Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
विडंबन

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » विनोदी साहित्य » विडंबन « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 05, 200620 05-05-06  8:44 am
Archive through May 16, 200620 05-16-06  2:05 am
Archive through May 17, 200620 05-17-06  7:52 am
Archive through May 22, 200620 05-22-06  7:32 am
Archive through May 26, 200620 05-26-06  10:38 am

Anilbhai
Friday, May 26, 2006 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


निनावे,
मस्तच ग.



Moodi
Friday, May 26, 2006 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी निव्वळ अशक्य!! कठिण आहेस तू.

Poojas
Friday, May 26, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरु..ऽऽऽ
आम्ही उगाच तुम्हाला '' गुरु'' म्हणत नाही..
आप महान हो..गुरु.. .. ..


Dineshvs
Friday, May 26, 2006 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि छानच. अगदी थेट संबंधित नाही पण मला एक किस्सा आठवला. शर्मिला टॅगोर, वहिदा रेहमान, शबाना आझमी, किरण वैराळे आणि संजीव कुमारचा नमकीन नावाचा एक सिनेमा होता. त्यात तो त्यांच्या घरात भाडेकरु म्हणुन रहात असतो. एकदा त्याच्या खोलीत पाल येते आणि त्या ती मारतात.
आणि पाल मारण्याच्या पैश्याचे बिल करतात.


Seema_
Friday, May 26, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरदस्त . निनावी
मागची पुरणपोळी ही अफ़लातुन होती


Rachana_barve
Friday, May 26, 2006 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी सही
अश्विनी, तुझी कविता आत्ताच वाचली. मस्तच ग :-) तु कविता पण करतेस माहित नव्हत मला


Dineshvs
Friday, May 26, 2006 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि, हा तुझा अपमान आहे.
आता तु रोज एक कविता करायलाच हवी.
अधुन मधुन गायब झालीस कि लोक असेच म्हणणार.


Ninavi
Saturday, May 27, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद.

दिनेशदा, रचना मला नाही, अश्विनीला म्हणत्ये. आणि अपमान काय त्यात?


Dineshvs
Saturday, May 27, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओहो, थोडक्या वेळात सगळेच वाचायचे असते ना म्हणुन घाई होते माझी.
पण रचना आणि तुहि, माझी चुक मनावर घेणार नाहीत, अशी आशा आहे.


Chinnu
Saturday, May 27, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, खासच आहे विडंबन. अश्विनी मुळ कविता पण छान आहे. :-)

Kandapohe
Monday, May 29, 2006 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, मस्तच आहे विडंबन. अश्विनी मुळ कविता पण छान आहे. हाडाचे कवी विडंबनावर यायला लागले तर माझ्या सारख्याचे काय होणार? अजून येवुदेत.


Jayavi
Monday, May 29, 2006 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी........... सहीच गं! तुझ्या कविता छान का विडंबन छान ह्यावर चर्चा सुरु करावी लागेल आता :-)

Vaibhav_joshi
Monday, May 29, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहोत खूब
मस्त आहे विडंबन



Indradhanushya
Monday, May 29, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विडंबनाची स्फ़ुर्ती मिळायला गाणं किंवा ती कविता हि तितकीच दर्जेदार असावि लागते.

अश्विनी, निनावि... दोघीही झकास :-)


Himscool
Monday, May 29, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी एकदम झकास!! अश्विनी मूळ कविता छानच!!

Naadamay
Monday, May 29, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, सुंदर विडंबन केलेयस

Rupali_rahul
Monday, May 29, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव मस्तच
देवदत्ता
निनावी
अश्विनीची मुळ कविताही छान...


Ninavi
Monday, May 29, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न होता हा, त्याच्या कौतुकाबद्दल सगळ्या दोस्तांचे मनापासून आभार. विशेषतः अश्विनीचे.

कांद्या, हाडाचे कवी म्हणजे? मी तरी या विषयावर एकही कविता लिहील्याचं आठवत नाही मला.

Arch
Monday, May 29, 2006 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांद्या, निनावीला english मध्ये सांग रे म्हणजे लगेच कळत तिला. निनावे orthopoet ग.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators