Giriraj
| |
| Tuesday, August 08, 2006 - 11:17 am: |
| 
|
चला या निमित्ताने बी रुजु लागला! आता पावसाळी हवा आहेच... आता आम्हाला अन्कुर पहायची खूपच इच्छा आहे...
|
Moodi
| |
| Tuesday, August 08, 2006 - 11:42 am: |
| 
|
अरे बी जरा इकडे ये असा गायब नको होऊस. हा गिरी पण तुझ्याबरोबर लाईनीत आहे. ~DDD 
|
Bee
| |
| Thursday, August 10, 2006 - 10:38 am: |
| 
|
दिवे घेतलेत मी, आता तुम्ही पण घ्या :-) भीतभीतच हे पोष्ट्स लिहिले कारण गैरसमज होईल असे वाटले होते. असो... अशाबाबतीत वहिनींचा सल्ला का घ्यावा हे कळले. मित्राबद्दलच मी इथे लिहिले होते. शेवटी प्रत्येक जण आपल्या स्वतःचा देखील एक मित्र असतोच की. तर इथे सापेक्ष असे जरी मानले तरी त्याला पर्याय नाही कारण जेमतेम सगळेच स्थळ असे आहेत की तो ३१चा आणि मुली २३ पासून २६ला थांबतात. वर त्याचे असे आत्मपरिक्षण आहे की त्याचे एकतर समान वयोगटातील मित्रांशी अधिक जमते नाहीतर वयानी मोठ्या असलेल्या लोकांशी. इथे तर पूर्ण आयुष्यभराचा प्रश्न आहे. म्हणून लग्ना आधीच मित्राची 'नववधु प्रिया मी बावरते' अशी गत झाली आहे.
|
Mahesh
| |
| Thursday, August 10, 2006 - 3:29 pm: |
| 
|
एकतर समान वयोगट नाहीतर वयाने मोठी लोक ? नवरा वयाने लहान, बायको मोठी आणी सुखी असलेली जोडपी पहाण्यात आहेत. पण अर्थात ते प्रेमविवाह... ता.क. : येथे लिहिले आहे तो स्वानुभव नाहीये त्यामुळे हा प्रयोग अमलात आणायच्या वेळेस पत्रव्यवहार करू नये. उत्तर मिळणार नाही.
|
Bee
| |
| Friday, August 11, 2006 - 3:21 am: |
| 
|
महेश, वरील पोष्ट्स मला वाचण्याजोगे दिसत नाही. म्हणजे सगळेकाही junk दिसत आहे. पण असो.. परत लिहिण्याचे कष्ट please please घेऊ नकोस ही विनंती. इथेही परत लिहू नकोस किंवा मेल करुनही सांगू नकोस.
|
Aandee
| |
| Monday, August 14, 2006 - 8:52 am: |
| 
|
बी,जोडीदारात किती अन्तर असाव ह्याला खर तर काही मर्यादा नाही पण काय होत कोणाचतरी ताकने तोन्ड भाजत आणि प्रत्येक जण, दुध ही तपासुन बघु लागतो कुठ्लही नात जस प्रेमावर,विश्वासावर अवलबुन असत तस ते तड्जोडीवरही अवलबुन असत आणि आजच्या काळात म्हणाल तर ते जास्त तड्जोडीवरच अवलबुन आहे. बाकी जात पात अस आता काही रहील नाही,एकमेकाच्या भावना समजुन घेण एकमेकाच्या कलाने वागण कधी कधी पडती बाजु घेण कधी कधी आपल्या चुका मान्य करण..... अस एकमेकाच मन धरत प्रेम करत गेलो तर काहीही अशक्य नाही... आणि लिबु प्रेमविवाहात काहीही चालु शकत ह्यावर नन्तर लिहीन
|
Soultrip
| |
| Friday, August 18, 2006 - 10:29 am: |
| 
|
अरे वा! हा BB चांगलाच चाललाय की! बी अरे, मी तर म्हणतो की ५-६ वर्षांचा फरक असावाच! म्हणजे पत्नीची अल्ल्डता व पतीचा पोक्तपणा याचा कसा मस्त मिलाफ होतो बघ! (स्वानुभवाचे बोल ) नाही तर, दोघेही लांब तोंड करुन 'चिंता करतो विश्वाची' करत बसुन राहायची
|
Dinesh77
| |
| Friday, August 18, 2006 - 1:36 pm: |
| 
|
मला वाटते की "दुधाने तोंड पोळले/ भाजले की ताक ही फ़ुंकून पितो" असा वाक्प्रचार आहे.
|
म्हणजे पत्नीची अल्ल्डता व पतीचा पोक्तपणा याचा कसा मस्त मिलाफ होतो बघ! >> I don't think की वयानुसार अल्लडपणा कमी होतो किंवा वयानुसार पोक्तपणा येतो depends on situations IMO anywyas लग्न करायला वय ही अट गौण आहे. बाकी बर्याच गोष्टी असतात. If you find a perfect person आणि वय कमीजास्त असेल तर who cares .. it does not really matter. again IMO
|
Aandee
| |
| Monday, August 21, 2006 - 4:52 am: |
| 
|
दिनेश७७ तुम्हाला वाक्प्रचार कसा वापरला ते कळल नाही अस वाटतय...
|
Aanandee , तुम्हीच तो वाक् प्रचार चुकीचा वापरला आहात नीट पहा! ताकाने कसं तोंड भाजेल? दुधाने तोंड भाजल्यावर माणूस ताकही फ़ूंकून पितो असा आहे तो वाक् प्रचार. चू.भू.दे.घे.
|
Aandee
| |
| Wednesday, August 23, 2006 - 5:21 pm: |
| 
|
कदाचित मला अभिप्रेत असलेला अर्थ तुमच्या पर्यत पोहोचला नसेल किवा मलाच नीट माडता आल नसेल....... एखाद्याला वाईट अनूभव आला म्हणुन तो ताकाने तोन्ड भाजत म्हणुन सागु लागतो म्हणुन आपण अनुभवच न घेता दुध तपासत वेळ घालवावा का? अस मला म्हणायच होत धन्यवाद
|
Aschig
| |
| Thursday, August 24, 2006 - 7:01 pm: |
| 
|
aandee, I agree. Never use one Hydrogen bomb when two are sufficient.
|
Kiran
| |
| Thursday, August 24, 2006 - 10:47 pm: |
| 
|
मला अजुनही आनंदीला काय म्हणायचे आहे ते कळले नाही त्यात भर म्हणुन आणखी aschig ने अगम्य line टाकलीय. मलाही दुधाने तोंड भाजल्यावर ताक फुंकुन पिणे हाच वाक्प्रचार माहितेय
|
Sandu
| |
| Friday, August 25, 2006 - 2:26 pm: |
| 
|
aandee cha chukala ahe .. chukichi mhan vaparychi ani ugach savra savar karaychi .. chuk kabul karayla kay kami pana vatato kay mahit?
|
Moodi
| |
| Friday, August 25, 2006 - 2:40 pm: |
| 
|
हो दूधाने तोंड भाजले म्हणून ताक देखील फुंकुन पितात असे म्हणतात.
|
Rimzim
| |
| Friday, August 25, 2006 - 8:06 pm: |
| 
|
ek bha pra aandee = aschig ase kahi ahe ka?
|
Zakki
| |
| Friday, August 25, 2006 - 10:56 pm: |
| 
|
आत्ता! त्यांच्या घरी ताकहि गरम करून पीत असतील नि दूध मात्र नेहेमीच गार पीत असतील तर? You got any problem with that? कदाचित् शंकाहि येणार नाही की काही वाईट होईल, तरी पण वाईट झाले. म्हणजे ताकाने तोंड भाजत नाही, पण काही कारणाने भाजले. तर दूध तपासूच नका, पिऊच नका! आता ती म्हण वापरायचीच असा अट्टाहास असेल, तर square peg in round hole करून का होईना, वापरायचीच. तर याचा मूळ मुद्याशी काय संबंध? काही चूक वाटत असेल तर सोडून द्या. उरलेले वाचा नि त्यावर लिहा.
|
Aandee
| |
| Saturday, August 26, 2006 - 4:50 am: |
| 
|
सगळ्यानी माझ्या ज्ञानात भर घातली ह्या बद्दल धन्यवाद.वाक्प्रचार एव्हढा नेहमीचा आहे की तो माहित नसणारा सापडणार नाही.त्यामुळे वाक्प्रचार चुकीचा वापरला नाही तर उलटा वापरला आहे आणि मी वर म्हटल्या प्रमाणे मला अभिप्रेत असलेला अर्थ तुमच्या पर्यन्त पोहोचला नाही. चुक झालेली नाही तर सारवासारव करायचा प्रश्नच कुठे येतो. अट्टहासाच म्हणाल तर इथे हाच वाक्र्पचार योग्य वाटला फ़क्त तो मी उलटा वापरला ताक आणि दुध रंगाने सारखेच आहेत ते पिऊन बघितल्या शिवाय ओळखता येत नाहीत. म्हणजे इथे पिण्याचा अनुभव घेतल्या शिवाय दोन्ही वेगवेगळे आहेत हे कळलेच नसते.इथे ताक हे वाईट अनुभव ह्या अर्थाने उपमा म्हणुन वापरला आहे दुधा पेक्षा ताक दुयम(वाईट अनुभव ह्या अर्थाने) म्हणुन वाईट अनुभवाने पोळलेला माणुस दुसर्याला अनुभव घेण्या पासुन पराव्रुत करतो. त्याच ताकाने तोन्ड भाजल म्हणुन तो दुसर्याला दुध तपासायला सागतो इतकाच अर्थ मला इथे अभिप्रेत होता. धन्यवाद
|
Rahul16
| |
| Saturday, August 26, 2006 - 4:54 am: |
| 
|
thambawa aata he dudh , dahi ,tup aani tak. ha vahinincha salla aahe.
|