Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 30, 2006

Hitguj » Religion » व्यक्ती » Shree Swami Samarth » Archive through March 30, 2006 « Previous Next »

Tabla_dagga
Friday, February 04, 2005 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Akkalkotnivasi shree swami samarth sampradaya
yavishayee boluya

Moodi
Saturday, July 09, 2005 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aamacyaa laaD@yaa gauÉMivaYayaI baÜlauyaa mhNaalaa AaiNa bahutok gaaNyaacyaa saravaat ivasaÉnaca gaolaolaa idsatÜya
malaa ]Va Barpur vaoL Aaho svaamaIMcao ina%ya XlaÜk ilaihna


Moodi
Sunday, July 10, 2005 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

EaI svaamaI samaqa- yaaMcaa ina%ya XlaÜk Aaja dot Aaho

naahI janmaÊ naahI naamaÊ naahI kuNaI maata ipta
p`kTlaa AdBautsaa ba`MmhaDacaa haca ipta
naahI kuNaI gauÉvarÊ svayao haca sau~Qaar
navanaaqaI Aidnaaqa Anaaqaacaa jagaÙaqa
nardohI narisaMh p`kTlaa tÉ pÜTIÊ
naaistkacyaa kXyapulaa AaistkacaI doNyaa gatI
kQaI caalao paNyaavarIÊkQaI Qaavao AQaaMtrIÊ
yamaa vaaTo jyaacaI BaItI yaÜgaoXvar haca yatIÊ
kQaI jaaš ihmaacalaIÊkQaI igarI ArIvalaIÊ
kQaI nama-docyaa kaizÊ kQaI vasao BaImaatTI
kalaImaata baÜlao saMgaoÊ baÜlao knyaakumaarIhI
AÙapuNaa- jyaacao hatIÊ d<agauÉ ekmauKI
Baartacyaa kanaÜkanaI gaolao svayao icaMtamaNaI
sauKI vhavao saaro janaÊ toqao Qyaavao janaad-na
p`&apurI isqar Jaalaa maaQyaainacyaa rvaIp`tÊ
ramaanauja krI Baavao svaamaIpda dMDvat

EaI svaamaI samaqa-


Gurudasb
Monday, July 11, 2005 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


Shree Sadguru Swaamee samartha kee jaya.

Manya2804
Thursday, July 14, 2005 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

svaamaI tark maM~

inaÁXaMk hÜ inaBa-ya hÜ manaa ro
p`caMD svaamaIbaL paizXaI ro
At@ya- AvaQaUt ho smarNagaamaI
AXa@ya hI Xa@ya krtIla svaamaI

ijaqao svaamaI­paya itqao nyaUna kaya
svayao Ba>­p`arbQa GaDvaI hI maaya
Aa&oivanaa kaL naa naoš %yaalaa
prlaÜkI hI naa BaItI tyaalaa

]gaacaI iBatÜsaI Baya ho pLU do
javaLI ]BaI svaamaI­Xa>I kLU do
jagaI janma­maR%yaU Asao KoL jaacaa
nakÜ Gaaba$ tU Asao baaL %yaacaa

Kra hܚ jaagaa EaQdosahIt
ksaa hÜsaI %yaaivaNa tU svaamaIBa>
iktIda idlaa baÜla %yaaMnaIca hat
nakÜ DgamagaU svaamaI dotIla saaqa

ivaBaUtI namananaama QyaanaadI tIqa-
svaamaIca yaa pMcap`aNaamaRtat
ho tIqa- Gao AazvaI ro p`icatI
na saÜDI tyaa svaamaI jyaa Gaoš hatI


Manswini
Wednesday, December 07, 2005 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SHREE SWAMI SAMARTH JAI JAI
SAPREM NAMASKAR
Mi Manswini
Sarva Maybolikarana abhivadan
Mi gele don varsha Hitguj vachate aani mala hi vicharanchi devanghevan khupach avadali mhanun mi hi member zaale.




Manswini
Monday, December 19, 2005 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi,
Tumchya personal mail var mee tumhala kaahi shanka vichaaru shakate ka ? Tya astrological aani adhyatamic aspect chya aahet. Mhanun ya BB var prashna vichaarala. Mee Bharatat astana Shree Swaminchya mathat nehami jayache. Ata Upaasanahi karate. Gele kahi varshe Bharatabaher rahate.


Manswini
Tuesday, December 20, 2005 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dhanyavaad Moodi,
Mala tumcha personal mail ID maahit naahi.


Manswini
Tuesday, December 20, 2005 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi,
Mi ataach tumhala mail kela.

Manswini
Sunday, January 01, 2006 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shree Swami Samarth Jai Jai,
Sarvana ya naveen varshachya hardik shubbhecha

Mrdmahesh
Friday, January 13, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,
मायबोलीवर श्री स्वामींचा ग्रूप आहे हे पाहिल्यावर मला खूप आनंद झाला. मी गेले दीड वर्षा पासून श्री स्वामींचा जप करत आहे. अनुभव पण आले. आता असे वाटते की आपले पण अनुभव लोकांपर्यन्त पोचावेत. आणि लोकांचे ही अनुभव ऐकावेत. श्री स्वामींच्या भक्तीत रममाण व्हावे.
मी पुण्यात रहातो. संगणक अभियंता म्हणून काम करतो.
श्री स्वामी परिवारातल्या लोकांच्या ओळखी व्हाव्यात हा पण उद्देश आहे.
कळावे,
महेश देशपांडे,
पुणे


Mai
Sunday, March 05, 2006 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ

तोची भगवन्ताची मुर्ती हे स्वामीन्चे चरित्र जरूर वचावे. फारच सून्दर आहे.


Mrdmahesh
Monday, March 06, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पुस्तक कुठे मिळेल? अप्पा बळवंत चौकात मिळेल का? लेखक कोण आहेत? मला श्री स्वामींची पुस्तके हवी आहेत. कृपया अधिक माहिती द्याल का?

Mai
Thursday, March 09, 2006 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला लेखकाचे नाव नक्की आत्ता आठवत नाही, कारण ते आत्ता माझ्याकडे नाहीये, पण अप्पा बळवन्त चौकात नक्की मिळेल असे वाटते.


Maanus
Friday, March 10, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी परिवारातल्या लोकांच्या ओळखी व्हाव्यात हा पण उद्देश आहे.

आमच्या पौड इथल्या डेअरी मधे स्वामी समर्थाचा मठ सुरु झालाय. मला नक्की details माहीती नाही कारण मी तिकडे नव्हतो.

मी आज फोन करुन विचारतो तिथे लोक कोणत्या दिवशी येत असतात.


Moodi
Friday, March 10, 2006 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा बरेच भक्त जमा झालेत की इथे. महेश तुमची मेल मिळाली आहे, उत्तर पाठवेन वेळ मिळाला की रागवु नये.

http://www.shreeswami.org/about-shree-swami-samartha.htm . ही लिंक बघा. बाकी आता मंगळवारी लिहीन.

Mrdmahesh
Monday, March 13, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसुमती (ताई-वहिनी-बाई-मावशी-काकू यातले तुम्हाला मी काय म्हणू? :-))
अहो राग कसला त्यात? तुम्ही तुमच्या सवडीने इथे पोस्ट करा. पोस्ट करणे महत्वाचे! :-)
तुम्ही दिलेली लिंक माझ्या फेव्हरिट्स मध्ये आधी पासूनच आहे. त्यातल्याच काही इथे देतो.

1. MSN Group -
http://groups.msn.com/ShreeSwamiSamarth
2. http://shreeswamisamarth.com/
3. http://www.shreeswami.org/
4. Yahoo Group - http://groups.yahoo.com/group/akkalkotswamibhaktagana/
5. Yahoo Group - http://groups.yahoo.com/group/swamisamarth/
7. http://www.satpuda.com/shriswamisamarth/default.htm
8. http://www.swamisamarth.com/

Milindaa
Monday, March 13, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेळ मिळाला की रागवु नये. <<<<

हे काय नवीनच ? अगं रागवायला काय वेळ मिळावा लागतो का ? की महेश वेळ मिळाला की रागावतो ?

