|
Manjud
| |
| Thursday, March 06, 2008 - 9:38 am: |
| 
|
अमृता, माझ्या पाहण्यात बर्याच मुलांचे दात असेच आले आहेत. माझ्या मते ह्यात काळजी करण्यासारखे काहि नाही. ह्या वयात मुलांच्या हिरड्या मऊ असतात त्यामूळे पुढचा दात पडला की आपोआप मागचा दात त्या जागेवर फिट बसेल. कदाचित तो दात पुढे येऊ शकतो त्यासाठी मग तार बसवून तो ठिक करता येईल. माझे सगळे सुळे ह्याच पद्धतीने आले. ४ पैकी ३ जागेवर व्यवस्थित गेले, १च सूळा, तो तसाही comparatively आकाराने मोठा होता तो थोडासाच बाहेर राहिला आहे.
|
Amruta
| |
| Thursday, March 06, 2008 - 2:52 pm: |
| 
|
थॅंक्स ग मंजिरी, अग माझे दात पण असेच आले पण ते बरेचसे अमृता सिंग सारेखेच आहेत . म्हणुन जरा काळजी वाटली.
|
Anita_p
| |
| Wednesday, April 02, 2008 - 3:26 pm: |
| 
|
Hi, I have 3 yr old twins and they are allergic to tree nuts ( cashews, almonds, walnuts .....) and dust mites too. Does anyone else has kids with food allergies ? Has anyone outgrown the nuts allergies ? How do you manage food allergies ( like eating out ) ? thanks
|
Lajo
| |
| Monday, June 30, 2008 - 6:40 am: |
| 
|
हा प्रश्ण कुठे विचरायचा हे कळत नव्हते म्हणुन इथे लिहिलाय. माझी लेक अता १४ महिन्यांची आहे. खूप ऍक्टिव आणि खेळकर आहे. तिची बाकी डेव्हलपमेंट व्यवस्थीत आहे.पण तिचे वजन ऍवरेज पेक्षा कमी आहे. ती formula घेत नाही. गाईचे दूध देण्याचा प्रयत्न चालू आहे. चीज, दही आवडीने खाते. खाण्यात पण मी जास्तित जास्त पौष्टीक देण्याचा प्रयत्न करते. तिचे वजन वाढण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का?
|
Lajo
| |
| Tuesday, July 01, 2008 - 5:53 am: |
| 
|
मला एका कलीगने Pediasure - suppliment देण्यास सुचवले आहे. कुणाला माहित आहे का या product बद्दल?
|
Admin
| |
| Tuesday, July 01, 2008 - 9:34 am: |
| 
|
हा विभाग आता इथे हलवला आहे /node/2501
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|