Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Annirudha Bapu

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 18, 200720 01-18-07  4:04 pm
Archive through January 19, 200720 01-19-07  3:55 pm
Archive through January 22, 200720 01-23-07  2:40 am
Archive through January 27, 200720 01-27-07  7:48 am
Archive through April 02, 200720 04-02-07  7:56 am
Archive through April 06, 200720 04-06-07  4:22 pm
Archive through April 10, 200720 04-11-07  1:09 am
Archive through April 16, 200720 04-16-07  4:40 pm
Archive through April 17, 200720 04-17-07  6:12 pm
Archive through April 19, 200720 04-19-07  5:04 am
Archive through April 20, 200720 04-20-07  11:23 am
Archive through April 21, 200720 04-21-07  5:58 am
Archive through April 21, 200720 04-22-07  2:39 am
Archive through April 23, 200720 04-23-07  7:44 am
Archive through April 23, 200720 04-23-07  6:18 pm
Archive through April 24, 200720 04-24-07  7:30 am
Archive through April 24, 200720 04-24-07  12:00 pm
Archive through April 24, 200720 04-24-07  6:50 pm
Archive through April 25, 200720 04-25-07  8:36 am
Archive through April 25, 200720 04-25-07  10:59 am
Archive through April 25, 200717 04-25-07  5:51 pm
Archive through April 25, 200719 04-25-07  11:11 pm
Archive through April 26, 200720 04-26-07  8:28 am
Archive through April 26, 200720 04-26-07  1:12 pm
Archive through April 26, 200720 04-26-07  6:22 pm
Archive through April 26, 200720 04-26-07  11:48 pm
Archive through April 27, 200720 04-27-07  5:26 am
Archive through April 27, 200720 04-27-07  8:21 am
Archive through April 27, 200720 04-27-07  11:32 am
Archive through April 27, 200720 04-27-07  5:19 pm
Archive through April 28, 200720 04-28-07  9:14 am
Archive through May 01, 200720 05-01-07  4:27 pm
Archive through May 02, 200720 05-02-07  1:34 pm
Archive through May 03, 200720 05-03-07  5:47 am
Archive through May 03, 200720 05-03-07  2:59 pm
Archive through May 07, 200720 05-07-07  8:33 am
Archive through May 15, 200720 05-15-07  10:39 am
Archive through May 16, 200720 05-16-07  1:20 pm
Archive through July 21, 200720 07-21-07  4:42 am
Archive through August 15, 200720 08-15-07  11:04 pm
Archive through November 03, 200720 11-03-07  2:39 pm

Ss_sandip
Saturday, November 03, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

anaamika, अनामिका, माणुस आणि मुक्सऑन्लाइन परखड्पणे मते मान्डल्याबद्द्ल मनापासून अभिनंदन, मी पण मते मान्डीन नन्तर.

Bapucha
Monday, November 05, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरि ओम,
अश्विनी,
पहिले प्रात्यक्षिक सुन्दर अनुभव होता. साई सच्चरित आणि विज्ञान हा दरवाजा थोडासा उघडला.
अर्थात हि सुरुवात आहे.
हरि ओम.


Vaaghobaa
Thursday, November 15, 2007 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे एक ओळखिचे ग्रुहस्थ हाय्ती अलिबगेला र्हात्यात. बापुचे परम भक्त हायेत लय वर्सा पस्न. असटीच्या नोकरीतुन रिटाय्र्ड झाल्यावर मुलाला धंदा काढुन दिला. पण भागिदाराने फसविल. घर गहाण हाय. आता लय बिकट परिश्थिती हाय. कोणि बापु भक्त त्यांस्नी मदत कराल का ? बापुंच्या १ करोड भक्तानी प्रत्येकी ५ पैसे दिले तरी ५ लाख होतील. नायतर बापुना सांगुन बगा त्यंच घर सोडून देत्याल काय. पत्ता.. टी एन मयेकर अलिबग एस्टी स्टंड जवळ.

Limbutimbu
Friday, November 16, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> बापुंच्या १ करोड भक्तानी प्रत्येकी ५ पैसे दिले तरी ५ लाख होतील
त्यातुन तुझ्या या एजण्टगिरीच कमिशन किती टक्के कापायच???????

Vaaghobaa
Thursday, November 29, 2007 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्ब्या आर तु पण ना ? :-)
न्हाय म्हणल जरा बगु बापु आणि त्यांच लोक किती कामाच हे ते. उगा गप्पा सगळ्या. आता सगळे कुठे गायब झाले हेत तेतीस कोटी देव कमी पडले आता सगळे हे लोक आल्याती. जावदे आपल्याला काय त्याच.

Ss_sandip
Monday, December 03, 2007 - 11:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaaghoba,
aata koni yenar naahi pudhe, bolachich kadhi aani bolachaach bhaat

Anamikaa
Friday, December 07, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी
वाघोबा काही उपयोग नाही अश्या प्रकारचे आवाहन करुन कुणी योग्य प्रतिसाद देणार नाही.माझ्या पोस्ट्ला देखिल उत्तर देण्यचे स्वारस्य या बापुभक्तांपैकी कुणी दाखवले नाही.एक अश्विनी सोडुन!
अर्थात त्या कर्करोग पिडित व्यक्तिला तिच्या एका नातेवाईकानेच आर्थिक मदत केली पण त्यात देखिल एक गम्मत आहे.
देशात परतल्यावर जेंव्हा मदत केलेली व्यक्ती पिडित व्यक्तिला बघायला गेली तेंव्हा साधे आभार मानण्याचे सौजन्य त्या पिडित व्यक्तिने अथवा तिच्या इतर नातेवाईकांनी दाखवले नाहिच. आणि त्यावर कळस असा की त्या पिडित व्यक्तिने उपचारासाठी दुसयाकडुन पैसे घेतले आणि त्याच दरम्यान त्या व्यक्तिच्या पतिराजांनी नविन वाहन खरेदी केले असे लक्षात आले. त्या नातेवाईकाने कष्टाने कमावलेला पैसा पिडित व्यक्तिच्या उपचारासाठी पाठवला,पुन्हा तो परत देण्याची बात नाहिच!पण स्वतकडे पैसे असताना दुसर्‍याकडे याचना!
आणि स्वत चैन करायची या वृत्तीला काय म्हणावे?अर्थात यात बापुंचा दोष नाही पण बापुंच्या सत्संगा चा काही अनुकुल परिणाम दिसत नाही अनुयायांवर.

अनामिका


Sachinjadhav11
Friday, January 30, 2009 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चा चालु आहे तर विचार मांडायला आलो. आणि चर्चा म्हटली लि वाद हा होणारच.
ते सारे जाउ दे मुद्दावर येतो.
Please follow following links and then we will continue whatever u have talking.

http://www.lifepositive.com/Mind/Positive_Chronicles/Doctoring_the_faith22004.asp

I have so many others also but this is specific one by one of non BAPU bhakta.

Please spend some time to go through the same link.



Mi_parkhad
Saturday, April 11, 2009 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मन्डळि, मराठित लिहायचा प्रयत्न करतोय. मि बापु भक्त नाहि. आधिच स्पश्ट सान्गतो. मला इथे काहि मुद्दे मान्डावेशे वाट्तात. आणि काहि प्रश्न सुध्धा विचारावेसे वाटतात.

१. आजच्या युगात कोनि देव असेल असे अजिबात वाटत नाहि. काहि बापु भक्त जोशिना देव मानतात आनि काहि मानत नाहित. असो. अनिरुध्ध जोशि हि मेडिकलि क्वालिफ़ाइड व्यक्ति स्व्त:ला देव किन्वा अवतारि पुरुश किन्व सुपरन्याचरल पावर्स असनारि व्यक्ति मानतात का. असे असेल तर त्यानिच हे सिध्ध करुन दाखवावे.
२. काहि भक्तान्च्या मते जोशि स्वताला देव मानत नाहित असे असेल तर तर त्यान्च्याच क्रुपासिन्धु नावाच्या मासिकात लोकानि पाठ्वलेले अनुभवान्शि ते सहमत आहेत का. हे सर्व अनुभव अन्ध्श्रद्धेवर बेतलेले आहेत. मला व्यक्तिश्: अस वाटत नाहि कि जोशि म्हनत असावेत कि ते देवाचे अवतार नहित कारन असा असता तर क्रुपासिन्धु मधे लोकान्चे असे अनुभव त्यानि प्रिन्ट होउ दिले नसते. या मसिकाच्या माध्यमातुन अन्धश्रद्धा वाढेल याचि मात्र खात्रि पटलि.
३. आपन स्वत्: रामाचे अवतार आपलि पत्नि सिता आनि आपला एक सहकारि लक्श्मन..... हे न पटण्यासारखे आनि हास्यास्पद आहे.
४. अलिकडेच जोशिन्चा सहकार्यास शेशनाग म्हनतात असे ऐकले. हसाव कि रडाव हेच कळत नाहि.
५. मि जोशिन्च्या उपासनेला २-३ वेळ गेलो आहे. मला अस वाटत कि तिथे देवान्पेक्शा जोशीन्चाच जास्त उदो उदो होतो.
६. उदि चा वापर करुन कोनाचा रोग बरा होउ शकतो हे केवळ अशक्य आहे. डा. अनिरुध्ध जोशिन्चा यावर काय मत आहे. आणी त्याना हे पटत का.
७. मला अजुन एक असा विचारावसा वाटता कि हे आजचे महाराज फ़क्त भारतातच का जन्माला येतात.
८. माझ्या मताप्रमाने जोशि हे एक आजचे आघडिचे समाज सेवक आहेत पन इश्वरि अवतार नक्किच नाहित. समाज सेवक म्हनन्या मागचे कारन म्हनजे व्रुध्ध निराधार लोकान्चि सेवा, कोल्हापुर जिल्ह्यातला क्याम्प, डिसास्टर म्यानेजमेन्ट, रद्दि योजना, गोधडि योजना. हे स्तुत्य उपक्रम आहेत.
९. बापु भक्त जोशिन्चि तुलना सन्त तुकाराम आनि सन्त रामदासान्शि करतात. सन्त तुकारामानि समाजातल्या अन्धश्रद्धे वर अभन्गाच्या माध्यमातुन टिकेचि झोड उठवलि होति आनि सन्त रामदास मोहमयि त्याग्याचे प्रतिक होते. यातिल काहिच जोशिन्च्या कडे नाहि.
१०. मझ्या मते एखादा माणुस दुसरयापेक्शा हुशार असु शकतो, त्याचा आय क़्यु जास्त असु शकतो पन एखाद्यकडे एक्ष्त्रा पावर्स असने हे केवळ अशक्य आहे.

