तुम्हारा? तभी मै सोचू की सीता को ट्रेनतक तिमिर कैसे ले जा सका? इसका मतलब दुर्गा तुम्हारी शक्तियां कमजोर हो रही है. दुर्गा : I am very sorry स्वामीजी. अब से ऐसी गलती नही होगी. ( डोळे बंद करते.) सीता और तिमिर जिस ट्रेन मे बैठे है वो अब उस रेल्वे पुलका सातवा बोगदा पार कर चुकी है. आठवा और आखरी बोगदा ठीक तीन मिनटमे आयेगा. मै उस ट्रेन को इस शहर की हद से बाहर नही जाने दूंगी. तिथून अदृश्य होते. इकडे आठवा आणि शेवटचा बोगदा जवळ येऊ लागतो. तिमिर मनातल्या मनात विकट हास्य करतो. ते सीताला ऐकू येत नाही तरी प्रेक्षकांच्या मात्र कानठळ्या बसतात. बोगदा जवळ जवळ येतो. आणि... बोगद्यापासून केवळ एक मिलिमीटर अलिकडे ट्रेन थांबते. गार्ड : ( ट्रेनमधून उतरून ओरडत इंजिनकडे पळत) ऐका हो ऐका... आम्हाला कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की ट्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड आला आहे, त्यामुळे ही ट्रेन इथून उद्या दुपारपर्यंत तरी हलणार नाही होऽऽऽ.... सगळ्या प्रवाशांनी उतरून पुन्हा मागे शहराच्या दिशेने चालायला लागावे होऽऽऽऽ.... तिमिरला संताप येतो आणि तो confuse देखील होतो. हे कसे झाले असेल म्हणून तो डोळे मिटून अंदाज घेऊ बघतो. पण डोळे बंद केल्यावर त्याला सुंदर साडी नेसून त्याच्याकडे हसत बघणारी दुर्गा दिसते. तिमिर : ( मनात) अनायासे ट्रेन बिघडलीच आहे. असंच उलट्या पावलाने शहरात जाऊन दुर्गा भेटते काय ते बघावे. ह्या सीतेला काली माईच्या ताब्यात द्यावे एखाद दोन दिवस. म्हातारी नुसते चित्र विचित्र टॅटूज गोंदून घेत असते दिवसभर. कामाच्या नावाने बोंब. साठी उलटली तरी हिला आपण सुंदर दिसतो असं वाटतं. सध्या या काळ्या विद्येत प्रोबेशनवर आहे म्हणून... एकदा permanent होऊ दे. म्हातारीला VRS च घ्यायला लावीन. सीता : क्या सोच रहो हो प्रथम? सारे लोग, यहांतक की ड्रायव्हर और गार्डभी ट्रेनसे उतरकर शहर की तरफ़ चले गये. हम भी जायेंगे ना? मुझे अकेले यहां डर लग रहा है. तिमिर : डरती क्यों हो, सीते? मै हू ना... म्हणून तो प्रेमभराने तिच्याकडे पहायला लागतो. सीता : ईईईईईईई.... बचाओ. तिमिर गोंधळतो. तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की त्याच्या उजव्या डोळ्यातली घारी लेन्स पडली आहे. इकडे डायरेक्टरचा पारा चढलेला. डायरेक्टर : अरे... तरी तुला सांगितलं होतं हजारदा... लेन्स घालण्याआधी नीट practice कर म्हणून... पण overconfidence ना तुला. असो जे झालं ते झालं. चला रे... त्या script writer ला म्हणावं कथा बदल. तिमिर आणि दुर्गाची fight इथे बंद ट्रेनमध्येच होऊन जाऊ दे. त्या स्वामीजींना बोलावलंय म्हणून सांगा आणि काली माईचे टॅटू काढून झाले असतील तर तिलाही बोलवा. आटपून घेऊ ही फ़ायनल मारामारी इथंच.... सालं, रोज शूटिंग उरकून घरी गेलं की नाही नाही ती स्वप्नं पडतात. झोप मोडते. हं सुरु शूटिंग. सीता किंचाळ परत. सीता : ईईईईईईईईईई...... तुम.. तुम मेरे प्रथम नही हो. तुम मेरे प्रथम नही हो. background ला ' मैने तो अपना प्रथम गवाया ' गाण्याचे सूर. एपिसोड समाप्त.
|
Jo_s
| |
| Monday, June 12, 2006 - 2:34 am: |
| 
|
कुणी दूरदर्शन वरची हवाएं सिरीयल पाहीली आहे का?
|
Maudee
| |
| Monday, June 12, 2006 - 3:10 am: |
| 
|
अरे किती हमशकल आले या स्तोर्Y मध्ये???
|
|
|