Santu
| |
| Friday, February 22, 2008 - 4:58 am: |
| 
|
टोणग्या तु फ़क्त तुझ्या म्हशी पुरते पहा मुलिबद्दल(माणसांच्या) बोलायचे काम नाहि हा. मी काय जुझ्या कुठल्या म्हशी बद्दल बोललो काय.मग जा आपल्या गोठयात.
|
Santu
| |
| Friday, February 22, 2008 - 8:37 am: |
| 
|
कलाकारांना इतिहास द्रोह करायचा अधीकार कोणि दिला. जळि स्थळि काफ़िरांच्या कत्तलीचा विचार करणार्या.कामांध अकबाराने शेकडो हिन्दु राजे अंकित केले.त्यांच्या मुलि बहिणि व स्त्रियाना जनानखान्यात कोंबले. जबरीने भोगले.कारण राजाचा जिव व राज्य वाचवण्यासाठि त्याचा कुलस्त्री ने जनान खान्यात सामिल होणे ही त्या अकबाराची प्राथमिक अट च होती.जोधाबाई ही त्यातलिच एक दुर्भागी स्त्री. मुसल्मान प्रेमी कॉग्रेस नी खरा इतिहास गाडुन अकबराला सहिष्णु,निध्र्मि व हिन्दु मुस्लिम एक्याचे प्रतिक असे दाखवण्याचा व शिकवण्याचा प्रयत्न गेली पन्नास वर्शे केला. तोच इतिहास अशुतोष शिकला. त्याला खरा इतिहास शिकवणारा बाबा साहेब पुरंदरे भेटला नाहि. व त्याने या नराधम कामांध क्रुर अकबाराचे नेमके उलटे चित्र या चित्रपटात रंगवले. हल्ली चित्रपट म्हनजे प्रेम कहाणी असे समिकरण भारतिय प्रेक्षकाच्या थील्लर अभिरुची मुळे बनले आहे. हे समिकरण जुळवण्यासाठि त्याने ईतिहासाचे धांदात खोट्या प्रेम कहाणित रुपांतर करुन हिन्दु कुलिन स्त्रियांचा, रजपुतांचा हिन्दुंचा घोर अपमान केला या सिनेमामुळे हजारो वर्षे इस्लामी आघात सहन करणार्या हिन्दुच्या जखमेवर मिठ चोळले गेले आहे. ख्रिस्त्यांच्या भावना दुखावणार्या द विंची कोड वर राज्या राज्यात. बाटग्या ख्रिस्त्यानी विरोध केला. तसा विरोध हिन्दुनी केला पाहिजे व या अशुतोश चे तोंड काळे केले पाहिजे.
|
Santu
| |
| Friday, February 22, 2008 - 8:42 am: |
| 
|
विरोचीत जिवन जगणार्या कित्येक राजपुत क्षत्रियांच्या पिढ्या या जाललुद्दिन अकबराने नष्ट केल्या. असंख्य देवळे फ़ोडलि. स्त्रिया भ्रष्ट केल्या अशा सैताना चा चित्रपट पाहण्यास जाणारा हिंदु सुध्दा निर्ल्लज्ज आहेत व दहशत वाद्याच्या हातुन मरण्याच्या लायकिचे आहेत.
|
Bee
| |
| Friday, February 22, 2008 - 9:18 am: |
| 
|
संतु, तुमच्याकडे काय ठोस पुरावे आहेत की अकबर असे होते म्हणून?
|
Santu
| |
| Friday, February 22, 2008 - 11:59 am: |
| 
|
हे पुरावे आईने अकबरित लिहिले आहेत. तसेच annalas and antiqities of rajastaan या इन्ग्रजी ग्र्न्थात आहेत याचा लेखक आहे कर्नल जेम्स टॉड. तसेच स्मिथ या सम कालिन इन्र्गजाच्या akbar the great या ग्रंथात आहेत. निजामुद्दिन व बदायुनी च्या बखरित हे पुरावे आहेत. हे त्याचे सम कालिन लेखक होते. तसेच अक्कव्हिया नावाचा पोर्तुगिज पाद्रि त्याच्या दर्बारि होता त्याने त्याच्या आठवणि लिहिल्या आहेत त्याच्या ग्रंथात अकबराच्या मद्य प्राशनाच्या अतिरेकाचे वर्णन आहे. तसेह ब्लॉच मन च्या ग्रंथात हे सर्व लिहिले आहे. सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्याने राणा प्रताप ला रनोवनी भटकायला भाग पाडले हा इतिहास तर सर्वांना माहितच आहे.
|
Bee
| |
| Friday, February 22, 2008 - 3:03 pm: |
| 
|
तुमची आई लिहिते का? पुराव्यांची यादी दिल्याबद्दल धन्यवाद.
|
बी संतु ह्यांच्या आईचा इथे काय संबंध.. तु कशाला वैयक्तिक पातळीवर उतरतो आहेस? बाकी लोक उतरत असले तरी तू नको असे करुस.
|
Maitreyee
| |
| Friday, February 22, 2008 - 3:39 pm: |
| 
|
हे पुरावे आईने अकबरित लिहिले आहेत. अरे बी ने काही पर्सनल अट्याक नाही केलाय टन्या, त्याला वाटले आईने अकबरी म्हणजे आईने लिहिलेले अकबराचे चरित्र 
|
Upas
| |
| Friday, February 22, 2008 - 4:30 pm: |
| 
|
|
Anjali28
| |
| Friday, February 22, 2008 - 4:43 pm: |
| 
|
sorry.. could not resist .. 
|
Arch
| |
| Friday, February 22, 2008 - 4:47 pm: |
| 
|
बी, कमाल आहे. .. 
|
Bee
| |
| Friday, February 22, 2008 - 5:04 pm: |
| 
|
मैत्रेयीचे बरोबर आहे. मला तसेच वाटले आणि खरेच अजूनही तसेच वाटते आहे.
|
Ashwini
| |
| Friday, February 22, 2008 - 6:19 pm: |
| 
|
बी, बी अरे कसे व्हायचे तुझे....? 
|
Maitreyee
| |
| Friday, February 22, 2008 - 6:45 pm: |
| 
|
बी, बस झाले हां, गुगल नाहीतर विकि वर पहा बर ऐने अकबरी काय अन कुणाच्या आई ने लिहिले ते, नाहीतर नन्तर ओरडत बसशील लोक मलाच हसतात म्हणून
|
Divya
| |
| Friday, February 22, 2008 - 6:50 pm: |
| 
|
LOL बी, फ़ारच हसवतोस तु. तुला अजुनही कळले नाही का? हे म्हणजे तो सन्तु एवढ रामायण सांगतोय तर तु रामाची सीता कोण वीचारतोयेस. 
|
Maanus
| |
| Friday, February 22, 2008 - 7:14 pm: |
| 
|
http://en.wikipedia.org/wiki/Ain-e-Akbari इथे पहा रे. तुला माहीत नसलेले एक नविन पुस्तक. चार शब्द पुर्ण करण्यासाठी किती लिहावे लागते.
|
अरे बी, फारच महान रे बाबा तू मैत्रेयी, खुलाश्याबद्दल आभार नाहीतर कळलच नव्हत बीने आई कुठून काढली एकदम. बर ते नाव आईना ए अकबरी अस आहे. (अकबराचा आरसा, म्हणजेच अकबराच्या जिवनाचा जणू आरसाच असा ग्रंथ, असा अर्थ होतो बहूतेक त्याचा)
|
Bee
| |
| Saturday, February 23, 2008 - 4:42 am: |
| 
|
माणूस धन्यवाद. संतुंनी चक्क 'आईनी' असे लिहिले म्हणून घोटाळा झाला. आता वर सव्यसाचीनी त्याचा अर्थ सांगितला आणि भल्या माणसानी लिंक दिली शोधून त्यामुळे माझ्या अल्पज्ञानात भर केल्याबद्दल धन्यवाद.
|
Santu
| |
| Saturday, February 23, 2008 - 5:19 am: |
| 
|
बी अरे तुझ्या (आता इथ काय लिहु) पणाची हद्द झाली. अरे वेड्या आइना-ई- अकबरी अकबराचा चमचा उर्फ़ one of the navaratn अबुल फ़जल ने लिहिलि. अरे वेड्या जरा अभ्यास कर. काय हे अज्ञान. वा. आता एखाद्या टोणग्याने हे लिहिले असते किंवा रत्नागिरीच्या एका हुशार माणसाने(वा महिलेने) लिहिले असते तर मी मानले असते. अरे पण तु सुध्दा you too brutas
|
Giriraj
| |
| Saturday, February 23, 2008 - 8:17 am: |
| 
|
चला एका नव्या इतिहासाचा जन्म झाला!
|