Moodi
Monday, March 13, 2006 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश मावशी सोडुन काही म्हणा..

खरच की मिलिंदा. मी तिथे स्वल्पविराम किंवा फुलस्टॉप द्यायचेच विसरले.


Mai
Monday, March 13, 2006 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला पुण्यात काका महाराज यान्चा मठ कुठे आहे ते माहित आहे काय

Mrdmahesh
Tuesday, March 14, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, मला पण ते लक्षात आले होते पण म्हटलं जाऊ दे. :-)
वसुमतीताई, हे तुमचं म्हंजे आंटी मत कहो ना सारखं वाटतंय :-) असो मी तुम्हाला ऑलरेडी ताई म्हणलंच आहे तेव्हा ताई कंटिन्यूज :-)
ताई.मिलिंदा तुम्ही श्री स्वामींचा जप करता का? तुम्ही श्री स्वामींची काय साधना करता? मी श्री स्वामींच्या फोटो ची (जो माझ्या गुरुंनी दिला आहे.) रोज पूजा करतो. शिवाय जप तर करतोच. रोज किमान ५ माळा करतो. (अर्थातच गुरुंनी तसं सांगितलं आहे.). तुम्ही अनुग्रह घेतला आहे का? कोणाचा? मला अजून अनुग्रह मिळालेला नाही. मी विनंती केली होती पण ते मला म्हणाले तुला अजून बरेच काही बघायचे आहे. ते झाल्यावर मिळेलच. बघूया केव्हा अनुग्रह मिळतो ते.


Moodi
Tuesday, March 14, 2006 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश तुमचे गुरु कोणते? म्हणजे कुठले? सांगु शकाल का?

मी कुणाचाही अनुग्रह घेतलेला नाही. हं, श्री स्वामींचा जप करता जा हे माझ्या आईनेच मला सांगीतलय. तिला मात्र खुपच अनुभव आहे, मला तर अर्थातच आलाय. तो इथे सांगणे म्हणजे एक मोठी कथाच होईल म्हणुन संक्षीप्त स्वरुपात देईन.

माझी आई, तिचे मोठे भाऊ अन आई बरोबर पुण्यात आली. ती १५ वर्षाची असतानाच माझे आजोबा म्हणजे आईचे वडील गेले. त्यातच पानशेतच्या पुरामुळे त्यांचे घर सुद्धा गेले. त्यातच माझ्या आजीने ज्याना ते लहान असले तरी गुरु म्हणुन मानले होते असे स्व. श्री बाबामहाराज आर्वीकर ह्यांचा अनुग्रह घेतला. तसा गुरु म्हणुन माझा आजीला श्री. प. पु. गोंदवलेकर महाराजानी ती केवळ १० वर्षाची असतानाच दिला होता. माझ्या आजीने शेवटपर्यंत श्रीरामनामच उच्चारले.

श्री बाबामहाराजानी आईला सांगीतले की आता जे घडलय त्यातुन श्री स्वामीच तुम्हा सर्व भावंडाना तारू शकतात, पण माझ्या २ मामानी श्री गोंदवलेकर महाराजांची उपासना सुरु केली अन आईने मात्र श्री स्वामींची.
त्यामुळे काळाच्या ओघात ते माझ्याकडे आलच. मी पुण्यात कायम मंडईतील मठात जात होते अन तिकडे आले की गेल्याशिवाय रहात नाही.

माझा श्री स्वामींचा जप अर्धाच राहीलाय, तो आता परत सुरु करणार आहे. मध्यंतरी मला कोल्हापूरचे श्री दादामहाराज उर्फ माधवनाथ सांगवडेकर यांनी श्री देवी उपासना सांगीतल्याने ती पण चालू आहे, पण मला वाटत की तो अर्धा राहीलेला जप पूर्ण कर हे सांगयला तुमच्या रुपाने श्री स्वामीच परत आलेत. धन्यवाद मी तो परत सुरु करेन.
मी अक्कलकोटला पण जाऊन आलेय.

माझे बाबा मात्र शेगावचे श्री गजानन महाराज यांचे उपासक आहेत, शेगावला मी बर्‍याच वेळा जाऊन आलेय.


Mrdmahesh
Tuesday, March 14, 2006 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे गुरु डॉ. मुकुंद देशपांडे आहेत. त्यांना आम्ही "दादा" म्हणतो. ते धनकवडीत रहातात. मी ही जवळच रहातो. त्यांच्या घरीच श्री स्वामींचा मठ आहे. दर गुरुवारी आरती असते.
तसा मी परभणीचा. इथे नोकरी निमित्त आलो. लग्न होई पर्यन्त (झाल्यावर सुद्धा) माझा "महाराज" , "गुरुमंत्र" या गोष्टींवर विश्वास नव्हता. आई वडलांचा सुद्धा विश्वास नव्हता. माझ्या सौ. ला म्हणायचो देखील "माझं थेट देवाकडे कनेक्शन असतं. मध्ये महाराज कशाला?" पण पत्नी मला स्वामींच्या (बालाजी नगर) मठात कधी कधी घेऊन जायची आणि मी ही तिला विरोध केला नाही. पण तसे व्हायचे नव्हते. कोणे एके वर्षी एका अधिक मासात माझ्या पत्नी ने ६० ६५ बायकांना हळदी कुंकवाला बोलावले होते. त्या बायकांमध्ये माझ्या पू. गुरुंच्या पत्नी ही होत्या. त्यांनी हिला सांगितले की आमच्या कडे श्री स्वामींची आरती होते. तुम्ही येत जा. ही हो म्हणाली. मला सुद्धा सांगितले. मी पण जाऊ म्हणालो. त्यानंतर दीड दोन वर्षांनी तिथे जायचा योग आला. तिथे जात गेलो. पत्नी जास्त जायची. ती अनुभव सांगायची. मग मला पण तिथले आकर्षण वाटायला लागले. ते आज पावेतो कायम आहे. गुरु भेटीचा पण एक योग असतो म्हणतात तो असा.
साधारण वर्षापूर्वी मला अपघात झाला होता. पायात छोटासा स्क्रू घालावा लागला. तेव्हा गुरु ही काय चीज असते? श्री स्वामी काय करू शकतात? याचे प्रत्यंतर मला त्या काळात आले.
मी शेगाव ला गेलोय पण अक्कलकोटला जाण्याचा योग अजून आला नाही. :-(
तुम्ही कोणत्या मठात जाता? (तुम्ही पुण्यात असता का?).
तुमच्या पोस्टवरून असे वाटते की तुमच्या घरात नाम अनेक पिढ्यांपासून आहे. तुमचा अध्यात्मातला अधिकार मोठा आहे. माझ्या पेक्षा तर नाक्कीच मोठा आहे. तुम्ही तुमचे अध्यात्मातले अनुभव माझ्या "माझे आध्यात्मिक अनुभव" या नव्या बीबी मध्ये लिहावेत अशी माझी तुम्हांला विनंती आहे. वैयक्तीक ई-मेल्स पाठवल्यात तर मला खूप आनंद होईल. माझ्या नव्या बीबी ची लिंक खाली देत आहे.

माझे आध्यात्मिक अनुभव

Mai
Thursday, March 30, 2006 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज श्री स्वामीन्ची जयन्ती.
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ


Moodi
Thursday, March 30, 2006 - 10:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माई शेकड्याने आभार ग. उद्या म्हणजे ३१ तारखेला आहे श्री स्वामींची जयंती.
सगळीकडे दर्शनाची रीघ असेल नुसती.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators