Dineshvs
| |
| Monday, February 26, 2007 - 8:06 am: |
|
|
खरेच सांगतो तिला फोन करुन. आणि ईथे करतो तो काथ्याकुट पुरा नाही का ?
|
Mahesh
| |
| Monday, March 19, 2007 - 6:10 am: |
|
|
खुप पुर्वी संजय परब नावाचे एक सदगृहस्थ मायबोलीवर होते, ते आखाती देशात होते. हल्ली कुठे असतात ?
|
Ravisha
| |
| Wednesday, May 30, 2007 - 6:21 pm: |
|
|
समस्त मायबोलीकरांना माझा नमस्कार...मी रवीशा....
|
Champak
| |
| Thursday, May 31, 2007 - 11:36 am: |
|
|
चलो नेवासा !!!!!!!!!! चलो नेवासा !!!!!!!!!! चलो नेवासा !!!!! भव्य प्रचंड जाहीर लग्न दिनांक २४ जुन २००७ ठिकाण श्री क्षेत्र नेवासा नवरा मुलगा चि. चंपक नवरी मुलगी चि. सौ. का. चम्पी ह्यांचे भव्य प्रचंड अन जाहीर लग्न होणार आहे! समस्त मायबोलीकर कार्यकर्त्यांना आग्रहाचे आवतान!!!
|
रवीशा, मायबोलीवर आपलं हार्दिक स्वागत!!! येत रहा!
|
Ravisha
| |
| Thursday, May 31, 2007 - 2:02 pm: |
|
|
धन्यवाद!!! वा,वा असे पुष्पगुच्छाने स्वागत झाल्यावर एकदम प्रसन्न वाटले...येणार अणि येत राहणार....
|
Supermom
| |
| Thursday, May 31, 2007 - 2:43 pm: |
|
|
इथे सगळ्यांना पुष्पगुच्छ मिळतात. फ़क्त मी मायबोलीवर आले तेव्हा मला मात्र कोणीच दिला नव्हता.
|
Nalini
| |
| Thursday, May 31, 2007 - 3:30 pm: |
|
|
सु.मॉ. मलाही नव्हता मिळाला पुष्पगुच्छ. चंपक, तिकिट बुक केले असशीलच आमचे, तेव्हा भेटुयात २४ तारखेला.
|
Svsameer
| |
| Thursday, May 31, 2007 - 3:33 pm: |
|
|
नलिनी आणि सुपरमॉम तुम्ही मायबोलिवर आलत तेव्हा मधल्या काळात स्वागत समिती अस्तित्वात नव्हती म्हणुन असं झालं असेल.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 31, 2007 - 4:13 pm: |
|
|
चंपक, किती दिवस आधी यायचे ?
|
Cool
| |
| Thursday, May 31, 2007 - 4:22 pm: |
|
|
जाहीर लग्न होणार आहे >>> म्हणजे चोरुन करण्याचा सुद्धा विचार होता का. दिनेश, त्या दिवशी सापडला तरी बरा होइल हा चंप्या
|
Bee
| |
| Friday, June 01, 2007 - 3:54 am: |
|
|
चंपक, अरे तू नेवाश्याचा आहेस का? मी जाऊन आलो तिथे कारण मला ज्ञानेश्वर जिथे टेकून बसले होते तो पैस बघायचा होता. तसे गाव एकदम लहान आहे पण तो पैस बघण्यासारखा आहे. माझ्याकडे त्याचे बरेच फोटू पण आहेत. पण सध्या साईझ कमी करावी लागेल म्हणून इथे टाकत नाही. दोघांचेही हार्दीक अभिनंदन आणि पुढील जीवनासाठी खूप सार्या शुभेच्छा. एक एक लाडू पाठवून दे सर्वांना..
|
Zakasrao
| |
| Friday, June 01, 2007 - 5:00 am: |
|
|
अरे चंपका तुझ अभिनंदन तर आधीच बर्याच जणानी केलय. आता परत एकदा करतो. अभिनंदन रे. नेवासा मधे त्या दिवशी तुझ एकट्याच लग्न असणार काय? बाकि माहिती कधी देणार? तिकडे कस यायच? हे नेवासा आहे कुठे? जरा डितेल माहिती दे. मलाहि मिळाला नव्हता गुच्छ.
|
चम्पक, रिसेप्शन मात्र पुण्यातच ठेव! बायदीवे, तुझ अभिनन्दन! अन माग तू म्हणलेला कायतरी की तुझ लगिन ठरल तर आॅडमिन अन बाकिच्यान्चा सत्कार तुझ्या गावच्या पिम्पळाच्या पारावर करणार! तो प्रोग्रॅम कधी हे???? आयला, मला २३ व २४ सुट्टी हे! जर काय इन्सेन्टीव्ह बिन्सेन्टीव्ह मिळालाच तर यीन कदाचित बाईकने!
|
hiii..me abhimanyu .... mala madad pahije ... mala konhi sangtya ki marathit kasa lhiwaycha??mala pan marathit lhiwaycha aahe...pan kasa??kavita lhiwaycha aahe mala... software aahe ka hecha sathi??tumhi he sagla marathit kasa lhiwlya???
|
Lajo
| |
| Tuesday, June 19, 2007 - 12:59 am: |
|
|
नमस्कार मायबोलीकर, एक आनंदाची बातमी... ३० एप्रिल ला अमच्या घरी कन्यारत्न आले. मी आणि आमची छोटी दोघी मजेत आहोत. आज जवळजवळ २ महिन्यानंतर इथे येतेय. खूप बरं वाटलं. अगदी miss करत होते. आता थोडा वेळ मिळेल असं दिसतय. तुम्ही सर्व कसे आहात?
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 19, 2007 - 1:57 am: |
|
|
अभिनंदन लाजो. लेकीला मांडीवर घेऊनच अंताक्षरीवरची गाणी लिहायची आता.
|
Gurudasb
| |
| Tuesday, June 19, 2007 - 2:31 am: |
|
|
लाजो अभिनन्दन तिघांचेहि आणि आशीर्वाद !!! . आणि फ़क्त " अंगाईगीते " लिहू नकोस हं !
|
Bee
| |
| Tuesday, June 19, 2007 - 5:14 am: |
|
|
लाजो, अभिनंदन! लेकीचे नाव काय ठेवले मग?
|
Zakasrao
| |
| Tuesday, June 19, 2007 - 5:32 am: |
|
|
अभिनंदन लाजो. तुस्सि मां बन गयी! नाव काय?
|