Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Ya pudhe "sakhee bhavand" asave ka?...

Hitguj » Views and Comments » Relationships » पालक, आई वडील, मुले » Ya pudhe "sakhee bhavand" asave ka? « Previous Next »

Hasri
Friday, September 29, 2006 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi mybolivar navinach ahe
Tari gelya mahinabhar mi satat mayaboli var dokavat aslyane mazi baryach janna shi net olakha zali ahe ani baryach jannache views pan kalale ahet.

Ithale sagle anubhav tasech views and comments vachun mala pan kahi bolavese vatate.
Ani tyavar tumcha sarvanche vichar vachayala avdel.
Mala prashanch ahe khare tar ha barech varshan pasun ahe.

Ki ya pudhe sakkya bhavandachi jaruri ahe ka?

tyachi karane khalil pramane

1. Apan ekach aai vadilancha poti janmala yeto.
Tya mulech aplyapeksh dusarya bhavanda varacha aai vadilanche jast prem ahe ase bhavandanna ekamekanbaddal vatat aste.(kahi apvad pan astil)

2. Atta ekach gharat janmala alele aslyane swabahv jari "don tokache" asle
tari “nailajane” ekach gharat rahave lagte ani jastach tedh nirman hote.
Ani kadachit tya mulech mothe zalyavar swatache sansar suru zale ki bhanvand eka mekanchi tond pan baghat nahit.

3. kunavarahi vait prasang ale tari aj kal bhavandan peksha mitra mandali tasech shejarich jast upayogala yetat.kahi kahi vela bhavanda nailajane vichartat kivva vicharat pan nahit.

4. Aplyala jari sambandha thevaiche asale tari bhavandala thevaiche nastat.

tya mulech mala ase vatate ki ya pudhe "sakkhya" bavandachi garaj padanar nahi.
Rather jarurich nastech. Karan bhale aplyala jaruri/garaj asel tari aplya bhavandala apli jaruri aselach ase nahi.

mitra- maitrinino tumhala kai mahnayache ahe?





Surabhi
Friday, September 29, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हसरी तुमचे मायबोलीवर स्वागत.
पण तुमचे लिखाण पाहून असे वाटते की जगण्याचा नेमका अर्थच तुम्हाला कळला नाही. तुम्ही जर तुमच्या भावंडाशी असलेले संबंध जपू शकत नाही तर शेजारी व मित्र मैत्रीणीशी कसे काय संबंध जपू शकणार? की गरजेसाठीच त्यांचा उपयोग? म्हणजे तुम्ही तिथेही "कामापुरता मामाच" राहाणार का? आणी मग "गरज सरो वैद्य मरो" करायचे का? जसे तुम्ही तुमच्या भावंडांशी आत्ता वागत आहात तसे? तुमच्या ह्या स्वार्थी विचारसरणीने तुम्ही कदाचीत तुमच्या भावंडांशी फटकून वागत असाल व म्हणून आज असे लिहीण्याची तुमच्यावर वेळ आलीय तेव्हा स्वत:चे एकदा आत्मपरीक्षण करणे तुम्हालाच जास्त गरजेचे आहे. तुमच्या मताशी इथे सहमत असून कुणाला आपली असलेली भावंडे नको वाटत असतील असे मला तरी वाटत नाही.


Moodi
Friday, September 29, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हसरी मला पण नाही समजले तुम्हाला काय हवे आहे ते. ठीक आहे की स्वतच्याच भाऊ बहिणीकडुन बरे वाईट अनूभव येऊ शकतात, पण ते नकोच असे म्हणणे टोकाचे झाले. उलट वेळप्रसंगी तेच तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू शकतात. समजा तुम्ही लग्न होऊन परदेशी गेलात तर तुमच्या आई बाबांची काळजी कोण घेणार असते? तेच भाऊ बहिण ना? ज्यांना ते नाहीत त्यांची तळमळ बघा हो एकदा म्हणजे तुमच्या या विचारात काय कमी जास्त आहे हे कळेल तुम्हाला.

Jaaaswand
Friday, September 29, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हसरी..
एक प्रश्न... सद्ध्याच्या युगाचाच विचार करायचा झाला...
तर भावंडे काय हो.. एकुलती एक मुलेही आई-वडिलांना नाकारतात..
मग म्हणून कधीकाळी मित्रमंडळी समजून घेतात म्हणून आई-वडिलांनी आयुष्यभर मित्रांकडेच पाहवे का.. " नकोच मुले " म्हणून..

बहुदा म्हणूनच परदेशात लोकांकडे पोरंपेक्षा कुत्री जास्त असतात..
सोडून जायची भिती नसते न म्हणून

सुरभी... १०२.३५% अनुमोदन :-)


Vinya
Friday, September 29, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा भाउच माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. आम्हाला एक दुसर्याच्या मनातले विचार न बोलताही कळतात. मी तर असे म्हणेन कि तो नसता तर माझ्या जीवनात काहीतरी कमी राहीली असती.

भावंडे काय फक्त अडीअडचणीला मदत याच कामासाठी असतात काय? तुम्हाला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, काळजी या गोष्टी माहीती असतील. या सगळ्या मला माझ्या भावंडान्कडन मिळाल्या आहेत, मिळता आहेत.

अजुन एक मुद्दा. थोडा वात्रट आहे. पण मनाला लावुन घेउ नका. तुम्ही जर धाकटे भावंड असाल आणि तुमच्या आई वडीलानी जर तुमच्या सारखा विचार केला असता तर तुम्ही जन्मालाच आल्या नसत्या. आणि मग या चर्चेचा प्रसंगच आला नसता.


Bee
Friday, September 29, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर सर्वांनी आपले मत मांडले आहे ते न पटायला काही शंकाच नाही. पण शेजारी आणि मित्र दोस्त मदत करतात हे अजिबात पटत नाही. एखादं वेळी ठिक आहे पण नेहमी नेहमी तुम्ही जर त्यांचाच आधार घेत असाल तर पुढे चालून ती आपोआप समंजस होतील आणि आपला हात आखडतील. भावंडा बरोबर आपले रक्ताचे नाते असते. त्यांच्यावर आपला हक्क असतो तो आपल्याला वेळेप्रसंगी बजावता येतो. तसे तुम्ही शेजारी आणि मित्रासोबत करु शकत नाही.

मुळात नातीगोती खूप नाजूक असतात ती जपताना प्रत्येकाला आपापले अनुभव येतच राहतात. आमच्या घरी चुलत चुलत जी नाती आहेत ती खूप अशी मदत करू शकत नाही. मग ती आर्थिक असो वा मानसिक असो. पण ती नातीगोती नसावीत असे मला तरी कधीच वाटले नाही.


Lalitas
Friday, September 29, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुदा म्हणूनच परदेशात लोकांकडे पोरंपेक्षा कुत्री जास्त असतात..
सोडून जायची भिती नसते न म्हणून ......

"मुलं इथं सोडून जात नाहीत... फक्त स्वतंत्रपणे राहातात".

जास्वंद, आम्ही पाळलाय कुत्रा परदेशांत, का माहित आहे?
एकदा सेवानिवृत्ती घेतली की या देशांत थंडी-पावसामुळे माणसाचा घरी बसून राहण्याकडे कल होतो. लगेच माणसं नीरस व बोजड होतात. कुत्र्याबरोबर रोज नाही म्हटलं तरी चार ते पाच किलोमीटर चालणं होतं त्यामुळे आमच्यासारख्या सेवानिवृत्तिकडे झुकलेल्या लोकांची प्रकृती चांगली राहाते. इथल्या हवामानामुळे दारं खिडक्या बंद असतात, जर तुम्ही स्वत्:ला बीझी ठेवायचे प्रयत्न नाही केले तर दिवस कंटाळवाणे होतील. आम्ही आम्हाला रुचेल तसा उपाय शोधुन काढला व कुत्रा आणला. आमचं खूप मोठं मित्रमंडळही आहे, खूप वाचतो, लिहितो. पण कुत्र्यामुळे दिनचर्या सुरळीत होते हा एक फार मोठा फायदा आहे पेन्शनरांना.

आमची मुलं आपापल्या संसारांत रमली आहेत. आम्हाला वळुन बघतात, आमची काळजीही घेत असतात... प्रष्नच नाही! तरीही उठून आम्ही त्यांच्या घरी एकसारखे अजिबात जात नाही. तू स्वत: अनुभव घेत असशीलच इथल्या रुटिन व्यवहाराचा... रोज दिवसाचे कामाचे तास सकाळी ८ ते संध्याकाळी ५ असतात, प्रवास धरुन १० तास, घरची कामं, खरेदी वगैरे वगैरे..... संबंध जिव्हाळ्याचे असले तरीही आम्ही आमच्याकडून त्यांना त्रास न होईल हेच बघतो. हे देखील प्रेमापोटीच करतो. असाच विचार परदेशी लोकं करतात हे मला पक्कं ठाऊक आहे.

परदेशातील कुटुंबांनी लहान मुलं असतानाही कुत्रे पाळलेले असतात... ते त्यांना पाळीव प्राण्यांची आवड असते म्हणुन.

दुसरी बाजूदेखिल समजावी यासाठी लिहिण्याचा प्रपंच केला.


Maitreyee
Friday, September 29, 2006 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमी नेहमी तुम्ही जर त्यांचाच आधार घेत असाल तर पुढे चालून ती आपोआप समंजस होतील आणि आपला हात आखडतील.>>>?? बी, समंजस या शब्दाचा अर्थ काय घेतलास तू :-O

मला वाटते hasri ला कदाचित तिच्या सख्ख्या भावंडाचा एखादा कटू अनुभव नुकताच आला असावा. त्यामुळे तिचे एकूणच सख्ख्या भावंडांच्या नात्याबद्दल असे टोकाचे विचार बनले असतील, जे कदाचित तात्पुरतेही असू शकतील

Rahul16
Friday, September 29, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are agadi kadadun bhandane hot asatil tari bhau bahin kao ase konich mhananar nahi..........

vaktigat anubhav generalise karata yet nahi. aani kela tari ya prashnache uttar tyamadhe nahi.

Hasri
Friday, September 29, 2006 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vinaya,
Tu mandalela vatrat mudda mi ajibat manala laun ghetlela nahi.
Tu mhanatos tya pramane mi lahan bhavandach ahe.haha.
Pan mazya aai vadilanni mothya bhavandacha vichar na karata (? ? ) mala janmala ghatlya mulech varcha ha prasha mazya mothya bahinila padlela prashana ahe.
Have kashala sakkhee bhavand?

Jaswand ,
Ekulati ek mul aai vadilanna nakaratat mhanunch “ dink” (double income no kids) asa vichar karnarya jodpyachi aj kal jast charcha chalu ahe.
Aj kal lokanna mulach nako ahet.
Mulanna mothe karaiche ,tyanchi shikshan karaichi, swatacha payavar ubhe karaiche ani varti kahi kahi mul mhanatat kashala mala janmala ghatlet ?
Mi kahi tumhala sangaila alo navhato mala jamnmala ghala mhanun .
Nakoch te. tya peksh mulach nako asa vichar aj kal pudhe yeto ahe.
mhanje mulanni nakaranyacha prashnach nahi.

Moodi,
Mala tumcha kadun tumche vicharch have ahet. Mate havi ahet.
Paristitianurup pratyekache anubahv veg vegle astat. Vichar vegvegle astat.
Swabahv pan parithiti nusar badalatat. Mala yacha var tumche vicharch pahije ahet

surabhi,
Bhavananshi sambandh mi todle nasun bhavandani todale astil tar ?.
Asa ka nahi tumhi vichar kelat?

Aso mala tumcha matanchich apeksh ahe.ankhin pan barech jan lihitil.
Tumhi tumchi mat itaki prompt dilya baddal dhanyavad.

Pratikriyanna uttar lihita lihita ankhi don alya pan. Kamal ahe maybolikaranch “ utsphurtapana” baddal. Hushha
hasri



Jaaaswand
Friday, September 29, 2006 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो ललिताताई...
तुम्ही का मनाला लाऊन घेताय...
मी ते खवचटपणेच लिहिले होते :-)

असो माझ्या म्हणण्याचा संदर्भ तरूण जोडप्यांविषयी होता, जे मुले नको पण Pets पाहिजेत ह्या वर चालतात :-)

हसरी, तुझ्या reply बद्दल No comments ह्या शिवाय जास्त बोलू शकत नाही


Lalitas
Friday, September 29, 2006 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असं का जास्वंद? चुकलंच म्हणायचं माझं?

Zakki
Friday, September 29, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पाच सख्खे भाऊ आहेत. वयाच्या ५० वर्षापर्यंत माझी दृढ समजूत की मी आईचा नावडता आहे! (मग थोडा शहाणपणा आला! )

मला इथे अनेक मित्र आहेत. ते नेहेमीच कामाला धावुन येतात. उत्साहाने काम करतात. आम्ही भावंडे पण एकमेकांशी इतके चांगले वागतो की बर्‍याच लोकांनी उघड उघड पणे म्हंटले, की तुम्ही भावंडे हेवा वाटण्याजोगी आहात!

या गोष्टींचा विचार केला की मी मला अतिशय आनंद वाटतो, नि मोठ्या अभिमानाने हे सर्वांना सांगतो!


Surabhi
Friday, September 29, 2006 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही लिहिलेल्या रीप्लाय वरून तुमचे आणि तुमच्या भावंडाचे आई-वडीलांविषयी मत म्हणजे broken home मधल्या मुलांसारखी वाटतात. ज्या घरात प्रेम देत, घेत मुलं मोठी होतात त्यांना असे प्रश्न पडत नाहीत. तेव्हा तुमच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही.

Manuswini
Friday, September 29, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेजारी वगैरे ठिक आहेत.
पण हे माझे टोकाचे मत आहे ते काही खुप उपयोगी असतात असे नाहीच आहे.
you cant count on shejaaree, same is true for friends

आम्ही बहिण, भाऊ एकमेकांना धरून,सावरूनच आहोत. उलट अती होतेय असे माझे काही कुसकट friends म्हणत जेव्हा मी बहिणीशीवाय बाहेर जायचे नाही.
सध्या बदललेय ते चित्र. पण ही आई वडीलांची शिकवण असते असे वाटते.
ते प्रेम लावणे, वेळी अवेळी आपल्या मुलांमधील गैरसमज दूर करणे specially लहानपणी.
मला सुद्धा अगदी ९,१० वर्षपर्यन्त मी भाकरिच्या तुकड्यावर आणालीय आणी आई काही ज्यास्त प्रेम करत नाही असे वाटायचे. कारण मुद्दम जरा काही झाले की मला भेकाड पसरवायची सवय आणी attention catch करायची सवय मग बहिण मुद्दम चिडवायला नाहीतरी काय तुला भाकरिच्या तुकड्यावर आणलिय कोण तुला प्रेम करणार
आणी बहिणी जुळ्या असल्याने खुप वाद होत लहनपणी पण आईचे लक्ष असायचे आता आम्ही एकही गोष्ट लपवत नाही. असो today I alugh myself about my madness ,the way of thinking

सगळी भांवडे हसायची आणी चिडवायची पण तेव्हा मी लहान होते.
मग आई जवळ घ्यायची आणी म्हणायची नाहे ग
as for your topic, hasaree
its unfortunate that today you feel this way., but I guess this might not be jsut because of one incidence, it might be from childhood itself some grudes you might be harbouring. otherwise one small/big incidence cant cahnge someones feelings I think.
but i also dont dney that this feeling could be possible. and it might happen that two real sis-bro or whoever dont feel like keeping in touch.
reasons can be strange or real or painful incidences but think logically, think if you could mend this relationship but itf it is going to be more painful then its better to be part away because having such a huge grude and keeping relationship is not healthy. but this is last resort.

jealousy, sibling rivalary should be handled well by parents.

i was constantly compared with my sis for everything by people . first of all we are twins. but we(my sis n me) know that it wont be cause of grude between us.
.
in fact she is good in all regards from looks to talent etc etc and I feel proud. my aunt's family is one example where sister, brother dont see their faces. root cause their chilhood misunderstandings grown so huge that one small incident broke them apart.


rather giving pain to each other atleast you can avoid bitterness by departing and leading peacful life.

Goodluck!






Adtvtk
Friday, September 29, 2006 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांनीच एकच मुल होउ दिले तर २-३ पिढ्यांनंतर काका,मामा,आत्या,मावशा व इतर चुलत व मावस भावंडे गायबच होतील.
माझा सख्खा भाऊ माझा फ़ार जवळचा मित्र आहे आणि इतर भावंडाशिवय तर माझे बालपण आगदि सुनेच गेले असते. फ़ारच छान आठवणी आहेत सगळ्यांबरोबर माझ्या. कधी कधी आठवुन मूड एकदम हसरा होतो. एकत्र जमल्यावर रात्री जागवयचे आम्ही.


Hasri
Monday, October 09, 2006 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mitra maitrinini
kahi gharguti adchaninmule mi mybolivar barech divasat yeu shakle nahi tytun kahi divas net pan band hote
Tumche mail vachun bare vatle.

Mala vatate tumchatil kahi jannchi dishabhul zaleli diste.
Aho mi vicharleya prashannachi “Naika” kahi mi nahi.
Nahitar to topic mi Views and comments madhe kashala lihu?
To mi my experience madhech lihila nasta ka?

Sagalich majja.

Mi to topic views and comments madhe takla hota karan mala tumchi mat pahije hoti .

“Ek mul pure ka don mul” ya topic cha part -II samja ha hav tar.

Mazya ajubajucha lokanche experience pahata mala ase vatate
parents cha bajune vichar karicha zala tar tumhi mulacha premat vatekari janmala ghatlela naslyane “jababdari” pan eka varun dusryavar “dhakalali” jat nahi je parents cha drustine “Phaideshir” aste.

Ha Ataa saki meme, chulat, ate,mavas bhavand milanar nahit hi vaitach gosht.
pan tyala upay pan nahi

Mhanuncha sadyachi paristiti baghata aplya mulala sakkhee bhavand asave ka? Yacha ya pudhe vichar karava lagel











Hasri
Monday, October 09, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Surabhii ani saglech jan,
Mi kunavarhi ragvleli nahi.
Aho apan mybolivar charcha karnyakarita yeto.
Bhandayala yet nahi.
Ho ki nahi?
Ekamenche views share karanya karita yeto
ekamekanshi bolayala yeto
Tyat viat vatnyasarkhe kahihi naste

Mazya uttaramadhe mi je kahi mi mi mhatle ahe te mhanje pratyaksh mi navye
te lokanche “pratinidhitva” ahe bare ka. Mi mhanje mi navhe evadhe ek samjun gya


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators