|
Manaswii
| |
| Friday, June 15, 2007 - 4:29 pm: |
| 
|
akshitija , मला वाटते तू स्वत: रोज जेवणात पालेभाज्या सुरु कर.पाणी भरपुर पीत जा. हा माझा अनुभव आहे, माझ्या मुलीबाबतीत. बाकि इतर सांगतीलच.
|
Mansmi18
| |
| Friday, June 15, 2007 - 6:14 pm: |
| 
|
अश्विनि, धन्यवाद. २३ दिवसापुर्वी माझी मुलगी पडली. तीने कोचावर खुर्ची ठेवुन बसायचा प्रयत्न केला आणि त्यात ती खाली आपटली.(तीच्या डाव्या डोळ्या च्या बाजुला थोडे खरचटले आणि डोळ्याच्या खाली थोडी सूज आली. ती आता कमी झाली आहे पण डोळ्याच्या खाली अजुनही थोड्या लालसर चट्ट्यासारखे दिसत आहे. ते कमी करायला काही घरगुती उपाय आहे का? (आम्ही आधी बर्फ़ लावला आणि नन्तर तेलही लावले पण तो लालसर चट्टा अजुनही आहेच).
|
thanks manaswii, its very difficult to get palebhajya here.What all u get is "Spinach" , i get methis sometimes in indian store. I will try if that works..
|
Storvi
| |
| Monday, June 18, 2007 - 11:05 pm: |
| 
|
akshitija तु raisins खाऊ शकतेस. त्यानेही बरे वाटु शकेल... सफ़र्चंद, किंवा कुठलंही पांढरा गर असलेलं फळ खाऊ नकोस. बाळाला चमचा दोन चमचे पाणी देत जा रोज थोड्या थोड्या वेळाने. आणी तु स्वतः आहार बदल. काय खाते आहेस ते पहा आणि लक्षं ठेव काही ठराविक खाल्ल्यानंतर असे होते की काय ते. suppository पेक्षा prune juice किंवा prune puree आणुन ठेव. रोज नाही पण खुपच constipation झाले तर बाळाला थोडेसे दे. लगेच effecct पडतो, आणि suppository पेक्षा खुपच बरे असते ते.. good luck
|
Sashal
| |
| Tuesday, June 19, 2007 - 12:10 am: |
| 
|
माझ्या मुलाला, तो दोन तीन महिन्याचा असल्यापासून constipation चा त्रास व्हायचा .. नुसत्या breast fed babies ना दोन तीन दिवसातून एकदा pooping हे normal आहे पण माझ्या मुलाच्या pediatrician ने, Karo syrup द्यायला सांगितलं होतं .. प्रमाण मात्र आता नीट आठवत नाहि .. पालक खाण्याचा मला सुध्दा खुप फ़ायदा झाला होता .. cereals खायला लागल्यावर त्यात prune juice घालून द्यायला सुरुवात केली होती त्याने बराच फ़ायदा झाला ..
|
Storvi , Sashal thanks a lot. My pediatrician has already told me abt purne juice.I gave him once that worked but this time looks like he consumed that too :-) I tried Kero too its 1 tsp in 2 oz formula/water but didnt help that too. My doc suggested me to give him pear/apple juice so going to try that also. I will start eating spinach. Hope that will work.Thanks again
|
Madhura
| |
| Tuesday, June 19, 2007 - 7:50 pm: |
| 
|
Akshitija , since the kid is not eating solid food yet, 4-5 days is normal. My doctor had told me. Dont worry. If he goes without pooping for a week or so cosult your doctor.
|
Arch
| |
| Tuesday, June 19, 2007 - 8:20 pm: |
| 
|
ए क्षितिजा, तू स्वतः बाळंतशोप नाहितर नुसती बडिशोप भाजलेली खात जा प्रत्येक जेवणानंतर. मीतर त्याच पाणी regularly माझ्या मुलांना द्यायचे. आर्थात हे तू घरी मोठ्या लोकांना विचारून दे.
|
Storvi
| |
| Tuesday, June 19, 2007 - 10:07 pm: |
| 
|
Karo syrup मध्ये sugar चे प्रमाण फ़ार असते. ते टाळलेले बरे. आणि तो formula चेक कर, त्याने त्रास होत नाही ना ते पहा, formulas are culprits sometimes
|
Ashwini
| |
| Wednesday, June 20, 2007 - 4:59 pm: |
| 
|
क्षितिजा, आईचा आहार खूप महत्वाचा आहे. तुला पण अश्या प्रकारचा त्रास होतो का? तू पोटात हिंग्वाष्टक चूर्ण, त्रिफळा चूर्ण घे. नसल्यास आर्चने म्हंटल्याप्रमाणे बडीशेप खात जा आणि हिंग, जीरे लावून ताक घेत जा. पण खूप गार किंवा आंबट नको नाहीतर बाळाला सर्दी व्हायची. अधिक माहितीसाठी इथे पाहा. इथेही पाहा. आणि इथून पुढचे discussion पण वाच.