:- मि परखड


Sach_b
Friday, April 17, 2009 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि परखड, बरेच दिवस हा ब्लोग बंद होता बरेच टीकाकार लिहून दमले.( मगिल वर्षभराचे पोस्ट वाचावे हि विनंति ) कदाचित बापूंवरून वाद घालाणा-यांना गेल्या काही महिन्यांत बरिचशी उत्तर मिळाली असतील येणारा काळ्ही याचं उत्तर देइलच. बापूंबद्द्ल थोडा अजून अभ्यास करावा आणि मग आरोपांच्या फेरी झाडाव्यात...

Devenbhole
Tuesday, May 05, 2009 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनेकान्चि अनेक मत वाचली.बापु अवतार आहेत असे त्यान्च्या भक्त गनन्ना वाटते. असो.मि हि एकदा त्यान्चि ध्वनि फ़ीत ऐकायला गेलो(कुनि तरि अति आग्रह केला म्हनुन).पन मला त्यात काहि विशेष वाटले नाहि.
साई बाबानि कधि म्हट्ल का मि अवतार आहे म्हनून किवा मि सदगुरु आहे म्हानुन?नित्यानन्न्द स्वामि म्हनाय्चे कि तुम्हि जिथे आहात तिथुन मला नमस्कार केला तरी तो मला पोहोचतो मग बापुन्चा प्रवचनाल हजर रहन्याचा आग्रह का?

साईबाबाना नित्य्यानन्न्दाना काय एश्वर्य आराम मिलाले नसते? तरि त्यानि सर्व भोतिक सुखाना नेहमिच वर्ज्य मानले.
साई बाबा नित्यानन्द स्वामि याचि राहनि किति साधी होती!साई गोनपाटाचे अन्न्थरुन वापरत.भिक्शा मागत.
नित्यान्नद बाबा लन्गोट नेसात.आदिवासि लोकान्त राह्त.त्यान्च्य्याकडे कुठ्लिच दान्भिक व्रुत्ति चालत नसे.त्यान्चि विरक्ति त्यान्च्या वर्तनातुन दिसत असे.

आज काल हे बुआ बापु!!!!!!!
स्वतल क्रुस्ष्ना विश्नु चा अवतार म्हनवातात म्हान्जे मग सान्गता येते कि क्रुष्ना सोन्याच्या द्वार्केत रहायचा आनि विस्श्नु लक्स्मी सोबत आसतात.

ज़ुकाति हे दुनिया ज़ुकाने वाला चाहिये अक्कल गाहान ताक्लेलेच कशाला स्वाताला बुद्धि जिवि म्हनवनरे सुद्धा याला बलि पडतात

इश्वर सम्पूर्न सत्य आहे
त्याला त्याने दिलेल्या भक्ति ने मिलवले पाहीजे.पन ज्याचि भक्ति कर्तो ते दैवत पावन असायला हवे आनि भक्ताना अन्तिम सत्या पर्यन्त नेन्याचि हमि देनारे असावे.

या बुवाबाजिचा समाचार तुकारामान पासुन गाडगे बाबान पर्यन्त सगल्या सन्तानि पुरेपुर घेतला आहे


Mi_parkhad
Saturday, May 30, 2009 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सच बि, इथले सर्वा ब्लोग वाच्ल्यानन्तरच मि माझि मते मान्डलि आहेत.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators