|
पापण्या आणि भुवयांचे केस दाट आणि काळेभोर होण्यासाठी काही घरगुती उपाय आहे का? मागे काही दिवस एरंडेल तेल लाऊन पाहिले होते पण विशेष फ़ायदा नाही झाला.
|
Saj
| |
| Wednesday, August 08, 2007 - 1:21 pm: |
| 
|
isha, mage mi ekda doctorna(aayurvedic) vicharle hote tevha tyani mala ratri zopaychya aadhi jayfal dudhat ugalun lavayla sangitale hote, tyane baryach pramanat dag fike hotat.
|
Rads
| |
| Thursday, October 11, 2007 - 10:58 am: |
| 
|
गेल्या काही दिवसांपासून मान रापल्यासारखी दिसते आहे. कोणाकडे काही उपाय आहे का? मंगळसुत्रामुळे काही प्रोब्लेम येऊ शकतो का?
|
Deepant
| |
| Friday, December 14, 2007 - 7:05 pm: |
| 
|
आम्ही २-३ महिन्यापुर्वी US ला रहायला आलो आहे. तेव्हापासून मला १०-१२ दिवसात चेहर्यावर एखादा पिंपल येतो.कधी कधी त्याचा डाग देखील राहतो. याआधी मला कधीही पिंपल्स आलेले नाहीत. तसेच केस पण गळायला लागलेत. हे कशामुळे होत असावे कोणी सांगू शकेल का?मला वाटतेय की हिरव्या पालेभाज्या खाण्याचे प्रमाण कमी झालेय त्यामुळे असेल. मूडी, तु पिंपल साठी जायफळ पावडरचा उपाय सांगीतला आहेस तो करु का? कि अजुन काही उपाय आहे?
|
Chioo
| |
| Tuesday, May 27, 2008 - 9:35 am: |
| 
|
माझ्या गालाचा छोटा भाग, डावी हनुवटी आणि साधारण नाकावर चष्मा असतो त्याच्या खालचा छोटा भाग खूप कोरडा होतो. हाताला जाणवतं पण दिसत नाही. यासाठी काय करता येईल? तसेच चेहराही निस्तेज दिसतो. त्याला काय करावे? या कोरडेपणासाठी थोडंजरी oily वापरलं की, pimples येतात. काही उपाय?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|