|
Jo_s
| |
| Friday, May 05, 2006 - 2:02 am: |
| 
|
आत्ता कळल नाव "अथक" का घेतलं ते. अथक परीश्रम करुन एवढाच शब्द पटकन सुचला असेल. अथक हेल्मेट, प्रुफ़ जाकेट वगैरे घालूनच घरी जारे बाबा. . . .
|
Nalini
| |
| Friday, May 05, 2006 - 4:52 am: |
| 
|
|
अथक राव जाऊ दे , आता सु.ना .
|
A_b_h_i
| |
| Friday, May 05, 2006 - 6:34 am: |
| 
|
शेठ,
|
अथक, फारच डेंजर नियम आहेत 
|
अथक   अगदी जबरी ह. ह. पु. वा झाली.
|
Megha16
| |
| Friday, May 05, 2006 - 9:33 am: |
| 
|
अथक शेठ, तुम्ही हे सगळ आमच्या वहीनी समोर म्हटल का? कारण यांनतर्ची त्याची reaction काय होती याची कल्पना करवत नाही आम्हाला.
|
Moodi
| |
| Friday, May 05, 2006 - 9:57 am: |
| 
|
आता वजन ७० किलो अन रंगाविषयी बोलत असशील तर मग गंमतच आहे की. म्हणजे तू घरच्यांविरूद्ध बंड केलेस तर. आमच्या वहिनी छान आहेत, उगाच खोटे बोलु नकोस. 
|
Pendhya
| |
| Friday, May 05, 2006 - 11:35 am: |
| 
|
शेठ, मंडळाच्या कार्यक्रमासाठी मस्त लिहिलयस. कधी कधी पुरुषाला पण, स्वतः चं मन मोकळं करायला वाव मिळावा, असं वाटत असतं. तुझा हा कार्यक्रम झाल्यावर, तु थेट, सौं च्या शेजारीच जाऊन बसला होतास का?................ तुझ्या!

|
अथकशेट, त्या डोक्यावरच्या भल्यामोठ्ठ्या टेंगुळाचा आता उलगडा झाला ते टेंगुळाच्या मागे दिसता आहेत ना, ते आमचे अथकशेट बरं का... तुम्हाला शेट का म्हणतात? एक भा. प्र.
|
अथकशेट तुम्हाला शेट का म्हणतात??? निदान अस म्हटल्याने तरी त्यांना इथे मनमोकळे लिहिण्यासाठी मुठभर मांस चढते. हो की नाही अथकशेट?
|
Athak
| |
| Friday, May 05, 2006 - 2:31 pm: |
| 
|
विनय , टेंगुळ सुनिती अगदी बरोबर बारीक सडपातळ माणसाला शेट वगैरे अशी हाक फार बरी वाटते
|
शेख!! सहीच! भलतेच निडर हो तुम्ही. हे तुम्ही बोलु व लिहु शकलात यावरूनच कोण बॉस आहे ते कळते. आम्च्या कडे असे बोलायला सुद्धा तोंड उघडता येत नाही.
|
Jayavi
| |
| Saturday, May 06, 2006 - 4:51 am: |
| 
|
अथक......... हे सगळं तू लिहूनसुद्धा ठेवलं आहेस? अरे मला वाटलं स्टेजवर बोल्लास ते चुकून.... अरे हाडं सहीसलामत आहेत ना रे....ज्या तर्हेने मीना तुला घरी घेऊन जात होती.......
|
Dineshvs
| |
| Saturday, May 06, 2006 - 5:03 am: |
| 
|
अथक नी अजुन प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया दिली नाही. परवानगी नाही का परिस्थिती नाही, कुणीतरी चौकशी करा रे.
|
Milya
| |
| Saturday, May 06, 2006 - 5:44 am: |
| 
|
अथक शेठ भलतेच डेरिंगबाज हो तुम्ही.. आम्हाला हे कधी जमणार? हो की नाही मयुर आणि आता फ
|
Giriraj
| |
| Saturday, May 06, 2006 - 2:22 pm: |
| 
|
तुमच्या धैर्याची तारिफ़ करावी तितुकी थोडीच म्हणावी! शेटजी,तुम्हाला आता 'धैर्यधर' असा खिताब देण्यात येत आहे! शेटजी नावाची कहाणी: मागे एकदा त्यांनी त्यांचा एक फ़ोटो (बहुतेक असल्याच कुठल्या मंडळातला असावा) पाठवला होता.त्यात मागे कठड्याला रेलून,अगदी ऐटीत हात कठड्यावर ठेवून उदरासह त्यांचा फ़ोटो पाहून उगीच मारवाडी शेठजींची आठवण झाली आणि लगेच त्यांचं नामकरण 'शेटजी' करण्यात आलं! पुढे प्रेमाने,आदराने त्यांना लोक 'शेठ' संबोधू लागले.
|
अथक, आजकाल निवार्याची सोय कुठे? अन पेन्ढ्या, तुझे अजून दोनाचे चार हात व्हायचेत ना? तुला रे बाबा कशाबद्दल मन मोकळं करावसं वाटतं?
|
अथक, मीना ने वाचल का हे? तिची प्रतिक्रिया वाचायला आवडेल जया, तु होतिस ना तिथे? अथक ची हालत कशी झाली होती ते तु कळव. अगदी खर खर बर का अथक, कुढल्या Hospital मधे आहेस सध्या तु? Get Well Soon रे बाबा
|
Arun
| |
| Monday, May 08, 2006 - 1:24 am: |
| 
|
शेठ : भलतेच डेरिंगबाज आहात हो. का लग्नानंतर २५ - ३० वर्षांनी असं डेरिंग येते ?????????? म्हणजे आम्हाला अजून किती वर्षं वाट पाहावी लागणार ?????
|
|
|