Miseeka
| |
| Thursday, April 26, 2007 - 10:37 pm: |
| 
|
शमिका, माझि मुलगि पाणी silver glass ने पिते, juices ति घेत नाही. मी try केले. actually मी तिची bottle बन्द केली तेव्हा ति २ दिवस खुप माझ्यावर चिडली आणि मग liqid काहीच घेत नाअति तिच्या दुधाच्या वेळेळा सकळी झोपेतुन ऊठलि की(६३०-७३० AM ) आणि दुपारी(४-५ PM )नन्तर मग ती तशीच उपाशि राहु नये म्हणुन मग मी तिला दुसरे खाण्यचे offer केले तर ती केळे, biscuits खावुन दुधाची भुक भागवते.पण आता एक try म्हणुन मी तिला एकदा सकाळी cereal corn flakes आणि दुध दिले ति ते खाते आहे पण फ़क्त सकळिच.आता जेवणचे ती lunch आणि dinner मधे प्रट्येकी १ पोळी भाजी any , कोशिमबिर, वरण, भात असे खाते. त्यामुळे तिच्या खण्यावर परिणाम झाला नाही पण liqid intake कामी झाले आहेत. फ़क्त पाणीच घेते आहे.मला मझ्या काही friends ने सनगितले कि तु तिला परत bottle दे आणि मग नन्तर कही दिवसनी परत try कर..मला प्रश्न पड्ला आहे कि मी असे केले तर ती परत जास्त विरोध कर्णर नहि का?आणि असे back off करणे योग्य आहे का?करण तिच्या दुध न घेण्यामुल्ळ मझि खुप चिडचिड होते आहे आणि तिला दुध मिळत नही यचे वाइट वटटे आहे.मी अजुन try करणे योग्य आहे ना?
|
Madhura
| |
| Thursday, April 26, 2007 - 11:35 pm: |
| 
|
miseeka, batlyaa lapvun thev. tila nehmichi batlyanchi jagaa rikami asleli dakhvun bagh. Tila sang tu ata mothi zali na. dusre baal bottles gheun gele ani tula navaa glass anlay ase kahitari karan sangun bagh. arthaat jar tila he kalat asel tar. batalyaa gharaatach jagevar nahi mhanta ti gheu pan lagel.mi ase ek udaharan baghitale ahe. Ti dudh ghet nahi mhanun punha bottle deu nako.In the long run 15 divas jari dudh naahi gehtale tari farsa farak nahi padnaar. Sorry for minglish.
|
Suyog
| |
| Friday, April 27, 2007 - 3:10 pm: |
| 
|
maza mulaga 2yrs zala tari bottlene dudh pyayacha tyamul bolayacha nahi Dr ne sangitale aadi bottle band kar n dat pan kidtat so me tyala tyachyapeksha lahan mul dakhwun sangayachi tu dada aahes aata bottle ne dudh nahi pyayache u r not baby n it worked
|
Disha013
| |
| Friday, April 27, 2007 - 3:28 pm: |
| 
|
माझ्या मुलाने कधीही bottle घेतली न्हवती.त्याला वाटी-चमचा अथवा कपातुन दुध,पाणी द्यायचे. त्यालावाटायचे त्याने नुसते आ करावे आणि आईने भरवावे! मी बाटलीद्यायचा खुप TRY केलेला.शेवटी नाद सोडुन दिला.धकटी लेकही त्याच वळाणावर जातेय. बाटली घेवुन नुसती खेळते. तुमचे अनुभव वाचल्यावर वाटतेय तेच ठिक आहे की काय! थोडे दिवस त्रास होईल इतकेच! नाहीतर आधी बळेच सवय लावुन नंतर सोडवत बसावे लागेल मला!
|
Mansmi18
| |
| Monday, April 30, 2007 - 1:12 pm: |
| 
|
नमस्कार, माझी मुलगी २१ महिन्यची आहे. तिला "एक्झीमा" चा त्रास आहे. तिच्या हातावर लाल चट्टे उठतात. डॉक्टरनी तिला "कोटेरओइड" क्रीम लावायला सान्गितली पण त्यात स्टेरॉइड असतात असे ऐकले आहे त्यामुळे त्यावर एखादा दुसरा उपाय आहे का?(घरगुती) तसेच ती काहीवेळा पायावर वगैरे खाजवते त्यामुळे काही पायावर चट्टे सारखे आहेत. त्यावर काही उपाय आहे का? धन्यवाद.
|
Asami
| |
| Monday, April 30, 2007 - 3:42 pm: |
| 
|
Please do not get confused about steroids found in corteoid creams. They are different than ones consumed for performance enhancement. You can try using aquaphor but you have to use cortoid at least once a day to get it under control first.
|
Panipuri
| |
| Monday, April 30, 2007 - 8:51 pm: |
| 
|
We use Cetaphil for my daughter after her bath. We also had to use Cortisone to first get the eczema under control. Also see if she has any kind of food allergies like peanuts.
|
hey PP, kashi ahes?
|
Ashwini
| |
| Tuesday, May 01, 2007 - 2:24 am: |
| 
|
manasmi18 , इथे पाहा. आणि इथेही पाहा.
|
Panipuri
| |
| Tuesday, May 01, 2007 - 9:17 pm: |
| 
|
savya, ekdam mast! tu zalas ka settle? tula email karte.
|
Manjud
| |
| Monday, May 14, 2007 - 10:42 am: |
| 
|
माझ्या मुलीला (वय वर्षे १३.५ महीने) प्रत्येक season change ला सर्दी आणि खोकला होतो. इथल्या Dr. नी T-minic आणि Sinarest आलटुन पालटुन द्यायला सांगितले आहे. पण ही medicines किती वर्षापर्यंत चालतील? खोकला झाला तर सीतोपलादी चूर्ण मधात किती प्रमाणात मिसळायचे? आणि किती दिवस द्यायचे? मी एरवी तिला कुमारी आसव देते. सध्या उन्हाळा आहे त्यामुळे परीपाठादी काढा देत आहे.
|
Ashwini
| |
| Monday, May 14, 2007 - 4:25 pm: |
| 
|
मंजू, ते ज्या dr. नी prescribe केले आहे त्यांनाच विचार ना. पण continuous फार दिवस देऊ नकोस. सितोपलादी चूर्ण अगदी छोटी चिमुटभर, 1/8th चमचा मधात मिसळून दिवसातून ३ ते ४ वेळा दे. मध द्यायचा की नाही हे स्वतंच्या जबाबदारीवर ठरवणे. हे कायम द्यायला हरकत नाही पण लक्षणे कमी झाली की कमी / बंद कर. allergies चा त्रास आहे का ते तपासून घे. प्यायला कोमट पाणी देत जा. थंड पदार्थ शक्यतो नको. कुमारी आसव ठीक आहे. पण परीपाठादी काढा कशासाठी? तिला गोवर, कांजिण्या काही झालं होतं का? नसेल तर बंद कर. त्याने सर्दी वाढेल. कायम सर्दीचा त्रास असेल तर पुढच्या वेळी भारतात गेलीस की एखाद्या चांगल्या वैद्याकडून मूळ कारण काय आहे ते तपासून घे. जंत वगैरे आहे का?
|
Manjud
| |
| Tuesday, May 15, 2007 - 5:30 am: |
| 
|
अश्विनी, thanks for prompt reply अगं, मी भारतातच अहे. मी ठाण्यात राहते. इथे उन्हाळा खुपच वाढला आहे. म्हणुन परीपाठादी काढा देत आहे. पण सर्दि वाढत असेल तर लगेच बन्द करीन. बाकी तिला दाढा येत आहेत पण त्याचा काही त्रास होत नाही आहे. तीला दात 5 व्या महीन्यातच यायला लागले. इकडच्या Dr. नी सांगितले नाचणी सत्त्वामुळे तीला सर्दि होत आहे म्हणुन ते बंद केले. बाकी सर्दि-खोकला सोडल्यास तब्ब्येतीची काही तक्रार नाही. Thanks again
|
US मधे ear infection साठी लहान मुलांना Antibiotics देतात. माझ्या मुलीला गेल्या ६ महिन्यात ४ वेळा ear infection झाले. ती १ वर्षाची आहे. सारखे Antibiotics देने कितपत योग्य आहे. या वेळेस तर सर्दी व्ह्यायच्या आधीच infection झाले आहे. यावर Dr. ने वारंवार होऊ नये म्हणून छोटी ट्यूब ear canal मधे surgary करून place करण्याचा एक उपाय सांगितला आहे. कारण वारंवार ear infection झाल्याने मुलांच्या speech वर त्याचा परिणाम होतो म्हणाले. कुणाला याबद्दल माहिती आहे का?
|
Psg
| |
| Saturday, May 26, 2007 - 6:45 am: |
| 
|
सुनिती, USA मधे थंडीमुळे कानाच्या infection चा लहान मुलांना बराच त्रास होतो. सर्दी गोठते कानात, बाहेर पडत नाही.. वर्षाच्या मुलीला इतके antibiotics ! एक उपाय सांगते- लसूणाचे तेल करायचे.. लसूण पाकळ्या खोबरेल तेलात गरम करायचे.. लसूणाचा अर्क तेलात उतरायला हवा.. त्या तेलाचे २ थेंब दोन्ही कानात घालायचे- दिवसातून २-३ वेळा.. खूप गुणकारी आहे. तसेच सर्दीची लक्षणं दिसताक्षणी कान, गाल शेकायचे. मुलगी लहान असल्याने कदाचित शेकून घेणार नाही, पण थोडसं warm कपड्याने जरी शेकलं तरी फ़रक पडतो. बाकी, इथले अनुभवी लोक सांगतील आणि डॉक्टरचा सल्ला/ औषधं आहेतच.
|
Suyog
| |
| Saturday, May 26, 2007 - 3:40 pm: |
| 
|
There are homeopathic medicines for ear infection which can be used as curative as well as preventive depending upon child's constitution (prakruti)like pulsatilla chammomila or one can consult a homeopath there is list of homeopaths in N.C.H.directory(national centre of Homeopathy)
|
सुनिती, ह्या लिंक वर बरीच उपयोगी माहिती आहे. http://www.askdrsears.com/html/8/T081600.asp इथल्या माझ्या अमेरिकन मैत्रीणीच्या ९ महिन्याच्या मुलीला सतत इयर इन्फेक्शन होतंय. तिनी अल्टरनेट मेडिसिन नामक प्रकार सुरु केलाय. तिला विचारून सांगते.
|
Madhura
| |
| Saturday, May 26, 2007 - 6:39 pm: |
| 
|
सुनिती या links पण बघ. http://www.webmd.com/a-to-z-guides/Should-I-give-my-child-antibiotics-for-an-ear-infection http://www.webmd.com/a-to-z-guides/Ear-Infections-Topic-Overview
|
लगेच माहिती दिल्याबद्दल सर्वांना thks मी सर्व links वाचल्या. बरीच माहिती मिळाली. गरम कापडाने शेक आज सुरू करेल. ear tube बद्दल ही माहिती मिळाली. मी भारतात असताना तिला भरपूर सर्दी झाली होती. कुठल्याच औषधांचा उपयोग झाला नव्हता. तिथून आल्यानंतर तिला ३ वेळा (३ महिन्यात) ear infection झाल. ear tube surgary बद्दल दिलेला सल्ला मला थोडा घाईचा वाटतो. कारण त्यासाठी anesthesia risky वाटतो एवढ्या लहान वयात.
|
My son is 4 months old & these days suffering from Constipation a lot.He is not pooping for 4-5 days & then i give him Glycerin Suppository which i dont want to do. He becomes very cranky because of the gases. Please help if anyone know any home remedy for the same.He is on breast milk & organic formula once in a while.
|