तुझ्या माझ्या भेटीं सखे शब्दांतरीच्या चारोळ्या आता स्तब्धतेतच उरतात राईतल्या त्या आरोळ्या जास्वन्द...
|
Princess
| |
| Tuesday, May 23, 2006 - 7:50 am: |
| 
|
सानिया छान लिहितेस.... पहिल्यांदा लिहितेस वाटतच नाही. लिहित राहा.
|
ते भेटणे राईतले अन श्वास अब्द अब्द मी अन तू उरती फ़क्त शब्द
|
Shyamli
| |
| Tuesday, May 23, 2006 - 7:54 am: |
| 
|
अरे वा राजे उगवले का? कुठे झाली म्हणायची स्वारी? बाकी मंडळी छान चालुये
|
Rmd
| |
| Tuesday, May 23, 2006 - 7:58 am: |
| 
|
शब्द तरी उरले कुठे अन उरले कुठे श्वास राइमध्ये राहिले आता आपले फक्त आभास...
|
वाह .... मस्तच सुरेख चाललंय
|
लय भारी रे देवा.. राईतल्या भेटींत तुझे श्वास मोजले आहेत मी माझेही घे..पण येऊन जा चार दोन रोखले आहेत मी जास्वन्द...
|
आता तो आभासही जगण्यासाठी श्वास आहे भेटणे नाहिच सत्य तरीही वेडी आस आहे
|
ये बात.. मजा येतोय.. और आने दो.. वैभव.. श्यामलि व्हा जॉइन
|
हाय श्यामली, वैभव... काय म्हणताय.. श्यामली काहि नाही ग... स्वारी सद्ध्या soccer mania मधे दंग आहे आज मी तोडून पाश माझ्या मधेच धुंद आहे कोरडे केले मी मन तरी तीची आठवण कुंद आहे जास्वन्द...
|
Rmd
| |
| Tuesday, May 23, 2006 - 8:18 am: |
| 
|
एकदाच भेट व्हावी तुझी अजून काही मागणे नाही तुझ्याविना श्वास थांबले तुझ्याविना जगणे नाही
|
समजाव रे अपुल्या दिलाला आता असेच आहे व्हायचे पाअश तोडले कितीही मन त्यातच आहे गुंतायचे
|
Sania
| |
| Tuesday, May 23, 2006 - 8:20 am: |
| 
|
मागे वळून पाह्ताना आज प्रथमच जाणवले धावताना शर्यतीत आयुश्याच्या जगणेच राहून गेले
|
Shyamli
| |
| Tuesday, May 23, 2006 - 8:20 am: |
| 
|
राईतल्या भेटी अश्या ह्या घडल्याच का नाही पुन्हा? ऊतरले शब्दात नाही हा असे का माझा गुन्हा? श्यामली!!!
|
अरे ऐसे नाहिच की आम्ही पुन्हा ना भेटलो फक्त भेटलो आम्ही असे की पूर्वी कधी ना भेटलो
|
वाह ... देवा !!! RMD मस्तच ... श्यामली ... जास्वंद .. सानिया ... सुटलायत सगळे
|
श्यामली,जया,पूजा,रुचिता,प्रिन्cएस.... ... काहितरिच तुमचे...!!!! देवदत्त,श्यामली... जास्वंद....सनिया, रुप.. अहा.. हा...!!! टाळ्या.... बर का!!!
|
व्वा देवा, श्यामली, सानिया, रूपा प्रत्येक वेळी नव्यानेच तू मला कळत राहिलीस म्हणूनच एवढ्या भेटींतही खरी भेटायचीच राहिलीस जास्वन्द...
|
अरे तुझे ही भेटणे मज वाटे कुठे खरे मोहणे ते नव रुपाने मन कैसे मग सावरे श्यामलि, रुपा, राजे सानिया, वैशाली छानच आता कटण्याचा समय आला.. तुम्ही चालु द्या
|
Shyamli
| |
| Tuesday, May 23, 2006 - 8:45 am: |
| 
|
गुंतवावे आपणच आणि पाशही त्या म्हणावे हे असेच होणार आता या कसे आवरावे? श्यामली!!!
|