|
Sahi
| |
| Monday, June 25, 2007 - 6:38 pm: |
| 
|
मला वाटत आहे की माझ्या २ वर्शाच्या मुलीला जन्त्/ क्रुमी झाले आहेत. ऊSआ मधे कुठे हर्बल मेडीसीन मीळेल का? जाणकरानी क्रुपया मार्गद्र्शन करावे माझे भयानक टायपीन्ग सहन करावे प्लिज..सुधर्ण्याचा प्रयत्न चालू आहे.
|
Sahi
| |
| Tuesday, June 26, 2007 - 6:48 pm: |
| 
|
Sorry ! magchya Ashwinichya junyaposts madhe "Vidangarishta" ha lahan mulanchya janatanvarcha upaay sapdala....pan USA aslyane te kuthe milel? any other option for it? Thanks
|
Sayalimi
| |
| Thursday, June 28, 2007 - 8:38 pm: |
| 
|
Majhya 9 months chya mulala mouuth blisters jhale aahet tyala gele 2 diwas fever aahe around 102-103. Dr ni infant advil dyayala sangitle aahe tapa sathi aani Cold jello or juice for blister... ajoon gharguti upay kay karta yetil??? fever asatana cold items dile tar chalata ka??? Mi USA madhe aahe Thanks in advance
|
Aashu29
| |
| Thursday, October 04, 2007 - 10:00 am: |
| 
|
माझ्या २ वर्शाच्या मुलाला २ -३ ताप आलेला आहे, मि germany ल आहे इथे आहे, इथे वातावरण थंड आहे, तर मि त्याला थंड पाण्याने sponjing करावि कि नको? जसे आपण ताप आल्यावर कपाळ आणी अंग पुसुन घेतो तसे?
|
Ashwini
| |
| Friday, October 05, 2007 - 1:23 am: |
| 
|
सही, जंतासाठी आयुर्वेदिक औषधे मिळत नसतील तर सध्या तुझ्या मुलाच्या doctor कडून allopathy च्या गोळ्या आण आणि जेंव्हा मिळतील तेंव्हा आयुर्वेदिक औषधे चालू कर. विडंगारिष्ट, आरग्वध कपिला वटी, कंपिल्ल चूर्ण ही औषधे मागव.
|
Ashwini
| |
| Friday, October 05, 2007 - 1:44 am: |
| 
|
सायली, sorry तुझा प्रश्न पाहीला नाही आधी. आता उत्तर देउन उपयोग नाही. आशू, ताप जर तीनच्या आसपास असेल तर कपाळावर, हातापायावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेव. मात्र व्यवस्थित पिळून घे पट्ट्या. डोक्यावर ओल राहाता कामा नये. चमच्याने पाणी पाज थोड्या थोड्या वेळाने. खाण्याचा आग्रह करू नकोस. clear सूप्स, भाताची पेज घेत असला तर घेउ दे. डाळिंबाचा रस काढून दे. orange, apple juice घेत असला तर room temp ला आणून दे. थंड नको.
|
Aashu29
| |
| Saturday, October 06, 2007 - 9:13 am: |
| 
|
thanks ashwini, aata tap 100 paryant simit aahe, jaail watate udyaparyant
|
Amruta
| |
| Friday, October 12, 2007 - 9:58 pm: |
| 
|
थंडी येत्ये तर बरीच लोक flu shot घ्यायचा सल्ला देतात. माझी मुलगी ५ वर्षांची आहे तर flu shot देण आवश्यक आहे का? असेल तर आत्ताच द्यायचा का? मोठ्या माणसांनी पण घ्यावा का? की काही फार गरज नसते?
|
Amruta
| |
| Monday, October 15, 2007 - 4:43 pm: |
| 
|
लोकांनो, मला उत्तर मिळेल काय
|
Anakale
| |
| Monday, October 29, 2007 - 9:46 am: |
| 
|
अगदी लहान (३ वर्षाच्या आतील) मुलांमध्ये पांढर्या केसाचे कारण काय असते? आणि त्यावर उपाय काय? काही गंभीर आजारचे लक्षण असू शकते का? काय करावे?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|