Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 02, 2006

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » shyamli » Feedback » Archive through June 02, 2006 « Previous Next »

Abhi_
Thursday, June 01, 2006 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

इथे जागा मिळाल्याबद्दल अभिनंदन!!!


Dineshvs
Thursday, June 01, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली हार्दिक शुभेच्छा.
ईथे कधी येणार ?


Moodi
Thursday, June 01, 2006 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामले असे काही लिहीलेस की काय बोलाव अन काय लिहाव हेच समजत नाही, डोळे भरुन आलेत, अन आतल्या आत...

तुझ्या संवेदनेत सामिल आहे मी..


Maitreyee
Thursday, June 01, 2006 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, खूप हळहळ वाटली, अगदी चटका लावून गेली ही हकीकत :-(

Savani
Thursday, June 01, 2006 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामले, डोळे भरून आले की गं.

Lopamudraa
Thursday, June 01, 2006 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली... खरच ग.. डोळे भरुन आले..!!!!

Chinnu
Friday, June 02, 2006 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यमली! आई ती शेवटी आईच ग..

Limbutimbu
Friday, June 02, 2006 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, तेव्हाचा प्रसन्ग कठीण होता, आताही जाताना कठीण वाटणार! पण धीराने घे!

Kandapohe
Friday, June 02, 2006 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, वाचून खरच वाईट वाटले. परवा महादेवकर काकुंचा लेख वाचून पण असेच वाटले होते. त्या खरंच नशिबवान त्यांची निदान भेट तरी झाली.

असे प्रसंग वाचले, ऐकले की फक्त लताचे गाणे आठवते

न जाने क्यूँ,
होता है ये ज़िंदगी के साथ
अचानक ये मन
किसी के जाने के बाद,
करे फिर उसकी याद
छोटी छोटी सी बात,
न जाने क्यूँ


Seema_
Friday, June 02, 2006 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh खुप वाईट वाटल . मन अगदी अस्वस्थ झाल श्यामली .

Deemdu
Friday, June 02, 2006 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली .. .. .. .. .. :-(

Samai
Friday, June 02, 2006 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, फ़ार वाईट वाटल ग तुझ्या आईबद्दल वाचुन
खरतर आई आणि बाबा म्हणजे काय असत ते लग्न होऊन सासरी गेल्याशिवाय कळत नाही कारण तो पर्यंत त्यांना taken for granted धरलेल असत न :-(

काही महीन्यांपुर्वी मी माझ्या वडीलांना मुकली आहे आणि मागच्या आठवड्यात भावाची पत्रिका एक्जणांकदे दाखवायला नेली होती त्या माणसाने सांगीतल की आई कडे अजुन फ़ारफ़ार तर ५ वर्ष आहेत, माझ्या मस्तकावर घणाघात घातल्या सारख वाटल कुणीतरी.

त्यादिवसापासुन खरतर काही सुचतच नाहीये. सैरभैर झाल्यासरख होतय,
पुढे काय लिहाव हे ही सुचत नाहीYए :-(


Bee
Friday, June 02, 2006 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, वाईट वाटल गं वाचून खरच. परदेशात गेल्यानंतर अशा घटनांना सामोरी जाताना खूप मोठं मानसिक बळ हव असतं. खूप हळव वाटलं वाचून तुझ हे पान.

समई तुझेही पोष्ट वाचून मन हळहळल खरच..


Champak
Friday, June 02, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, फ़ार वाईट वाटल आईबद्दल वाचुन :-(


Meenu
Friday, June 02, 2006 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली .. ... ... .. ..

Jyotip
Friday, June 02, 2006 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली खरच खुप मस्त लिहील आहेस माणस जातात पण आठवणी ठेऊन...

Lopamudraa
Friday, June 02, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली... कविता धीर देतात अशावेळी.... लिहित रहा...
samai .. तु अशा ज्योतीशाच्या नादी लागु नकोस ग...,आणि आईची काळजि घे... अस काही नसत..!!!


Dineshvs
Friday, June 02, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, माझ्या घरी ये, हक्काने माहेरपणाला.

Zelam
Friday, June 02, 2006 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, खूप दिवसानी येतेय बघ हितगुजवर.
खरच डोळे भरून आले ग.
समई तुझं पोस्ट बघून पण चटका बसला, negative विचार मनात आणू नकोस, सगळी भविष्य खरी होतात असं नाही.


Ashwini
Friday, June 02, 2006 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, खूप हळवं लिहीलं आहेस.

समई, असा काही विचार करू नकोस. मी लहान असताना माझ्या आईबद्दल पण कुणीतरी असं सांगितलं होतं आणि त्या विचाराने माझ्या छातीत धस्स होत असे. पण देवाच्या कृपेने असं काही झालं नाही. मी मात्र विचार करून वेडी व्हायची त्या लहान वयात. तेंव्हा विसरून जा ते. तुला माहीत नाही त्या माणसाला खरच किती ज्ञान आहे ते. खरा ज्योतिषी असं कधीही सांगत नाही. अर्धवट ज्ञानवाले मात्र असं बडबडतात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators