|
Admin
| |
| Wednesday, February 01, 2006 - 4:49 am: |
|
|
Saw this Announcement made on gharkul.net
quote:Site will be closed soon. Going out of business Please take backup of your site. This site will be closed soon. Do not signup for new membership Our sincere apologies. The company which hosts this pages has been sold from one company to another a few times. The current company is not interested in working with partners nor would give us access to email to all gharkul members. So I could not inform you by email about the site closure. If you know a friend who had account here please spread the word about site's closure.
I think few maaybolikar had account there as well as ganeshotsav team used to host some ganeshotsav files there.
|
येथील काही पोस्ट्स खालील ठिकाणी हलवली गेली आहेत /hitguj/messages/46/85542.html?1164104500#POST892199
|
Zakki
| |
| Friday, December 22, 2006 - 5:12 pm: |
|
|
nvgole,मायबोलीवर परत आलात, बरे वाटले. चला आता बोलू या इथेच कुठेतरी.
|
येथील काही पोस्ट्स खालील ठिकाणी हलवली गेली आहेत >>>> सारखी काय हलवाहलव करीत असतात हो? मागच्या जन्मी काय'हलवाई' होतात काय? ए. सं. प्र.
|
ब्रिटनवासी मायबोलीकरांनो, आपापली ख्यालीखुशाली कळवा....
|
आपली चतुरस्त्र मायबोलीकरीण मूडी हिची खबर कोणाला आहे का? ती हल्ली येत का नाही?
|
Dineshvs
| |
| Saturday, February 03, 2007 - 11:10 am: |
|
|
भ्रमर, मूडि अगदी खुशाल आहे. सध्या भारतात असते. लवकरच येईल मायबोलि वर
|
मा. मॉडरेटर, क्रुपया धार्मिक topic वर अगदी शेवटी विपश्यना हा नवा धागा सुरु केलाय. त्याचे शिर्षक मराठीत करुन द्या. प्लिज
|
Zakki
| |
| Thursday, February 08, 2007 - 8:22 pm: |
|
|
भारत द्वेशाचं गुर्हाळ Patilchintaman, अहो मी द्वेष कशाला करीन भारताचा? टीका, द्वेष हे दोन वेगळे शब्द आहेत. पुणेरी मराठीत सांगायचे तर द्वेष याचा अर्थ hatred असा होतो. तुम्हाला जर criticism म्हणायचे असेल तर जर्सीत त्याला आम्ही टीका हा जुना मराठी शब्द वापरतो. तर तुम्ही आपले असे आजकालच्या पुणेरी मराठीत लिहीले तरी चालेल, आम्ही समजून घेऊ. मी आपले भारतीय लोक तसे बोलताना ऐकले, भारतातच, म्हणून मी त्यांची नक्कल केली! नि अरेंज लग्ने इथे (अमेरिकनांची सुद्धा) होतात! आजकाल अरेंज चा अर्थ नवरानवरीची ओळख करून देणे, बाकी लग्न करायचे की नाही हे त्यांचे तेच ठरवतात! सगळेच कुठे डेटिंग करत बसणार? इतरहि उद्योग असतात जगात, पुढील शिक्षण, नोकरी इ. मग आई बाप काहीतरी निमित्ताने एकमेकांची ओळाख करून देतात नि मग ते दोघे ठरवतात पुढे जायचे की नाही! भारतातहि तसेच असते, त्यात काय विशेष सांगण्यासारखे?
|
विपश्यना मराठीत करुन दिलंत त्याबद्द्ल मॉडरेटरांना धन्यवाद.
|
Pravin74
| |
| Friday, February 09, 2007 - 8:11 am: |
|
|
Namaskar maza sarv maaybolikarana
|
मा. मॉडरेटर तिकडे गुलमोहर मध्ये ललितमध्ये गावाकडची गोष्ट टाकलीय. पण त्याच शिर्षक देवनागरीतून नाही करता आलं क्रिपया ते तसं करुन द्या!
|
पाटील, ते शीर्षक दुरुस्त केले आहे. एक सूचना : मॉड, ऍडमिन यांना जर काही संदेश लिहायचा आसेल तर इथे न लिहिता ' write to admin team ' अशी लिन्क आहे, तिथे लिहा. योग्य त्या bb वर ( feedback to admin: )लिहिल्यास लवकर प्रतिसाद मिळू शकतो.
|
Zakki
| |
| Friday, February 23, 2007 - 11:16 am: |
|
|
पुण्यात व देशात आयकर विभागाने अनेक छापे घातले म्हणे. सगळे मायबोलीकर सुखरूप आहेत ना? की गेले कुणि तुरुंगात?
|
हूडाऽऽऽऽ कुठ हेस रे भो????? ये लौकर अन दे उत्तर!
|
मायबोलीकरांच्या डुप्लिकेट आय डी असल्याने कळले नाही. मायबोली म्हणजे मिथ्या 'माया'बोली आहे. ब्रम्हं सत्य जगन्मिथ्या.... टॅक्स मिथ्या, तुरुंग माया बोवाजी माया.. कुणी म्हटलेच आहे जग हे बन्दीशाळा आत काय अन बाहेर काय... या सगळ्यांचा इन्कम टॅक्स ऑफिसर बसलाय ना वर चोपड्या घेऊन तिथे कसले इव्हेजन नाही महाराजा.. बोला विट्ठाल विट्ठाल...
|
Dineshvs
| |
| Monday, February 26, 2007 - 4:50 am: |
|
|
काल Moodi ला भेटुन, लवकरच मायबोलीवर परत यायचा आग्रह केला.
|
>>>>> काल Moodi ला भेटुन, लवकरच मायबोलीवर परत यायचा आग्रह केला. म्हन्जे????? ती मायबोली सोडुन गेली हे का?????????????? तिला म्हणाव ये लौकर!
|
Dineshvs
| |
| Monday, February 26, 2007 - 6:06 am: |
|
|
लिंबु, जवळजवळ तीन महिने काहि लिहिता आले नाही, म्हणुन तिला वाटतेय, कि id बॅन झाला असेल. खरे तर तीही सगळ्याना मिस करतेय.
|
>>>>> म्हणुन तिला वाटतेय, कि id बॅन झाला असेल. आयडी बॅन नको असेल व्हायला अन तिला येताच येत नसेल तर म्हणाव की "लिम्ब्याला" पासवर्ड सान्गुन ठेव... म्हन्जे तो तुझी आयडी लॉग इन करुन चालु ठेवेल....! DDD ए तू ऑरकुट वर काही कुटतोस की नाही???? मला अजुन कसा दिसला नाहीस तिकडे?
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|