Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 18, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » झटपट पाककृती » जिभेचे चोचले » Archive through February 18, 2006 « Previous Next »

Maanus
Friday, February 03, 2006 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असंख्य खवय्या लोकांसाठी.

माझ्या तोंडाला इतके पाणी सुटले आहे की, आता प्रस्तावना लिहिण्यात वेळ घालवत नाही... आणि पाककृती लिहिण्यात सुद्धा...

तर हे पाहा, अशी करतात कांदा भजी.


कान्दा कापा
Kanda Kapa

बटाटे कापा
batate kapa

एकत्र करा
ektra kara

मसाल्याचा डबा
masala box

तिखट, मिठ टाका
tikhat taka

चांगले एकत्र करा
mix kara

बेसन पिठ फक्त वर टाकुन ठेवा..
besan pith taka

कांन्द्याला पाणी सुटले की एकत्र करा
ataa kandyala pani sutel

अता हे तळा
tala

अता बघा ह्याचे काय करायचे
bhaji tayar


ता.क.: मॉडरेटर, १० फोटो अपलोड करने योग्य आहे का नाही मला माहीत नाही. चु.भु.द्या.घ्या.

Kalandar77
Friday, February 03, 2006 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL! हाणा रे याला! आधी भजी हाणा!

Lalu
Friday, February 03, 2006 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ' चित्र-रेसिपी' का? :-)
तळलेल्या मिरच्या पण आहेत!!


Maanus
Friday, February 03, 2006 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हे पाहीलेच नाही,
/hitguj/messages/34/57559.html?1115230434
हम्म्म काय करावे अता, पंचाना वाटत असेल तर मी हे लिखान खोडुन टाकतो...

नाहीतर, बाकीचे चटक मटक पदार्थ लिहीन्यासाठी हा
BB चालू ठेवण्यास मुभा द्यावी.

Zelam
Tuesday, February 14, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल हा BB वाचला आणि राहवले नाही, घरी जाऊन कांदा भजी केली आणि जिभेचे चोचले पुरवले.

Sharmila_72
Friday, February 17, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मी वाचत असताना माझ्या नवयाने पण हे फोटो पाहिले आणि " आत्ताच्या आत्ता कांदा भजी कर, उठ बसली काय लवकर कर " अस माझ डोक खाल्ल. आणि त्यादिवशी मी खर तर दमले होते. तरी पण करावी लागली मला.

हा माणुस' नावाचा जो प्राणि आहे तो जर कधी मला दिसला तर मी खरच धोपटुन काढेन त्याला. जेव्हा जेव्हा हा BB मी उघडते तेव्हा तेव्हा मला भजी करुन खाविशी वाटतात.


Maanus
Friday, February 17, 2006 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा, मी लवकरच मोदकाची चित्र रेसिपी टाकेन म्हनतोय...

Moodi
Friday, February 17, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण भजी खाविशी वाटतात, पण आज नाही.
माणुस काय मोदकांच्या वरील सुबक कळ्या दाखवुन कळ लावताय काय?


Shyamli
Friday, February 17, 2006 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडे मला पण मला पण........
माणुस ती भजी आणा पाहु ईकडे


Maanus
Friday, February 17, 2006 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाळ टपकतानाची एखादी smiley आहे का?

अरे मी ऑफीस मधे बसलोय रे, त्यात १ वाजलाय, जेवनाची वेळ झालीय... मला नुसते ते फोटो बघुन भुक भागवावी लागतेय.


Manuswini
Friday, February 17, 2006 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस ती कढई last time कधी घासली होती किती काळी आहे बघ एक शेरा just kidding

Savani
Friday, February 17, 2006 - 7:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, जसे पाणीपुरी खाताना जितका कळकट्ट भय्या असेल तेवढी जास्त चान्गली लागते तसे जितकी कढई काळी तेवढी खमन्ग भजी:-)

Maanus
Friday, February 17, 2006 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही पाककृती झटपट नाहीय, पन चित्र पाहील्यावर करावीशी वाटेल

खुप सारे नारळ आणा.


त्यांना खवुन घ्या. [चार वाट्या किस काढा]


गुळ किसून घ्या. [अडीच वाट्या]


जायफळ, ईलायची पावडर, मनूके, केशर


गुळ आणि खोबरे एकत्र करा


एकदम बारीक स्टोव वर हे मिश्रन एकत्र करा, म्हनजे छान सारन तयार होईल.


अता ह्यात जायफळ, ईलायची पावडर, मनूके, केशर वैगेरे टाका.


एका पातेल्यात ३ वाटी पानी, १ वाटी दुध आणि ४ चमचे तेल ताकुन उकळा.


हे खास मोदकाचे पिठ शोधुन काढा.


उकळत्या मिश्रनात ४ वाट्या पिठ टाका व किंचीत मिठ टाका. हे पिठ आजीबात हलवु नका. थोड्या वेळाने मधे मधे काही बिळे पाडा. आता गॅस बंन्द करा आणि भांड्यावर एक झाकन घट्ट लाऊन ठेवा. हे पिठ वाफेवर शिजवावे लागते. आणि प्रमाणामधे आजिबात हलगर्जी करुन चालनार नाही.


आता ही उकड एका परातीत घ्या व जमिनीवर बसुन मस्तपैंकी मळा. मळताना जास्त पानी वापरु नका. ह्या मळलेल्या पिठाच्या अता छान गोल पुर्‍या बनवा. त्यात मोकळ्या हाताने सारण भरा आणि पारंपारीक पध्दतीने त्यांची घडी घाला.


बाजारात साचे भेटतात, पन हातानी बनवण्याची मजा काही वेगळीच असते. त्यासाठी पुरीच्या किनारी पातळ ठेवा.


एका मोठ्या पातेल्यात १/३ पानी भरा, ह्या पातेल्याला पंच्यासारख्या पातळ कापडाने बांधुन घ्या. कच्चे मोदक बनवता बनवता हे पानी उकळायला लावा.


पानी ऊकळलले की पंचावर कच्चे मोदक ठेवा, व मोदकाचा खालचा भाग पान्याला लागेल इतपर्यन्त पंचा खाली न्या. अता झाकण ठेउन भांडे cover करा. व साधारण १५ मिनीटे मोदकांना शिजून द्या.


नवर्‍याला, रुममेट्सला वरण भात करायला सांगा.


Maanus
Friday, February 17, 2006 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

*****
मॉडरेटर, आपल्याकडे दुसर्‍या साईट वरचे फोटो लिन्क करायची सोय आहे काय? माझ्या flickr account वर खुप जागा शिल्लक आहे. दर वेळेला मायबोलीवरची space घेण्याऐवजी मी ते वापरु शकतो.
*****



Supermom
Friday, February 17, 2006 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा दुष्ट माणूस कुठून हे फ़ोटो शोधून काढतो?

आणि माझ्यासारख्या डाएट वर असलेल्यांना जळवतो?

छे याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.


Moodi
Friday, February 17, 2006 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस आम्हाला असे जळवण्याची कोणती माणुसकी हो तुमची?
अहाहा!! मस्त वरुन साजुक तुपाची धार टाका की एकदम गट्टम..


Maanus
Friday, February 17, 2006 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळे काम ह्या दृष्ट मानसाचे आहे

http://www.it.iitb.ac.in/~shantanu/

http://solzaire.livejournal.com/


Chafa
Saturday, February 18, 2006 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अत्ता त्या ताटातले फक्त चार मोदक मिळाले तर काय मजा येईल! :-O

माणूस, तुम्ही फार छळ चालवलाय बरं सगळ्यांचा.


Arch
Saturday, February 18, 2006 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, हे बघ मी हाताने केलेले मोदक साच्याने नाही.

Maanus
Saturday, February 18, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा अर्चना NJ च्या जवळ राहतेस का? येतो मी पन खायला

Manuswini
Saturday, February 18, 2006 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस हे photo तुला कुठे मिळाले रे

का तु स्वःताहा करताना काढलेस?

काय tempting आहे रे
its been ages eaten home-made उकडीचा मोदक, आळशीपणामुळे हल्ली काही हे प्रकार केलेच नाही


छे... काय जालिम काम करतोस रे...

ह्या भजीची plate काय tempting आहे


Solzaire
Saturday, February 18, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arre don't call me cruel at least ;)

Original posts and discussions here:
Bhaji -
http://www.livejournal.com/users/solzaire/51860.html
Modak - http://www.livejournal.com/users/solzaire/58522.html
And there is also Undhiyu - which I admit isn't Maharashtrian so I don't know the appropriateness on this board - http://www.livejournal.com/users/solzaire/24257.html

More such on (shameless plug )- http://sigfood.org

Maanus
Saturday, February 18, 2006 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शंतनू ने हे सगळे फोटो काढले आहेत.
click here

पन आता मी एक स्वत बनवलेला प्रकार टाकनार आहे, फारच सोपा झटपट, पन जिभेला खुप पानी आणनारा आहे.

Solzaire
Saturday, February 18, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Post first man, don't tease us like this and add suspense :-)
I need to figure out how Marathi typing is done.

Maanus
Saturday, February 18, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शंतनू खाली देवनागरी बटन आहे त्यावर टिचकी मार click on that त्यापूढचे जमेल तुला बरोबर

आता रात्र झालीय, मला बनऊन फोटो काढावे लागतील उद्या सकाळी टाकतो. नक्की


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators