Santu
| |
| Thursday, September 28, 2006 - 6:30 am: |
| 
|
मूडि सूडा ला प्रत्युत्तर सुड नसते)))) मग काय असते अहो जिवनकलहात मोठा मासा लहान माश्या ला गिळणारच.बलिष्ठ दुर्बळावर कुरघोडि करणारच.बळि तो कान पिळी हा जगाचा नियमच आहे.सामर्थ्यसंपन्न वंश, सामर्थ्यहिन वंशाना खाउन टाकतो.जगण्याला जो पात्र ठरेल तोच जगतो बाकिचे नष्ट होतात. हि असली "गिळागिळी"नुसती जनावरात नव्हे तर मानवात ही चालु आहे. हे जग उत्क्रांतिशरण आहे.जो पर्यंत बलवानाने बलहिनाला गिळंक्रुत करण्याचा न्याय या उत्क्रांतित अनुस्युत आहे तो पर्यंत सर्व भुतलावर बंधुत्वाचे नी प्रेमाचे राज्य येणार नाहि हे उघड आहे.या जिवनकलहात टिकण्यासाठी भरभराटिला येण्यासाठी सामर्थ्य संपादन करणे कुठल्याही वंशाला किवा धर्माला अपरिहार्य आहे. श्रावण हा वार उघड नसुन छुपा आहे))) नाहि मित्रा हा वार अगदि उघड आहे.वरचा फ़ोटो पहा "आपले" नागरिकच एका अतिरेक्याला फ़ाशी दिले म्हणुन protest करतायत. अतिरेकि हि असा तसा नाहि प्रत्यक्ष संसदे वर हल्ला केलेला.
|
Gs1
| |
| Thursday, September 28, 2006 - 9:24 am: |
| 
|
लिंबू, मला असे वाटते की तुझे V&C वरची पोस्ट्स ही वाचनीय असतात, बरेच जण आवर्जुन तुझे काय मत आहे ते वाचतात. तुला इतर कुठे कटु अनुभव आले असतील तर तिकडे जावे की नाही हे तू ठरव, पण सर्व हितगुजवरुन वा V&C वरून सन्यास घेण्याचे काहीच कारण नाही. you are indeed very much wanted here. बघ विचार करून.
|
Moodi
| |
| Thursday, September 28, 2006 - 9:32 am: |
| 
|
खरच रे लिंब्या आजपर्यंत शाळेत जो इतिहास शिकवला गेला त्यावरुनच ही मते बनलीत. सॉरी त्याबाबत. आणि हो जी एस म्हणतात त्याचाही विचार कर. तू सन्यास घेतलास तर कसे व्हायचे आमचे? 
|
Santu
| |
| Thursday, September 28, 2006 - 12:53 pm: |
| 
|
मुडि तुमच बरोबर आहे एव्हड मात्र खर लिबुराव तुमची मत वाचनीय असतात.
|
अरे इथे दोन दिवसात बर्याच post झाल्या की.. अहो देशी साहेब ओळखिचे नाही म्हटले मी कमाल आहे विचार करण्याची!!!इथे विरोधात लिहिणार्याचा वैयक्तीक द्वेश केला जातो हे माहीत आहे का तुम्हाला...!!! माहित नाही याचा अर्थ मागे मायबोलिवर काय झाले असेल ते माहीत नाही.. तसे २० २० Post झालेली अगदि चांगले पहिल्यापसुन वर लिहिणारी काही junii मंडलि पण असु शकतात नव्याने आलेली.. ...त्यामुळे कुणाला ऑलखणे ्आ प्रकार अवघडच आहे..(हे तुम्हाला नाही म्हटले ..)..
|
Samuvai
| |
| Friday, September 29, 2006 - 1:07 pm: |
| 
|
दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघूनही हो सिंहारुढ करि दारुण शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो उदो बोला उदो आंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
|
लिम्बुटिम्बु, शाहु महाराजान्च्या वेदोक्त प्रकरणावर सुद्धा असेच एखादे चुणचुणीत उत्तर तयार आहे का? माझे मत: आपल्यापैकी प्रत्येकाच्या पूर्वजानी काही चुका केल्या आहेत. त्या सर्व विसरायला हव्यात. एखाद्या माणसाचे मूल्यामापन केवळ त्याने काय केले यावर ठरायला हवे. त्याच्या आजोबा पणजोबा नी काय केले होते हे गैरलागू आहे.
|
Moodi
| |
| Friday, September 29, 2006 - 1:58 pm: |
| 
|
मग तेच म्हणतो ना हो आम्ही. पण म्हणून त्याच्या बदल्यात तुम्ही अतीरेक्यांना पण माफ करणार काय? नाही गझनीबुवा तर कालातीत झाले पण तरी त्यांचे चहेते काही ती मुजोरी विसरायला तयार नाहीत आणि नेमके त्याच मुद्द्यांना तुमच्याकडे उत्तर नाहीये. म्हणुन तुम्ही अशी पळापळी करताय. कुलकर्णी तुम्हाला जेव्हा लोक प्रश्न विचारतायत त्याला तुम्ही उत्तर देत नाही हा काय प्रकार आहे? इथे बरेच लोक, मी म्हणेन दोन्ही बाजूचे पुष्कळ अभ्यासू ( मी सोडुन हं ) आहेत. त्यांना त्यातली जाण आहे. पण तसेही काही अर्धवटराव पण आहेत की त्यांना ते काय लिहीतायत याचीच जाण नाही. काहीतरी वाक्याच्या मध्ये जागा सोडायची, रावजीचा गावजी अन बुवाजीचा बावाजी करायचा असे चाललेय. कोणीतरी मध्येच कसला ड्युप्लीकेट आय डी घेऊन येतात आणि गोंधळ घालतात, मांजराचा पाय कुत्र्याला अन कुत्र्याचा पाय उंदराला. अरे काय चाललेय, नीट वाचुन लिहा की.
|
पण म्हणून त्याच्या बदल्यात तुम्ही अतीरेक्यांना पण माफ करणार काय? अतिरेक्याना माफ करा असे मी कोठेही म्हणलेले नाही. मुम्बई स्फोटातल्या सर्व आरोपीन्ना आपला बचाव करायची सन्धी देण्यात आलेली आहे. आत त्याना फाशी झाली तर मला आनन्दच होईल. पण ज्या घिसाडघाईने आणी पोरकटपणे लोकसभेवरील हल्याचा तपास झाला त्या पार्श्वभूमीवर आता जर अफजल ला फासावर लटकावले तर काश्मीरी जनता अजुन दुरावेल असे माझे मत आहे. आता येउद्यात अन्डी आणी टोमाटो
|
Santu
| |
| Saturday, September 30, 2006 - 5:46 am: |
| 
|
घिसाडघाई ने कशाला फ़ाशी देताय.या अफ़जलखानाला सावकाश अजुन २५ एक वर्षानी (कदाचित तो मेल्यावर.किंवा तो पर्यंत काश्मिर स्वतंत्र झाले असेल.त्या देशात तो कदाचीत मंत्रि हि होईल)फ़ाशी द्यावी. बघा या देशात किती बदल झालाय कुठे जागेवरच तत्क्षणि न्याय करणारा "वेडा" शिवाजी आणि कुठे ही आजची "थोर" न्याय व्यवस्था
|
जीयस, मुडी, सन्तू, तुमच्या सुचनेचा विचार करतो हे! कुलकर्णी अप्पा, त्या विषयावर माझा पुरेसा अभ्यास झाला की नक्कीच लिहीन, सद्ध्या तो विषय तुमच्या अजेन्ड्यावर प्रथम स्थानी असला तरी माझ्या नाही हे! आणि माझा अजेन्डा माझा मीच ठरवतो! ddd
|
muslim extremism cha problem sagalikade ahe..sarv jag bhar... even in small country like Philippines, (my experience) they have out of around 1500 islands one island where muslim population is in majority..but there also they have problems of seperate country etc... How can a small island of 15 Km live without the co operation of others..where are the resources?..then why do they want the seperate country? Further, Why we think this in the context of India.. Now it already a global village and single indian prime minister / govt. is not able to solve it.. It will be interesting to see how the world politics moves ahead.. If the muslim strong leaders and nations get their demands of resources/ land etc satisfied and then they also learn to co operate tar thik ahe nahitar apan sagalejan zapatyane aanakhi mothya sangharshankade challo ahot ase vatate... english baddal maaf karaa
|
Santu
| |
| Tuesday, October 03, 2006 - 12:57 pm: |
| 
|
जोशी अहो पंतप्रधानाच काय घेउन बसलाय. हे युपिए सरकारच मालेगाव सारख्या ब्लास्ट मागे आहे. हे ब्लास्ट hindu backlaash होउ नाये म्हणुन काहि सरकारि सेक्युलर हितचिंतकानी च केले आहेत. कारण मागचे वर्ष भर जे दिल्लित,मुबई लोकल,वाराणशी चे धमाके झाले.त्यामुळे हिन्दु जनमत हे संतापले होते. हे लोक rss bjp कळपात जावु नयेत. हे सेक्युलार blast घडवुन आणन्यात आले. म्हणुन तर त्याचा तपास ats ने नेटाने केला नाहि. नाहितर लोकल blaast ची यशस्वी तपास करनारया पोलिसाना मालेगाव चा सुगावा का लागु नये
|
Santu
| |
| Tuesday, October 03, 2006 - 1:00 pm: |
| 
|
मुस्लिम अतिरेकि मुसलमाना ना का मारतिल.त्यांना रसद तर तेच पुरवतात ना?
|
Sahilshah
| |
| Tuesday, October 03, 2006 - 10:48 pm: |
| 
|
कधी कधी कुपणच शेत खात
|
अरे बाबा संतु, धीर धर, लागेल ना मालेगाव Blast चा तपास पण....... आत्ताच काहि सांगणे फ़ार घाईचे होईल.
|
Soultrip
| |
| Wednesday, October 04, 2006 - 5:25 am: |
| 
|
Fact: Afjal, a hard-core terrorist bombs Indian parliament, police/CBI probe complete, court finds hims guilty. Verdict- Hang until death After-effects: Chief Minister of J&K (a state under Republic of India) shamelessly requests President to show leniency. Gives a veiled threat of possible violence in case he is hanged! Media: Keeps flashing his/his wife/his kid's pictures to earn sympathy for a such a dreaded terrorist with the most heinous crime of attacking a revered institute like Indian Parliament! ...What else are we going to see in this secular(?) India? God Save India!!!
|
Santu
| |
| Wednesday, October 04, 2006 - 6:51 am: |
| 
|
जामा मशिद च्या स्फ़ोटाचा शोध का लागला नाहि. मुख्यमंत्र्याच्या बैठकित मन्मोहन सिन्ग यानी स्फ़ोटाचा आगाउ इशारा का केला होता. (मालेगाव स्फ़ोटा आधी हे करण्यासाठी नेपाळि डाव्या केडर चा वापर करण्यात आला म्हणे. स्फ़ोटके भरलेल्या जीप चा(मालेगावात) शोढ फ़क्त दाव्या चनेल्स ना कसा लागला जामामशिद चा स्फ़ोट कुणी केला. आतली बातमी अशी आहे की तो स्फ़ोट बुखारिने केला.कारण त्याला फ़ुलपूर मुफ़्ति जो वाराणशी blast मागे होता त्याच्या समर्थनाच्या raaly साठि गर्दि जमवायची होति.लक्षात घ्या हा स्फ़ोट low intensity होता मुंबै सारखा rdx चा नव्हता. हि आयडिया(मुस्लिम वस्तीत ल्या स्फ़ोटाची) एका लाल नेत्याची ज्याच्या नावात राम सिता दोनी आहेत.जि त्याने केरळ च्या chrtian नेत्या कडुन सोनिया च्या व मनमोहनच्या कानि घातली. बहुतेक ग्रुह मंत्र्या ला याची खबर नव्हती. या मुळे rss,bjp चा स्फ़ोटमुळे होत असलेल्या विरोधा ची धार कमी झाली. धर्मनिरपेक्ष वाले या स्फ़ोटा नंतर म्हणु शकत होते की पहा मुसल्मान सुध्दा अतिरेक्यांचे बळी आहेत. व डावे म्हणणार की हिंदुत्ववाद्यांनी हे केले मालेगाव चे स्फ़ोट सुध्दा rdx चे नव्हते.पळापळित जास्त बळी गेले हे सर्व हिंदुना गोंधाळात पाडण्या साठी केले गेले
|
Santu
| |
| Wednesday, October 04, 2006 - 7:38 am: |
| 
|
या साठी नेपाळी डाव्या केडरचा वापर करण्यात आला. नाहितर स्फ़ोटकानी भरलेल्या मालेगावातिल जीप चा शोध डाव्या धार्जीण्या चॉनेल्स ना फ़क्त कसा लागला
|
>>>>धर्मनिरपेक्ष वाले या स्फ़ोटा नंतर म्हणु शकत होते की पहा मुसल्मान सुध्दा अतिरेक्यांचे बळी आहेत. बॉम्बे बॉम्ब ब्लास्ट मधिल मृतान्चे स्टॅटेस्टिक मी काढले होते ते आठवले! अन त्याच वेळेस पाल चुकचुकली होती! की कधीना कधी या स्टॅटेस्टिकला तोड काढायचा प्रयत्न होईल. डावे काय वाट्टेल ते बोलतील, ते कारगील देखिल अडवानी वाजपेईन्नी घडवुन आणले असे म्हणतच होते, ...की अजुनही म्हणताहेत? कारगील तर काहीच नाही, नऊ अकरा मागे देखिल त्या देशातील सत्तरुढान्चा हात भार हे / असावा असा जहरी प्रचार करतातेतच की! बाकी चालुद्या!
|