Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Unicode Transition Issues

Hitguj » Welcome to Hitguj » Unicode Transition Issues « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 21, 200535 11-21-05  7:21 pm
Archive through January 16, 200635 01-16-06  6:21 pm
Archive through March 17, 200620 03-17-06  9:05 am
Archive through May 10, 200620 05-10-06  3:35 pm
Archive through December 25, 200620 12-25-06  7:34 am

Chhatrapati
Tuesday, May 22, 2007 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसे लिहायचे राव ? मी लिहिले की अक्षरे भलतीच मोठी होऊन दिसतात. असे का बुवा ? कोणी मदत करेल का ? लोकहो, अहं तवोपकारं कदापि न विस्मरिष्यामि |

Hishubsa05
Saturday, June 02, 2007 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hiii..me abhimanyu .... mala madad pahije ... mala konhi sangtya ki marathit kasa lhiwaycha??mala pan marathit lhiwaycha aahe...pan kasa??kavita lhiwaycha aahe mala... software aahe ka hecha sathi??

Zakasrao
Saturday, June 02, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कोण आहे रे हा हिशुब्सा? जपानी आहे कारे तु? तु काय हायकु लिहिणार आहेस का?
आणि काय रे सगळ्या BB वर काय मदत मागतोस नंतर मदतीचा पाउस पडल्यावर वाहुन जाशील.
विरंगुळा किंवा general time pass नावाच एक BB आहे तिथे जा. त्यात new user म्हणुन आहे तिथे गेलास की तिथे तुला सगळी माहिती मिळेल. आणि सगळ्या BB वर परत मदत मागत फ़िरु नकोस. तुला जी मदत हवीय ती त्याच BB वर माग. मिळेल तुला.
जिकडे बघाव तिकडे तुझ अवघड नाव दिसतय रे. कठिण आहे बाबा.


Aditih
Friday, June 08, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बरहा वापरुन एक लेख लिहिला आहे. तो पोस्ट करयचा प्रयत्न करतेय. पण सगळे आकडेच दिसताहेत Perview मधे. काय problem असेल? Please help me. When I write directly into this posting window I am able to see the post correctly but I am trying to copy my article it is not getting displyed properly.

Milindaa
Friday, June 08, 2007 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

post something in english.
Then edit the post and copy your artcle in it. It should work fine.


Bee
Wednesday, August 15, 2007 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक मदत हवी आहे. इथले मी लिहिलेले काही पोष्ट जर मला MS word मधे जपूण ठेवायचे असल्यास मी जर ते cut n paste केले तर फ़क्त चौकोन दिसतात. देवनागरी मधे काहीच उमटत नाही. मदत हवी आहे.

Ashwini_k
Monday, September 10, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,

cut n paste केल्यावर मलाही चौकोनच दिसतात. इथल्या रेसिपीज मला save करायच्या असतात. तुम्हाला मिळाले का solution ? मधे कुणीतरि Ariel Unicode MS font वापरायला सांगितला पण माझ्याकडे तो नाही.

कोणी हा font कसा download करायचा ते सांगेल का?


Bee
Tuesday, September 11, 2007 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, माझ्यापाशी हा फ़ॉन्ट आपणहून होता.

Dineshvs
Thursday, November 29, 2007 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंगीबेरंगीच्या नव्या विभागात dev2 टॅगने लिहिण्याची सुविधा मिळु शकेल का ?
तसेच फोटो अपलोड करण्यासाठी मला जरा अडचण येतेय. त्याबाबतीत मार्गदर्शन मिळेल का ?


Admin
Thursday, November 29, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
dev2 टॅग वापरून आधी सगळे लिहून झाल्यानंतर मग ते कसे दिसते ते पहावे लागते. सध्या नवीन रंगीबेरंगीवर ते तुम्ही लिहीत असताना लगेच दिसेल अशी सोय केली आहे. थोडक्यात आम्हाला असे वाटले की ही सोय म्हणजे सुधारणा आहे. पण ती अडचण वाटत असेल तर ते का सोयीचे नाही हे लिहू शकाल का? कारण हळुहळु सगळीकडेच dev2 वापरावा लागूच नये असे करण्याचा विचार आहे.


Arch
Thursday, November 29, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin, पण जेंव्हा english शब्द वापरायचे असले तर ते कसे वापरायचे?

Moderator_10
Thursday, November 29, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arch

लेखन करत असताना मध्ये English शब्द लिहायचा असल्यास CTRL + \ एकत्र press करुन लिहिता येईल. परत मराठी लिहिताना त्याच keys परत एकत्र press केल्यास मराठी दिसू लागेल.

Arch
Thursday, November 29, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mod10, thanks for the quick response.

Dineshvs
Friday, November 30, 2007 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार Admin
माझ्यासारख्या अनेक जणांची अशी पद्धत आहे कि आम्ही संपुर्ण लेखन इतरत्र करुन ते परत परत वाचुन, जर योग्य आणि पुर्ण वाटले तरच ते पोस्ट करतो.
अनेकजणाना इतका वेळ नेटवर असणे व कनेक्शन असणे, शक्य नसते.
शिवाय सगळे संदर्भ एकाचवेळी उपलब्ध असतात असेही नाही. आणि त्या नेमक्या संदर्भाशिवाय लिखाण पुर्ण करता येत नाही. म्हणुन हि सोय हवी होती.
शिवाय बरहा मधे काहि अक्षरांचा, खास करुन अर्ध्या र ची सोय नाही, तसेच इथेही अ वरच्या चंद्रकोरीची सोय नाही.
म्हणुन जर ते शक्य असेल तर हि सोय करावी. पुर्वी शिवाजी फ़ॉन्ट्समधे लिहायची पण सोय होती, त्यातही आपले लेखन आधी थेट देवनागरीतच वाचायची सोय होती. तसे करता आले तरिही छान होईल.


Admin
Friday, November 30, 2007 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश.
मला असे वाटते आहे की तुमची खरी गरज ही नेटवर न बसता किंवा कनेक्शन नसताना सुलभ मराठी लिहिता यावे ही आहे. dev2 मुळे ती एका प्रकारे भागते. बराहामुळेही भागते पण त्यात काही अक्षरांच्या तृटी आहेत. हा माझा समज योग्य आहे का? का अजून काही गरजा आहेत त्या मला समजल्या नाही? थोडक्यात offline लिहिता येण्यासारखी पण बराहाच्या तृटी नसणारी काही सुविधा उपलब्ध करून दिली तर प्रश्न सुटेल का?

मी पाहतो काय करता येईल ते.

तोपर्यंत लगेच करता येण्याचे उपाय
१)आताही रंगीबेरंगीवर लिहिण्यासाठी एकदा ते पान आले (एडीटरचे) की कनेक्शन चालू असायची गरज नाही. फक्त अर्धेच लिहून झाले असेल तर ते पान offline साठवणे शक्य नाही पण ते cut+paste करून कुठल्याही File मधे साठवून ठेवता येईल.
२) आता लिहिता तसे dev2 मधे लिहत रहा. लिहून पूर्ण झाले की इथे हितगुजवरच्या पानावर preview करा पण post करू नका. preview मधे दिसणारा मराठी मजकूर copy+paste करून कूठेही चिकटवा.

वर दिलेले उपाय तात्पुरते आहेत. तुमच्या लिखाणात खंड पडू नये म्हणून सुचवत आहे.


Ashbaby
Friday, November 30, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला रंगीबेरंगी नवीन मध्ये नवीन काय आले ते कसे कळेल? नवीन मायबोलीत रंगीबेरंगी उघडले की तोच तोच मजकुर प्रथम पानावर दिसतो, म्हणजे नवीन कोणी काय लिहित नाही की मलाच नवीन कसे पाहायचे ते कळत नाही? मला दिनेश ह्यांच्या "चित्रका" नंतरचा लेख वाचायचा आहे. तो कुठे सापडेल? (म्हणजे त्यानी तो लिहिला आहे असे गृहीत धरून.)
साधना


Moderator_10
Saturday, December 01, 2007 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधना
रंगिबेरंगी मध्ये पहिल्या पानावर नवीन साहित्यच दिसते आहे. सध्या कुणी नवीन काही लिहिले नसल्याने तोच मजकूर दिसत आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators