Sms
| |
| Tuesday, April 25, 2006 - 4:14 pm: |
| 
|
चेहर्यावर allergy मुळे आलेले डाग किवा पुरळ( rash ) ह्यावर काही उपाय आहे का?
|
Prady
| |
| Tuesday, April 25, 2006 - 5:28 pm: |
| 
|
कडूलिंब आणी तुळशीची पानं वाटून त्याचा लेप लावावा. शक्यतो fresh पानंच वापरावीत. powder वापरू नये.
|
Sms
| |
| Tuesday, April 25, 2006 - 5:32 pm: |
| 
|
Thanks Prady पण ही पाने US मधे फ़्रेश कुठे मिळतील??
|
Prady
| |
| Tuesday, April 25, 2006 - 8:21 pm: |
| 
|
आता आली का पंचाइत. sms कुठे राहाते ते पाहिलंच नाही.
|
Sms
| |
| Tuesday, April 25, 2006 - 9:09 pm: |
| 
|
Prady mi CA la aste.Ithe mala kadulimb kadhi baghitlela athavat naahiye.Ek vel tulas milel.
|
Sms
| |
| Thursday, April 27, 2006 - 10:07 pm: |
| 
|
http://health.msn.com/centers/allergies/articlepage.aspx?cp-documentid=100134940>1=7938...Read this...Pollen allergies!
|
Moodi
| |
| Thursday, May 04, 2006 - 9:06 am: |
| 
|
दै. सामनातील ही लिंक छान आहे. http://www.saamana.com/2006/May/03/Link/asmita1.htm .
|
माझी पण एक समस्या आहे: माझी त्वचा कोरडी आणि सेन्सिटिव पण आहे आणि बरेच दिवस मला कुठलाच साबण सूट होत नवता शेवटी "डोय केअर" वापरला आणि छान रिझल्टस मिळाले.. तसेच आता मला एखादे "डेली यूज क्रीम" हवेय आणि हो रात्री झोपताना चेहेर्याला काही लावून झोपावे की न लावता? उन्हात बाहेर पडताना "सन स्क्रीन" लावले तर त्यावरून पावडर लावावी का? शिवाय माझ्या त्वचेला सूट होइल असा एखादा घरात तयार करता येण्याजोगा फ़ेस पेक हवा होता..
|
Moodi
| |
| Thursday, May 04, 2006 - 9:55 am: |
| 
|
डव्ह अतिशय सुरेख आहे, पण तेवढाच महागडा. दैनंदीन वापराकरता लॅक्मेचे सन्स्क्रीन लोशन( आता उन्हाळ्यासाठी अन हिवाळ्यात सिल्क क्रीम किंवा विंटर केअर लोशन) फार चांगले. सन्स्क्रीन लोशन हे बाहेर जायच्या १० ते १५ मिनिटे आधी लावावे म्हणजे त्वचेत चांगले मुरते. परत मग एक हलकासा कोट लावावा. तो सुकला की ब्लशरच्या ब्रशने पावडर लावावी किंवा पफने लावावी, हाताने लावुन चोळु नये. निघायच्या आधी भरपूर पाणी पी.
|
Moodi
| |
| Thursday, May 04, 2006 - 9:59 am: |
| 
|
मसुर डाळीच्या पीठात( बेसन नको कारण तुझी त्वचा कोरडी आहे) थोडे गुलाबपाणी, संत्रा सालाची पावडर, बदाम तेलाचे ३ ते ४ थेंब, चंदन किंवा खसची पावडर, अनंतमुळ पावडर अन मिळाल्यास गुलाबपाकळ्यांची पावडर एकत्र दह्यात किंवा दुधात मिक्स करुन लाव. अर्धवट सुकले की मग धुवुन टाक. मग टोनर कापसाने लाव म्हणजे चेहेरा टवटवीत दिसेल. या वरील फेसपॅकमध्ये टॉमेटोचा रस पण टाक छोटा चमचाभर.
|
हो ग मूडी अगदी बरोबर ओलखलेस की तू कारण बाहेर जाण्यापूर्वी गडबडीत मी हे लक्मे चे क्रीम लावते आणि मग त्याने तेलकट वाट्ते म्हणुन पावडर.. पण आता मात्र त्यासाठी वेळ काढेन नक्कीच बाकी लग्गेच महिती दिलीस म्हणुन "अर्धी" आभारी आहे आणि बाकीचे आभार अर्थातच उपाय लागु पडल्यावर :-)
|
dry skin sathi butic che kesar cream kup chan hai night cream manun upyog hoto ani skin chan fair hote vaprun bagh kup chan result hai.
|
Shmt
| |
| Thursday, June 08, 2006 - 8:22 pm: |
| 
|
माझा चेहरा कालवंडला आहे. छोटे फ़ोड पण आले आहेत, फ़ोडांवर कैलास जीवन लावते. मागच्या महीन्यात मी भारतात जावुन आले पण मला कधी एतके फ़ोड आले नाहीत. माझी तव्चा कोरडी आहे. चेहरा फ़्रेश, उजळ होण्यासठी मी काय करु. Thanks in adv.
|
Maudee
| |
| Friday, June 09, 2006 - 6:24 am: |
| 
|
shmt ,तू हे करतेस का? १. वेळोवेळी चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुणे. वेळोवेळी म्हणजे २-३ तासाने. साबण नाही फ़क्त गार पाणी. कैलास जीवन लावण्यापुर्वी कुठलेही lotion लावू नकोस. असा चेहरा धुतल्यावर मग त्यावर कैलास जीवन लावत जा. २. भरपूर पाणी पीणे. ३. बाहेरून घरात आल्या आल्या प्रथम गार पाण्याने हात पाय धुणे जराही वेळ न दवडता. जर भरपूर उन्हातून आली असशील तर मात्र थोड्या वेळ थांबून धूत जा.(भारतात असलीस तर) आणि शक्यतो घरतून बाहेर पडताना lotion लावून जात जा त्याने बाहेरच्या धुळीचा वगैरे स्कीनशी direct contact येत नाही. ४.तुझ्या केसात dandruff आहे का? त्यामुळेही चेहर्यावर छोटे फ़ोड येऊ शकतात. यातील बर्याचशा गोष्टी तू करतच असशील तरीही एखादी गोष्ट miss होत असेल तर म्हणुन दिली.
|
Shmt
| |
| Friday, June 09, 2006 - 7:15 pm: |
| 
|
Maudee,धन्यवाद. तु सांगितल्याप्रमाणे मी चेहरा वेळोवेळी गार पाण्याने धुईन
|
R_joshi
| |
| Friday, July 14, 2006 - 9:49 am: |
| 
|
माझा चेहरा खुप तेलकट आहे. त्यामुळे चेहरा कधिच फ्रेश दिसत नाही. तसेच चेह-यावर बारीक पुरळ हि आहे. या सर्व समस्यांपासुन मुक्त होण्यासाठी मी काय करु?
|
Swa_26
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:59 am: |
| 
|
माझ्या तळहातांची त्वचा नेहमी कोरडी पडते. त्यामुळे हात एकदम राकट वाटतात. ते थोडे सॉफ्ट होण्यासाठी काही करता येईल का?
|
Swa: Tatpurta instant upay: Ekhade dry skin sathi che hand lotion athwa badmache tel thode garam karun hatala lavne. Around 5-7 min parayant changla massage kar. Mage k hand towel panyat budwun microwave madhye kiwa garam panyat budwun hatala changle waf de. Ase kelyane tel/ lotion hata madhye murte ani hat ekdum mau padtat. Hatachi skin pan ekdum chamkte. Long term upay: Roj moisturizer hatala cholat ja. Especially hat panayt ghatlya nantar. Ani jar ka bike chalwat asheel/ kiwa gym la gat asheel tar gloves ghalat ja. Sink pashi ek moisturizer chi batli thew mhanje mag every time haat dhutlyawar lawta yeil…hope this helps. Atually ti towel ne waaf dyachi idea cheeryawar pan karu shakto..ekhadya party la jayche asel tar instant facial kelya sarkhe…. rutu
|
Prajaktad
| |
| Thursday, October 05, 2006 - 11:26 am: |
| 
|
माझी गालाची त्वचा (जिथे blusher लावतात तेव्हडाच patch )आघोंळीनंतर लाल होते.. कोरडी वाटते, थोडी आगही होते.माझी त्वचा कोरडी आणी sensetive आहे.खुप गरमी थंडी यात खुपच जाणवत. dr चि app अजुन ३ महिने लांब आहे तोवर काही उपाय सुचवाल का?
|
Mee mumbait rahate. Mala koni sangoo shakel ka ki diwalisathi ghari utane banavayache asel tar kase banavayache te?
|