|
तुमच्या बापुंसारखे विद्यार्थ्यांकडुन पैसे उकळुन स्वतःचा चरीतार्थ नाहि चालवत मी. ज्ञान दानाचे पुण्य काम आम्ही कुणालाही न लुबाडता अगदि प्रामाणिकपणे आणि विनामुल्य करतो. Aho sakhi bai tumchya peksha punya dyan daan ahmi karto ?Aniruddha upasna trust tarfe Borivali (E)chya sanjay nagar laprosy colony madhe jaun tithlya students ahmi mofat shikvato tumchya bhashet vina mulya mag tumchya peksha jasta dyandanache punya ahmich karto Hari om
|
काळे धंदे भक्तांसमोर करण्याएवढे तुमचे बापू वेडे नक्कीच नाहीत. Ahmi kadich nahi matle amche bapu vede ahet manun.
|
sayonara bai tumchya bapu virodhak maitrini ani mitrana sanga adhi hey kodge bolaila tyana laaz nazi vatat ka?
|
Yogindra
| |
| Wednesday, April 25, 2007 - 11:39 pm: |
| 
|
Apologies for using English. I must sympathize here with the detractors of Bapu. It seems like gaurivichare has retorted to Bapuistic fundametalism by making comments that are getting increasingly hostile. Otherwise this has been quite a fascinating discussion.
|
Prady
| |
| Wednesday, April 25, 2007 - 11:51 pm: |
| 
|
विचारे बाई तुम्ही केलेल्या वैयक्तिक आरोपांना उत्तर द्यायला नंदिनी समर्थ आहेच. पण ही जी टिका तुमच्यावर होतेय ती तुम्ही स्वत्: ओढवून घेतली आहे.प्रत्येक पोस्ट गणीक भाषेची पातळी खालावतेच आहे. वाद घालायचा तर तो सभ्य भाषेत पण घालता येतो. कुणा एका नडलेल्या माणसासाठी नंदिनीने आवाहन केलं तिथे तिने संबंधिताचा फोन नंबर दिला. आणी तो उचलून तुम्ही इथे तिला फोन करीन आणी विचारीन वगैरे मुक्ताफळं उधळायला लागलात. काय म्हणायचं या कृत्याला. ईतकंच करता ना तुम्ही सन्स्थेमार्फत पीडीतांसाठी मग हे नाही मनात आलं तुमच्या की अशा व्यक्तीसाठी स्वत्:च्या सन्स्थेमार्फत मदत मिळते का पहावी. ईथे कुठलाच मायबोलीकर तुमच्या सारखा पायरी सोडून बोलत नाहीये. पण तुमचं आपलं वाढतच चाललय. वय लहान आहे. immaturity असते. जोष असतो असं समजून लोकं सोडून देताहेत पण त्यालाही मर्यादा असतात. ईतकं ऐकून सुद्धा नसेलच होत सुधारणा तर काय बोलणार. शेवटी एक म्हण ऐकली असेलच तुम्ही शहाण्याला शब्दाचा मार आणी वेड्याला कसला ते तुमच्या पेक्षा अधीक चांगलं कुणाला माहीत आहे?
|
Disha013
| |
| Thursday, April 26, 2007 - 12:10 am: |
| 
|
जसा गुरु तसा शिष्य असे म्हणावे की काय याला???
|
Hari om Nandini I m again extremly sorry for whatever i written about you pan pl next time dusrya konala kodge boltana vichar kara evdich vinanti .once again sorry dear
|
Sayonara
| |
| Thursday, April 26, 2007 - 12:50 am: |
| 
|
गौरीबाई विचारे, तुम्ही भरकटत चालला आहात असं दिसतंय. तुम्ही तुमच्या प.पू. बापुंना वेडं म्हणताय असं मी अजिबात म्हटलं नाहीये उलट मी लिहिलंय की 'तुमचे बापू वेडे नाहीत'. मग ठासून स्वतलाच पटवून कशाला देताय? हे एक चांगलंय तुमचं 'हरि ओम' म्हणायचं आणि उर्मट भाषेत लिहायचं.
|
Saj81
| |
| Thursday, April 26, 2007 - 1:24 am: |
| 
|
बापु भक्तान एक प्रश्न बापुना त्यान्cया तील दैवी शकतिचा कधी साक्श्तकार झाला. त्यान्च्यात अशि सुपरनचरल शक्ति आहे कि दcतोर्स चि सुध्ह गरज नहि. त्यान्च्या मधे एव्हदि ताकत आहे कि त्यान्ची भक्तिच भक्ताल तरुन नेइल. आपल्या सगल्य सन्त महात्म्यान्च्या गोश्तीमधे साधरन एक असते कि त्यनि लाहानपनापासुनच थोदासा वेगलेपना दाखवला असतो, कोनी चौकस प्रश्न विचारतो, कोनी ऐहिक सुखानचा त्याग करतो कोनी घरदर सोदतो. तर बापुनि कधि असे कहि केले होते क कि दिरेक्त वयाच्य ३०-३५ ला वाताले कि माज़्यात कहितरि आहे आनि चला आजप्सुन लोकान शहाने करुन सोदु. जर बापुन फ़क्त तुमच्या कदुन नाम्स्मरन करुन घेन्यत रस आहे तर मग हे बाकि चमत्कार, पुजा अर्चा प्रकरन का? फ़क्त या मर्त्य जगातील कनतालला जिवाना मनसिक शान्ति देन्याचे कार्य करतो असे का नही. आनि क्रुपया प्रशनाचे उत्तर द्या. हे पुस्तक वाचा किन्वा आमक्या थीकानि या असे सान्गु नका.
|
थोड विषयान्तर, पण गोष्टीचा शेवट विषयाला धरुनच! नुकतीच एक गोष्ट ऐकण्यात आली! ती थोडक्यात अशी.... एक थेटरवाला असतो! एक दिवस एक पोपटविक्या तेथे येतो व पोपटाच्या बदल्यात खेळ पाहु देण्याची विनन्ती करतो, बर्याच मिनतवार्या केल्यानन्तर तो थेटर मालक ते मान्य करतो! तिकीटघराच्या जवळच पोपटाचा पिन्जरा टान्गलेला अस्तो व थेटर मालकाचे प्रेक्षकान्ना उद्देशुन असलेले "एकेक या, एकेक... रान्गेने, एकेक रान्गेने" हे शब्द तोही आत्मसात करुन बोलू लागतो. सगळ्यान्ना खुप आश्चर्य वाटते तो बोलका पोपट बघुन! आता पैसे देवुन लोक पोपट बघायलाही गर्दी करु लागतात असेच काही दिवस जातात.. एक दिवस चुकुन पिन्जर्याचा दरवाजा उघडा रहातो आणि तो पोपट त्यातुन बाहेर पडतो... उडत जाता जाता वाट चुकतो आणि दुर माळरानावर थकल्या भागल्या तहानलेल्या अवशेत पोचतो कुठेच कशाचा मागमुस नाही आणि दूर अन्तरावरील एका झाडावर त्याला पक्षान्चा थवा दिसतो... त्याला वाटते की ते पोपटच असतील म्हणुन अतिशय दमलेल्या अवस्थेत देखिल पुन्हा जिवात जीव आणुन तो तिथ पर्यन्त पोहोचतो इकडे थेटर मालकाच्या लक्षात येते की पोपट उडाला, तो खुप दुःखी होतो आणि पोपटाच्या शोधाला बाहेर पडतो शोधता शोधता मालक जिथे पोपट पोहोचला होता तेथे येतो, आणि बघतो तो काय????? त्याचा तो बोलका पोपट मरणोन्मुख अवस्थेत जमिनी वर पडलेला असतो आणि ज्या थव्याला तो पोपट पोपटान्चा समजला होता त्या कावळ्यान्च्या थव्यातील कावळे चोचीने प्रहार करीत पोपटावर तुटुन पडले होते....त्याला टोचुन टोचुन रक्तबम्बाळ करीत होते....! आणि मरणोन्मुख जखमी पोपटाच्या तोन्डुन शब्द बाहेर पडत होते "एकेक या, एकेक... रान्गेने, एकेक, रान्गेने" तात्पर्य, कोणतेच सन्स्कार मरेपर्यन्त विसरले जात नसतात! काही सन्स्कार पुढिल जन्मात......(नाही मी पुढच बोलत नाही नाहीतर दुसरा जन्म सिद्ध करुन दाखवा म्हणतील लोक) तर सन्स्कारान्च बोलत होतो... पोपटावर त्या शब्दान्च्या उच्चाराचे सन्स्कार झाले होते... तो ते सन्स्कार पाळित होता! कावळे त्यान्चा धर्म पाळत होते, भक्ष दिसल्यावर तुटुन पडणार्या बुभुक्षित गिधाडान्प्रमाणे तेही त्या पोपटाला टोचुन टोचुन चोचीच्या जीवघेण्या प्रहाराने मारत होते! माझ येवढच म्हणण हे की नका तो बोलका पोपट बनु, आणि बोलके पोपट असलेच काही, नका कावळेही बनू! DDD
