Anamikaa
| |
| Wednesday, April 25, 2007 - 5:57 pm: |
| 
|
दिशा अग काहि उपयोग नाही मराठीत लिहा असे सांगुन. गाढवापुढे वाचली गिता आणि कालचा गोंधळ बरा होता" तसे आहे यांचे. तथाकथित अवतारी बापुंच्या आराधनेतुन वेळ मिळेल तसे हे बापुभक्त इथे हजेरी लावुन जातात. त्यामुळे देवनागरीचा प्रयोग करण्याइतका वेळ नसतो यांच्या कडे आणि मुख्य म्हणजे हे सगळे अतिशय उच्चशिक्षित(?) आहेत बहुदा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन शिक्षण झालेले असावे यांचे. त्यामुळे स्वतःच्या मातृभाषेच्या बाबतित सगळा उजेड आहे बहुतेक? आणि तसे देखिल त्या इंग्रजि पोस्ट्मधे वाचण्यासारखे खरच काहि नाही तेंव्हा तुझा मायबोलीवरचा अमुल्य वेळ वाया दवडु नकोस. त्यांना मॉडनी खास परवानगी दिली आहे असे बापुभक्त सांगतात. अनामिका"
|
Sayonara
| |
| Wednesday, April 25, 2007 - 5:58 pm: |
| 
|
च्च, स्टोरवी, तुला त्या उदीची किमया माहित नसल्याने एक महिना लागला नाहीतर ताबडतोब बरं वाटलं असतं तुझ्या लेकीला. महेश, तू का इतका वेळ जागा?जप कर बरं. लगेच झोप येईल.
|
Mahesh
| |
| Wednesday, April 25, 2007 - 5:59 pm: |
| 
|
मी आधीचा मेसेज लिहित असताना गौरीजींचा मेसेज आलेला दिसतो आहे. मी उद्या पोहोचतो आहेच देशात. नंदिनी, अनामिका यांनी लिहिले आहे त्याला तर response द्या आधी. genuine माहिती सांगता आली तर पहा. खरेच अनुभव असतील तर योग्य ती माहिती मिडियाला देण्यात काय प्रोब्लेम आहे ? तसेही तुम्ही लोक ईकडे उत्साहाने लिहित आहातच. आमचे संशयात्मे कुठे कशाला जायला हवेत ? चला आता निदान २ तास तरी झोपले पाहिजे. कारण उद्या जर विमान चुकले तर कोणीच चमत्कार करून मागे आणून मिळवून देऊ शकणार नाही. आता काही दिवस तरी मायबोलीचे दर्शन होणार नाही. पुन्हा भेटण्यासाठी निरोप घेतो.
|
Manus80
| |
| Wednesday, April 25, 2007 - 6:10 pm: |
| 
|
बापुकिड, बापु म्हणजे गांधी रे वेड्या. तुम्ही लोक जोशींना कसला अवतार मानु नका. आम्हा हिंदुंची मने दुखावतात. आणि जोशींनी सांगितले आहे तुम्हाला की कोणाला दुखवु नका असे. गौरीताई, तुम्ही भक्त म्हणजे कमाल आहात. इकडे कोणी विरोधक नाहीत. तुम्ही लोक जे तुमच्या जोशींना अवतार मानता ना वेगवेगल्या देवांचे त्याला विरोध आहे. तुम्ही लोक ऊगिच त्या देवांची अवहेलना करत आहेत. जय श्री राम.
|
Storvi
| |
| Wednesday, April 25, 2007 - 6:30 pm: |
| 
|
Gs1 च्या ३सर्या मुद्द्याला उत्तर म्हणुन: >>३) श्रद्धा आणि अंधश्रद्धा : सर्व बापूविरोधक बापूभक्तांवर एवढे तुटुन का पडले आहेत ते मात्र मला कळले नाही. आपली सर्व श्रद्धास्थाने वा समजूती या शंभर टक्के तर्काच्या कसोटीला उतरणार्या आहेत का हे स्वत : शी तपासायची गरज आहे. सवय, संस्कार म्हणून कुठल्या ना कुठल्या दगडाला हात जोडणारेही असतीलच ना. आपली ती श्रद्धा आणि दुसर्याची ती अंधश्रद्धा ही विभागणी फार सोपी आहे. श्रद्धा ही मुळातच अतार्किक गोष्ट आहे, प्रत्येकाच्या स्वरूप व प्रमाणात फरक असू शकेल. कुसुमाग्रज म्हणतात.. भित्र्या भावनेला शोधायासी धीर पाषाणासी थोर मीच केले दुर्बलता माझी दडवाया गेलो आणिकची दुर्बल झालो मी ही सामाजिक दुर्बलता वाढु नये म्हणुन हा खटाटोप... आणि ह्या दुर्बलतेला बरोब्बर ओळखुन काही लोक त्याचे भांडवल करु पाहताहेत म्हणुन विरोध.. नाहीतर खरच एका दगडाला श्रद्धेने नमस्कार केला तर आम्ही कशाला काय म्हणणार आहोत... कारेनात का बापडे infact करतातच (आता सगळे श्रद्धाळु माझ्या मागे लागतील.. ) माझा देवावर विश्वास नाही तर मी लोकांना सांगत सुटलेले नाही की बाबांनो तुमची श्रद्धा बिनबुडाची आहे म्हाणुन.. विरोध अवडंबराला आहे श्रद्धेला नाही.. अनेक समाजसुधारकांनी हिंदु धर्मातल्या अनेक चालीरितींवर वेळोवेळी हल्ला बोलला आहे, पण तो हल्ला धर्मावर नव्हता कर्मकांडांवर होता.. same difference ... असो चालुदेत कथ्याकुट...
|
Manus80
| |
| Wednesday, April 25, 2007 - 7:37 pm: |
| 
|
मला सांगा बांद्रयाला कुठे यायचे. मी जातो आणि विचारतो लोकांचे पत्ते. बघुया किती पत्ते मिळतात ज्यांना अनुभव आले आहेत.
|
Disha013
| |
| Wednesday, April 25, 2007 - 7:39 pm: |
| 
|
अनामिका,असं कसं.मी येणारच!काय सांगावं,बापु बापु ऐकुन ऐकुन मीही भक्त बनेल... आणि आता हा BB गंभीर्पणा सोडुन विनोदाच्या मार्गानं चाललाय!तेवढेच मनोरंजन!
|
मला सांगा बांद्रयाला कुठे यायचे. मी जातो आणि विचारतो लोकांचे पत्ते. बघुया किती पत्ते मिळतात ज्यांना अनुभव आले आहेत. Lihun ghya New english school kherwadi bandra (E) bus no 317 .Timings 7pm to 10 pm ** Post edited by Moderator **
|
Dear All , I m extremly sorry for chappal mara sentence . But if neone say kodge to us etc then ahmi pan tyala adani manu shakto karan eka galavar thobadit dili ki dusra gal pudhe kara he amchya bapuna avdat nahi
|
Hari om Nandini, I repeat, I have given you a challenge about that Muslim lady experience. Either you provide me the address of that lady or accept that you have bluffed. Aho nandini madam tumhi evdya hadamasachya reporter mag tumala amchya kadun address chi avshakta ka vate udya bandra la ja tithe thi muslim bai aselech ki .1 kaam kara 2,4 loud speaker ani media vale je mantat (for e.g.main nandini mumbai aajtak etc) tasa live show kara )are bapre aajtak vale adani reporter na job det nahit jaudet mi just example manun sangitle .Ha tar mi kai manat hote ki tumhi live show kara amchya pandharpur mai bandra la .I m 108% sure tumchya akhya channel var amchya trust vishai chaglech kalel .Mag nantar neel bhau swataha hun explain kartil ki trust kuthe kai kharch karte .Hounach jaudet ata 1 live show
|
Prady
| |
| Wednesday, April 25, 2007 - 8:51 pm: |
| 
|
विचारे बाई तुमची भाषा अधिकाधिक आक्षेपार्ह होत चालली आहे. एकीकडे लोकांची क्षमा मागताय तुमच्या 'चपलेने मारा" डायलॉगसाठी आणी दुसरी कडे नंदिनीला विशिष्ठ विशेषण लाऊन तुमची स्थिती जैसे थेच.तुम्हाला Admin ने तुमची मतं मांडायची मुभा दिली आहे. पण त्याचा फायदा घेऊन तुम्ही नंदिनीवर पर्सनल अटॅक करताय. इथे नंदिनी विरुद्ध तुम्ही असा कलगी तुरा नाही चाललेला. बापु भक्त आणी विरोधक ह्यांच्यातला वाद आहे. आपल्या भाषेला योग्य लगाम घातलात तर बरं होईल.
|
Me_sakhi
| |
| Wednesday, April 25, 2007 - 9:54 pm: |
| 
|
अहो गौरी विचारे! या पुढे आपल्या भाषेवर अंकुश ठेवलात तर उत्तम. निरर्थक बड्बड करण्यापेक्षा त्या अनामिकाच्या पोस्टला उत्तर द्या.ते जास्त योग्य ठरेल. तुमच्या बापुंची mouth publicity जो काहि घाट तुम्ही मायबोलीवर घालु इच्छित आहात तुमचा तो उद्देश कधिहि सफ़ल होणार नाही मॉड गौरी विचारे यांच्या असभ्य आणि अश्लाघ्य भाषेची दखल घेवुन योग्य ती कारवाई आपण कराल अशी आशा करावी का? सखि ** Post edited by Moderator **
|
ज्ञान दानाचे पुण्य काम आम्ही कुणालाही न लुबाडता अगदि प्रामाणिकपणे आणि विनामुल्य करतो. Amchya trust ashya teachers chi far garaj ahe devid sasunchya students sathi ;jail madhe jaun students na mofta shikavnar ka ? bharpur teachers pahijet adhik mahiti sathi bandra la pravchan sthali contact kara. Hari om ** Post edited by Moderator **
|
** Post edited by Moderator **
|
Savani
| |
| Wednesday, April 25, 2007 - 10:47 pm: |
| 
|
karan eka galavar thobadit dili ki dusra gal pudhe kara he amchya bapuna avdat nahi >>>> ऐ. ते. न. काळ खरच बदलला म्हणायचा. पूर्वी साधू संत अहिंसा, भूतदया, वगैरे शिकवायचे नाही का?
|
अहो गौरी विचारे! कुठल्या झोपडपट्टित राहता आपण धारावी का? Mi USA MAdhe Atlanta madhe 900 SquareFoot chya 1BHK flat madhe rahte ani mazya mate USA madhe tari mi ajun झोपडपट्टि nahi pahili ani USA madhe 9 cities madhe amchya bapunchi upasna centres ahet .Tumla adhik mahiti havi aslyas upasna centre che address hi deu shakte. Ani ho not only US ,Jarmani ,switzerland,Dubai madhe pan amchi upasna centres ahet . Hari om
|
तुमच्या बापुंसारखे विद्यार्थ्यांकडुन पैसे उकळुन स्वतःचा चरीतार्थ नाहि चालवत मी. ज्ञान दानाचे पुण्य काम आम्ही कुणालाही न लुबाडता अगदि प्रामाणिकपणे आणि विनामुल्य करतो. krupaya bandra la pravchan chya thikani jaun bagha paise ukaltat ki tyachya yogya vapar hoto te manje kalel .Neel sarkhe havet tir maru naka
|
Hari om nandini, Qusetions chi list tayar kelis ka? nahi i m sure today def u will visit bandra bcaz i can understand how much u all virodhak r interested to know more abt my bapu and his trust . ani ho tumchya dainik la 13 kalmi yojna naki dya udya tumala tithe gelyavar kalech ki 13 kalmi yojna kai ahet tya.
|
Sayonara
| |
| Wednesday, April 25, 2007 - 11:11 pm: |
| 
|
गौरीबाई विचारे, इथे वापरलीत तशी खालच्या लेवलची भाषा वापरुन दाखवून देताय की बापूंची शिकवण काय आहे ते. इथे त्यांचा गवगवा करताय तर निदान बरे शब्द पावरुन लाज राखा त्यांची. आणि BTW लोकांसमोर पैशांचा वापर चांगला झाला तर नवल ते काय? काळे धंदे भक्तांसमोर करण्याएवढे तुमचे बापू वेडे नक्कीच नाहीत.
|