|
Sanjuda
| |
| Friday, April 06, 2007 - 4:24 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चंपक तुझं लग्न जमलं अभिनंदन
|
अरे वा, चंपकच्या नवीन आर्थिक वर्षात लक्ष्मी आली तर...
|
Jayavi
| |
| Saturday, April 07, 2007 - 3:49 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे वा चंपक......... अभिनंदन !!!
|
Zakasrao
| |
| Saturday, April 07, 2007 - 5:31 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तरीच चंपक गायब झाला आहे. चंपका अभिनंदन रे.
|
चम्पकचे लग्न बर्याच दिवसापूर्वी जमले आहे. आणि ते बर्याच दिवसानी म्हणजे जूनमध्ये आहे. चम्पक सध्या परिक्षेसाठी hibernation मध्ये आहे. तसेच त्याचे एक जवळचे नातेवाईक गम्भीर आजारी आहेत त्यामुळे तो सध्या मायबोलीस दुरावला आहे. यथावकाश तो प्रकट होईलच. लोपामुद्रादेखील परिक्षेमुळेच लपून बसली आहे...
|
Athak
| |
| Sunday, April 08, 2007 - 3:10 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
' चंपकच आहेस ' म्हणायला हक्काची मिळाली का रे अभिनंदन
|
Chaffa
| |
| Sunday, April 08, 2007 - 4:03 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आयला चंपक चाफ़्यालाच म्हणतात ना.?(म्हणजे चाफ़्याच्या फ़ुलाला ID ला नव्हे) म्हणजे सगळे चाफ़े या वर्षात उजवले म्हणायचे. अनेक अनेक शुभेच्छा रे चंपक सखी sakhee_d तुला वाढदिवसाच्या अतिप्रचंड शुभेच्छा दोस्त.
|
Athak
| |
| Sunday, April 22, 2007 - 2:37 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जयावी अन गोबुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
|
Nalini
| |
| Sunday, April 22, 2007 - 1:29 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जयावी, गोबु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वैभव जोशी आणि प्रसाद शिरगावकर यांचे 'कुणी तरी आठवण काढतय' ही काव्यमैफल रंगवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढच्या कार्यक्रमांसाठी शुभेच्छा. ह्या कार्यक्रमाचा आनंद(फूल न फुलाची पाकळी) ईथे परदेशात लुटता आला म्हणून ई-सकाळचे आभार. http://www.esakal.com/features/athwan/index.html
|
वा! प्रसाद आणि वैभव हार्दिक अभिनन्दन!!
|
Mahaguru
| |
| Sunday, April 22, 2007 - 3:14 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जयावी, गोबु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! प्रसाद आणि वैभव हार्दिक अभिनन्दन!!
|
Upas
| |
| Sunday, April 22, 2007 - 3:57 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे वा, जबरीच.. प्रसाद, वैभव तुमचं अभिनंदन.. जयावि, गोबू खूप सार्या शुभेच्छा..
|
Dineshvs
| |
| Sunday, April 22, 2007 - 4:04 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जयु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ववि ला येणार आहेस ना ?
|
Pendhya
| |
| Monday, April 23, 2007 - 12:53 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जया, गोबु, जन्मदिवसाच्या अनेक शुभेच्छा! प्रसाद आणी वैभव, हार्दिक अभिनंदन.
|
वैभव आणि प्रसाद,तुमचे हार्दिक अभिनंदन.. तुमचा हा पहिलावाहिला प्रयोग याचि देही याचि डोळा पहायला मिळाला याबद्दल मला अतिशय आनंद होतोय.. कार्यक्रम खूप छान झाला.. रसिकांच्या सतत मिळणार्या टाळ्या आणि `वाह वाह'ची दाद अजुनही कानात गुंजत आहे.. तुम्हाला तुमच्या पुढील काव्यसफ़रीसाठी हार्दिक शुभेच्छा
|
Arch
| |
| Monday, April 23, 2007 - 2:31 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वैभव आणि प्रसाद, अभिनंदन. असेच यशस्वी होत रहा. जयु आणि गोबु, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
|
मिनोति (कराडकर), वाढदिवसाच्या शुभेच्छा!
|
Athak
| |
| Tuesday, April 24, 2007 - 5:17 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वैभव प्रसाद हार्दिक अभिनंदन . मिनोती , तुम जिवो हजारो साल और सालके दिन हो पचास हजार , जख्खड म्हातारी हो HBDTU
|
वैभव आणि प्रसाद.. तुमच्या कार्यक्रमाचं वर्णन ऐकलं आणि ठरवलं की पुढचा मिस करायचा नाही... हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा...
|
Mahaguru
| |
| Tuesday, April 24, 2007 - 4:18 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मिनोति, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
|
|
मायबोली |
![](/images/dc.gif) |
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|