|
Ashwini_k
| |
| Thursday, April 26, 2007 - 5:17 am: |
| 
|
Hari om Bhramar, Nandininech tyanchya post madhye lihile ki tyancha vadilanchya accidentchya veles eka bapubhaktanni kahi udgar kadhatach tyani aani tyanchya bhavane tya bolanarya manasachi collar dharun baher kadhale. Aani ithe konala nandinichi bhasha sarvach posts madhye dadagirichi, dambajichi vatat nahi ka ? Khari sutali aahe tich. Ekunach sarvanich nit bhasha vaparali paahije. Mala konalahi point out karayache navhate pan virodhakancha acharat bhashekade matra soyiskarritya durlakha karun partiality tari karu naka. Ashi chikhalphek karanyapeksha Bapu kharokharach adhyatma / sanskar /samajseva kashi shikavtat yacha mokalya manane, purvadooshit ghaha karun na gheta adhava ghyayacha asel tar ghya. Nahitar virodhakanchya posts madhye khillich udavanyacha kal disato. Konihi swatah Juinagar etc. thikani jaoon jhalelya aropanchi shahanisha karun baghayala tayar nahit. Nusta virodhasathi virodh karun aapan sarvach aapla time waste karat aahot. Healthy charcha hotach nahi. Hari om to all, Mala Devnagarit fast type karata yet nahi. Mi prayatna karun pahila pan ek chota paraghaph lihayala pan khoop vel lagato. Aani english madhye lihile tar office madhye official kam kelya sarakhe vatate mhanun he MINGLISH lihite. Tevha kshama asavi. Baki ithe kahi nishpanna hoil ase vatat nahi tevha jast changalya kamat vel ghatala tar bare. Hari om.
|
गौरी विचारे, मला वाटते की तुम्ही जरा आत्मपरीक्षण करा. तुमची भाषा अत्यंत आक्षेपार्ह होत चाललेली आहे. अश्विनी जशा संयत भाषेत बोलतात तशा तुम्हीही वागावं अशी आशा! समाजसेवा करणं ही केव्हाही चांगलीच गोष्ट आहे आणि कोणीही त्याला आक्षेप घेतलेला नाही. डॉ. जोशी स्वत:ला अवतार म्हणवुन घेतात, तुम्ही भक्तगण त्यांना अवतार मानता, त्यांच्या चमत्काराचे (?) दाखले देउन त्यांना भोंदु बाबाच्या पठडीत बसवता याला सगळ्यांचा आक्षेप आहे. चपलेने मारीन असा वाकप्रयोग तुम्हीच आधी केला होता. बोंबला, काय करणार अशी भाषाही भक्तांकडुनच वापरली गेली आहे. बापुंची शिकवण काहीही असो (गाल पुढे करु नका ई.), समोरच्याने पण असे गाल फोडायला सुरुवात केली तर काय होईल याचा व्हिचार करा. आपण सूज्ञ पणे वागाल अशी आशा करतो.
|
Princess
| |
| Thursday, April 26, 2007 - 5:36 am: |
| 
|
गौरी, तुमच्या भाषेबद्दल मला काहीच म्हणणे नाही. कारण माझ्या ओळखीतले एक बापुभक्त कुटुंब याच किंवा यापेक्षा वाईट भाषेत बोलताना मी पाहिलय. तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. तुम्ही असेच बोलत राहा. जगाला कळु द्या तुमचे गुरु तुम्हाला काय शिकवतात. नंदिनीवर असा personal attack करण्यामागे काय कारण होते ते कळेल का. खुप दिवसापासुन वारंवार त्यांच्या पेशाचा उल्लेख करुन तुम्हाला काय साधायचे आहे ते कळत नाही. ती एकटीच इथे पत्रकार आहे पण इतर लोकही मिडियाची मदत घेउ शकतात, हे ध्यानात असु द्या.
|
< Nandininech tyanchya post madhye lihile ki tyancha vadilanchya accidentchya veles eka bapubhaktanni kahi udgar kadhatach tyani aani tyanchya bhavane tya bolanarya manasachi collar dharun baher kadhale जर बाप अजून दोन किंवा तीन तासाने मरेल हे डॉक्टरने सांगितल्यावर आय सी युच्या समोर येऊन कुणीही "माझं ऐकलं नाही म्हणून ही वेळ आली" हे एकदा नव्हे तर चार चारदा म्हणायला लागलं तर तुम्ही काय केलं असतं?? Ashi chikhalphek karanyapeksha Bapu kharokharach adhyatma / sanskar /samajseva kashi shikavtat yacha mokalya manane, purvadooshit ghaha karun na gheta adhava ghyayacha asel tar ghya. आत्मा परमात्मा मधे मला interest नाही हे बापुभक्ताचेच वाक्य ना? मी आणि इतर मायबोलीकरानी सुरुवातीपासून चर्चा अधिकाधिक नेट कशी होईल याची दक्षता घेतली. पण बापु भक्तानी आचरटपणाचे नमुने दाखवले. अनुभव सांगितले innocent reeaders साठी. वारंवार माझ्या पेशाचा आणि प्रोफ़ाईलमधे लिहिलेल्या वाक्याचा इतका कीस पाडायची गरज आहे का? त्यात पुढे तिथे जाऊन मी काय करावे याचे मार्गदर्शन!!! आणि वर पेपेरात काय छापून येईल त्याचे स्वप्नरंजन.. माझ्या पुरते बोलायचे झाल्यास सध्या मला त्या मुसलमान बाईचा पत्ता हवा आहे. हा अनुभव मी मायबोलीवर बापुजकीड याच्याकडून ऐकला. त्यामुळे मला तो उथेच पाहिजे. त्यासाठी मला इकडे जा तिकडे जा वगैरे सांगू नका. म ला प त्ता ह वा आ हे. केव्हा देता ते सांगा. नाहीतर अनुभव खोटा होता हे मान्य करा. परत एकदा सांगते. मी हे चॅलेंज दिलेले आहे. अजून कुणी ते कबूल करायचं सोडा. पण त्याबाबतीत बोलायलाही तयार नाही. उगाच मुद्दे इकडे तिकडे भरकटवणे हा कहर आहे.
|
ज्या पद्धतीने विचारेबाई लिहीतायत त्यावरून तरी आध्यात्मिक बापू किंवा वैद्यकिय डॉ जोशी सुद्धा तिच्याबाबतीत काही करू शकतील असे वाटत नाही. नंदिनी कुणीच तो पत्ता देईल असे दिसत नाहीये. कारण एकूण त्यांच्या approach वरून अशी कुणी व्यक्ती अस्तित्वात असेल असेच दिसत नाहीये. तिथे या म्हणे स्पीकर्स घेऊन अनुभव ऐकायला. sixties मधला मुव्ही सीन करायचाय का काय? मोठ्ठे सायरन घेऊन बापूविरोधक बाहेर उभे आहेत "तुम चारो तरफसे घिर चुके हो. अनुभव सिद्ध करो या अपने आपको हमारे हवाले कर दो" विचारेबाई श्रद्धेचा आणि मानसिक आधाराचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे हे मला मान्य आहे पण हे अति होत नाहीये का?
|
ONE MORE THING, MODERATOR HAS GIVEN US PERMISSION TO WRITE IN ENGLISH....... SO STOP SAYING MARATHI LIHA......... OK........ कधी कुठे? दाखवून द्या... ======================== tyacha kai aahe mahit aahe na......... me bapuskid mail id open karu shakte tasech aanki kityek mail id open karu shakate pan reader/writer me 1 tich aasnar na.... ha net cha khup chaan phaida aahe याचा अर्थ काय? ============================== MOTHE MOTHE DONGAR KOSALALE ITHE.TUZYA TAR MANAT SHRADDHA THASUN,THASUN BHARALI AHE. हा हा हा.. तुम्ही एकदा भेटाच मला.. माझ्या मनातली श्रद्धा तुम्हाला कशी कळली बुवा?? =============================== अरे वा! प्रकरण पत्त्यांपर्यंत आले तर. काही हरकत नाही पत्ता मिळाला नाही नामी अजून.. मी वाट बघतेय. ============================= bapre adani loka jar ya deshache repoter zale tar deshache bhavitavya dhokyat ahe pan ashya adani lokana sudhravailach amche bapu ale ahet .Pan nashib futke asel tar hey adani pan sudharnar nahit . गौरीजी अमेरीकेत असतात. त्याना माहीत होतं की जेव्हा त्या लिहीत असतील तेव्हा इथे मी झोपलेली असेन. सारासार विचार न करता त्यानी भारंभार पोस्ट्स टाकल्या आहेत. मी त्याच्या प्रत्येक वाक्याला उत्तर देऊ इच्छित नाही. तेवढी त्याची कुवतही दिसत नाही. त्याच्या कुजकट बोलण्याव्र अनेकानी ताशेरे ओढलेलेच आहेत. तरी पण एक सांगते..: बाई.,.. अडाणी, निरक्षर आणि डोळ्यावर झापडे बांधलेले यातला फ़रक समजतो?? मी स्वत्:ला अडाणी मानते कारण अजून शिकण्यासारखं खूप आहे, म्हणून... पण तुमच्या लक्षात या गोष्टी कशा येणार? आणि माझं नशीब फ़ुटकं वगैरे तुम्हाला बघायची गरज नाही. मी माझ्या नशीबाची आहे. जे होईल ते चां गलेच होईल. तुम्ही काळजी करू नका. आणि तुमच्या बापूसारख्यानी माझा उद्धार करण्यापेक्षा मी स्वत्: नरकात जाणे पसंद करेन. Aho nandini madam tumhi evdya hadamasachya reporter mag tumala amchya kadun address chi avshakta ka vate udya bandra la ja tithe thi muslim bai aselech ki .1 kaam kara 2,4 loud speaker ani media vale je mantat (for e.g.main nandini mumbai aajtak etc) tasa live show kara )are bapre aajtak vale adani reporter na job det nahit jaudet mi just example manun sangitle .Ha tar mi kai manat hote ki tumhi live show kara amchya pandharpur mai bandra la .I m 108% sure tumchya akhya channel var amchya trust vishai chaglech kalel .Mag nantar neel bhau swataha hun explain kartil ki trust kuthe kai kharch karte .Hounach jaudet ata 1 live show हे विनोदी वाचून खूप करमणूक झाली. धन्यवाद... ========================= Ani ho not only US ,Jarmani ,switzerland,Dubai madhe pan amchi upasna centres ahet . सुशिक्षिताची स्पेलींग बघा. ======================== Aho sakhi bai tumchya peksha punya dyan daan ahmi karto ?Aniruddha upasna trust tarfe Borivali (E)chya sanjay nagar laprosy colony madhe jaun tithlya students ahmi mofat shikvato tumchya bhashet vina mulya mag tumchya peksha jasta dyandanache punya ahmich karto गौरीजी अमेरीकेतून खास बोरीवलीला येतात बरे का...... ================================ मी परत सांगते.. मला त्या मुसलमान बाईचा पत्ता हवा आहे. बाकी कितीही वैयक्तिक ताशेरे मारलेत तरी मला फ़रक पडत नाही.
|
Deepad
| |
| Thursday, April 26, 2007 - 7:33 am: |
| 
|
हे हे काय चाललं आहे? बापू शिश्यांचे इंग्लीश मधील मराठी वाचून चक्कर येत आहे. नंदिनीला पत्ते का मिळत नाहीत आजून? आमच्या सारख्या सामान्य लोकांनी वीचारलेल्या शंकांचे नीरसन होण्याएवजी बापू शिश्यांकडून असभ्य बोललं जातं. हीच शीकवण तुम्हाला मिळते का? महेशच्या मताला मी सहमत आहे. हा काहीतरी मास हिप्नोटीझम चा प्रकार वाटत आहे. नाहितर मन्:शांती काय हो घरातील देवासमोर दोन मिनीट शांत बसलं तरी मीळू शकते. बास, आता जरा दुसरीकडे जाते. या लोकांच्यापुढे डोकं आपटून काही फायदा नाही. बाय दी वे, बापूंची कीड, नामी, आणि इतर काहींनी आपले मजेदार अनुभव सांगून लोकांना हसवायचं काम छानच केलेलं आहे. लगे रहो.
|
Naami
| |
| Thursday, April 26, 2007 - 7:48 am: |
| 
|
प्रिंसेस तुझी पोस्ट आवडली. मला वाटतं तू माझी पोस्ट नीट वाचली नाहीस. हा पब्लिक फोरम असल्यामुळे माझ्या अनुभवातील बर्याच बाबी मी दिलेल्या नाहीत आणि देउही शकत नाही. प्रिंसेस माझा हा अनुभव वाचताना तु मी बापुभक्त आहे हे विसर आणि स्वत्:मधील माणुस जागा करुन वाच. हे मी तुला उपहासाने सांगत नाही. तुला ह प्राॅब्लम झाला तेव्हा तु मोठयात मोठ्या डाॅक्टरचे उपचार घेऊ शकलीस कारण तुझी तेवढी कपसिटी असेल. पण माझी तेवढी कपसिटी नव्हती. मी डाॅक्टरांचं अस्तित्व नाकारलेले नाही. पण जेव्हा डाॅक्टरांचे उपायही हात टेकतात तेव्हा डाॅक्टरही देवावरच विश्वास ठेवायला सांगतात. लिम्बुटिम्बुने सांगितलेला उपाय अगदी बरोबर आहे. आणखी एक उदीवर ज्याची श्रद्धा नाही त्यासाठीहि ती उचितच फल देते आणि ज्याची आहे त्याच्यासाठी अनंत पटीने ती कार्य करते. मग ती कोणत्याही देवाची असो. फक्त श्रद्धा महत्त्वाची. इथे सगळ्यांसाठी एक विनंती आहे की कृपया कोणाच्या भावना दुखावणार नाहीत असेच शब्द वापरावेत. मग ते समर्थक असोत किंवा विरोधक. कारण विरोधकांकडूनही अपशब्द आणी उर्मट भाषा वापरली जात आहेत मात्र त्याची दखल घेतली जात नाहिए. नंदिनी, तुमच्या पर्सनल मेलवर मी माझा पत्ता पाठवला आहे. मिळाला नसेल तर कृपया तसे कळवा.
|
नामीबाई, तुमचा पत्ता घेऊन मी काय करू? मी परत सांगते की, मला त्या मुसलमान बाईचा किंवा तिला फ़ोटो देणार्या बाईचाच पत्त्ता हवा आहे. तुमचा अनुभव जर मेडीकली सिद्ध झाला असेल तर (डॉक्टर तसे लिहून देतात) आपल्याला पुढे बघता येईल. तुमची मेडीकल हिस्ट्री मला मेल केलीत ( along with certified medical practitioners statement) तर मी याल जरूर लक्ष घालेन, बापुजकीड, ऐकताय ना? मी अजून पत्त्याची वाट बघत आहे.
|
नंदिनी, मॉडनी सांगितल आहे हे खरं आहे. असो. बापुजकीड बहुधा बाहेरगावी गेलेली दिसते. ती आल्यावर पत्ता मिळेल अशी आशा करुया. आणखी एक उदीवर ज्याची श्रद्धा नाही त्यासाठीहि ती उचितच फल देते आणि ज्याची आहे त्याच्यासाठी अनंत पटीने ती कार्य करते. रचनाजी, तुम्ही जे म्हणता आहात ते मेडीकली प्रूव्ह होईल का?? आपण एखाद्या व्यक्तीवर प्रयोग करुन पाहुया का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|