|
Athak
| |
| Monday, May 08, 2006 - 1:36 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया .... आणखी डेरिन्ग होत नाही अरुण , अरे बाबा नविन नविन लग्न आहे म्हणुन डेरिन्ग करतोय , पुढे २५ - ३० वर्षे माहित नाही काय होईल
|
Arch
| |
| Monday, May 08, 2006 - 11:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आपण तर मीनावर खूष आहोत. म्हणून तर म्हणतात जिच्या हाती संसाराची दोरी ती पतीचा उध्दार करी. मीना लगे रहो. माझा तुला पूर्ण पाठिंबा. हंटरवाली सिनेमा अथक, तुम्ही नाही न काढलात? ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
Naatyaa
| |
| Monday, May 08, 2006 - 12:30 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शेठ : भलतेच डेरिंगबाज आहात हो. का लग्नानंतर २५ - ३० वर्षांनी असं डेरिंग येते ?????????? म्हणजे आम्हाला अजून किती वर्षं वाट पाहावी लागणार ????? >>> फार नाही..
|
Athak
| |
| Monday, May 08, 2006 - 12:39 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
फार नाही.. तरी डेरिन्ग येण्याची काय खात्री आर्च , हंटरवाली पिक्चर मी काढला नसला तरी बघतो मात्र रोज
|
अथक, शेवट भारी आहे! ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Arun
| |
| Tuesday, May 09, 2006 - 1:23 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
फार नाही.. >>>>>>>>> बोलले, नात्याबा बोलले. नात्या : तुझे पण अनुभव येऊदेत की ..............
|
शेठजी... दिलकी भडास काढून मोकळे झालेत.. आता कसं हलकं हलकं वाटत असेल ना? >>>>>>हंटरवाली पिक्चर मी काढला नसला तरी बघतो मात्र रोज >>>>अथक, शेवट भारी आहे! k77 ... शेवट भारी असला तरी ती उद्याची सुरवात आहे... ![SOON](/hitguj/messages/119403/108013.gif)
|
Jit
| |
| Tuesday, May 09, 2006 - 1:32 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अथक सही रे बाबा माझी होणारी बायको परवा मला फोन वर म्हणाली उद्यापासून रोज फोन करत जा भारतात येइपर्यंत आणि माझ्या फोननेच बंड पुकारल त्यादिवशी रात्रीपासून अथक तसला पण काही अनुभव असेल तर सांग रे बाबा at least अंदाज तरी येइल what to expect on next phone call
|
Ek_rasik
| |
| Thursday, May 11, 2006 - 5:46 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अथक, धुणे भांडी अजून तुम्हीच करता का ![:-O](/hitguj/clipart/proud.gif)
|
>>>>> अथक, धुणे भांडी अजून तुम्हीच करता का मग काय घरजावई आणायचा का?
|
Pha
| |
| Monday, May 29, 2006 - 5:52 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शेठ..
|
|
|