Ninavi
| |
| Friday, May 05, 2006 - 8:59 am: |
| 
|
व्वा. सुंदर रे वैभव.
|
असा मोहरा झाला नाही पुढे न होणार कविराज वैभव हे नाव जगती गर्जत रहाणार.... वैभवा तुझ्या कविता जितक्या मनाला भावतात तितकाच तुझा प्रामाणीकपणाही भावला...
|
Milya
| |
| Saturday, May 06, 2006 - 5:49 am: |
| 
|
वैभव : too good रे पहिल्या गाण्याला आणि देवा म्हणतो ते मलाही पटले दुसरी दोन आहेत ती विडंबनापेक्षाही खुप काही आहेत... वा!!! वा!!!! काय प्रतिभा आहे...
|
वैभव एका पेक्षा एक सरस होत गेलेल्या कविता. खुप आवडलं हे विडम्बन (??)
|
Giriraj
| |
| Saturday, May 06, 2006 - 7:44 am: |
| 
|
लिम्ब्या,मी त्याला बाय दिलाय! माझा अभिप्राय गृहित धरतो तो आता! प्रत्येक वेळी काय कौतुक करत बसणार आपण त्याचं!आता काय लहान बाळ नाही राहिला वैभव आपला! वैभव,आता कामाला लाग आणि संग्रहाचं बघ! ...
|
Milya
| |
| Saturday, May 06, 2006 - 2:53 pm: |
| 
|
गिर्या तुला अनुमोदक रे. आता आपण वैभवची कविता आवडली नाहि की फ़क्त लिहीत जाउ.. की वैभवा तुझ्या लौकिकाला साजेशी नाहि रे.. अशी वेळच कधी यायचि नाही पण
|
Dineshvs
| |
| Saturday, May 06, 2006 - 10:49 pm: |
| 
|
वैभव तिन्ही सुंदर आहे. प्रामाणिकपणाहि आवडला पण त्याची गरज नव्हती. मीटर सोडले तर मुळ गाण्यातले काहिच ऊचललेले नाही, त्यामुळे स्वतंत्र निर्मिती ईतकेच याचे श्रेयस आहे.
|
vaibhav.. .. .. .. .. .. .. ..
|
मुळ गाणे दिल्या घेतल्या वचनांची दिल्या घेतल्या दिपकांची शपथ तुला आहे गडातल्या खोडकरांची शपथ तुला आहे पार्ल्याच्या बीबीखाली ठाण्याच्या तळ्यात टवाळ टाळकी जमति पुणेरी पुण्यात त्या सगळ्या अजबगावांची त्या सगळ्या अजबगावांची शपथ तुला आहे शब्द फुले वेचित रचला ताज तु लयीचा म्हाणालीस शब्दोत्सव गंध त्या जुईचा गुलमोहराच्या कवितेची गुलमोहराच्या कवितेची शपथ तुला आहे रंगत तो वादही होता अनेक पानात अनुभव मी वाटत होतो आपल्या जनात भरलेल्या त्या घटाची भरलेल्या त्या घटाची शपथ तुला आहे फाडफाड बडबडतांना भाषा ही फिरंगी उदास भाव दाटून येई सदा अंतरंगी रांगड्या मायमराठीची रांगड्या मायमराठीची शपथ तुला आहे
|
Moodi
| |
| Friday, May 12, 2006 - 5:09 am: |
| 
|
देवदत्ता ग्रेट!! सुबक सुरेख वर्णन. अचुक पकडतोस रे सगळे. 
|
वा रे वा देवा! झक्कास रे भो! 
|
Chinnu
| |
| Friday, May 12, 2006 - 9:34 am: |
| 
|
देवा अफलातुन आहे कल्पना! झक्कास जमलय सारं. शेवट आवडला बरं का!
|
Dineshvs
| |
| Friday, May 12, 2006 - 12:58 pm: |
| 
|
देवदत्त, झक्क जमलय हे.
|
देवदत्ता, कसं सुचतं रे बाबा तुला इतकं बढिया फारच मस्त!!!!
|
धन्यवाद मित्रहो.. >>कसं सुचतं रे बाबा मृण्मयी, या प्रश्नाला उत्तर कसं द्यावं सुचत नाहिये..
|
देवा .... मस्त रे ... उत्तर सुचलं नाही तरी चालेल पुढचं विडंबन लवकर सुचू दे तुला
|
संदिप खरेंची माफी मागुन. मुळ कविता: म्हणालो नाही तु आलिस तेंव्हा थांब म्हणालो नाही का येशी ते ही सांग म्हणालो नाही होतीस जेंव्हा माझ्या समोरी उभी तु तुला घराचा खांब म्हणालो नाही मज स्मरते ना ती वेळ कोणती होती मन अंध की नजर आंधळी होती धोपटून काढता कपड्यामधले पाणी का भाळी माझ्या 'झाग' म्हणालो नाही वाटते मज तेंव्हाच नाचे अन गावे माहेरी जातांना तू बॅगेस उचलावे पण हाय येतो तेंव्हाच माझा साला साल्यासही कधी 'जा भाग' म्हणालो नाही जरी आलीस घेउन तू माहेरचा माळी झाडांना पाणी घालणे रोज माझ्याच भाळी मज अन्य नको काही तर सोबत म्हणूनी जरा रे कामासही लाग म्हणालो नाही हे श्रेय न माझे तुझेच देणे आहे तन माझे अजुनी जरा शाबुतसे आहे जो एकच दिसतो ठसा तुझया हाताच तो नशिबावरचा डाग म्हणालो नाही
|
Smi_dod
| |
| Tuesday, May 16, 2006 - 1:39 am: |
| 
|
वा, बढिया देव.. खि खि .
|
देवा, हे फक्कड जमले आहे. मजा आला. झाग, जा भाग. 
|
Meenu
| |
| Tuesday, May 16, 2006 - 2:05 am: |
| 
|
देवा विडंबनात specialisation होणार रे आता तुझं का direct Ph. D चा विचार आहे.. बाकि अनुभव नसताना इतकं खरं खरं लिहायला कसं रे जमतं तुला... (दिवे नको ना रे द्यायला या post ला)
|