Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 21, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through September 21, 2006 « Previous Next »

Kedarjoshi
Sunday, September 17, 2006 - 10:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी तुझ्या शंकाचे निरसन करन्याचा प्रयत्न. offcourse मी तुझे सर्व वाक्य प्रथमपुरस्षी घेत नाहीये तरी पण

इतिहासाबद्द्ल दुमत नाहीच पण मी शिकलेल्या इतिहासात कुथे ही अश्या प्रकारची विधाने नव्हती..>>>>>


अगदी बरोबर. म्हनुनच मी लिहीले की आपला पुस्तकी ईतीहास फक्त काही घर्म वा व्यक्ती स्वार्थाने भरला आहे. तो खरा नाही. १० वि पर्यंतच्या ईतीहास वाचुन त्या वर आपले मत एखादा माणुस करत असेल तर तो शुध्द मुर्खपणा किंवा वायफळ बडबड ठरेल. आपण ज्या माणसाने देशाशाठी काही काम केले आहे त्या बद्दल बोलत आहोत हे विचारात घेने जरुरी आहे. उगीच ईमोशनली पेटुन वाद घालने अयोग्य ठरेल.


तर्काधिष्टित विविचेन हे वेगळं आणि त्याकाळच्या परिस्थितिबद्दल बोलतांना केवळ कल्पनाविलासातून कुणाच्या तोंडी काही वाक्ये घुसडणे किण्वा त्याची मतं वेगळ्याच पद्धतिने मांडणे हे अयोग्य नाही काय.>>>>

हो हे मात्र योग्य. म्हणुनच जर पुरावा नसेल तर तसे वाक्य किंवा विचार त्या कथीत व्यक्तीच्या तोन्डी घालने अयोग्यच ठरेल.
पण गंमत अशी की एखादी घटना थोडी वेगली घ्डली असती तर हा तर्क लावने यात काय अयोग्य आहे?
१० वि पर्यंत चा ईतीहास वाचुन स्वत्:ची मत ठरवायची व त्यावर वाद घालायचा व जे खरेच ईतीहास वाचुन त्याचे आकलन करु शकतात त्यांचा मतांना बाद ठरवायचे हे बरोबर आहे काय? - हे वाक्य तुला उद्देशुन नाही. एक general statement आहे.

पण लोकहो गिरीनेजी सुअचना केलीये ती अगदी योग्य आहे. त्यामुळे जर ईतीहासा वर वाद घालायचा असेल तर योग्य तो पुरावा ( म्हणजे एखादे लिखित पुस्तक वैगरे, तो कल्पनाविलास नसावा) तुमच्या कडे असेने आव्श्यक असावे. ( कदाचीत हा एक वादाचा रुल म्हणुन ठरु शकतो)



Soultrip
Monday, September 18, 2006 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडं विषयांतर होतंय. पण तरीही लिहावंसं वाटतं म्हणुन प्रस्तावना:-)

.. माझ्या वरच्या कांही posts नक्कीच सांगतील की मी कांही म. गांधींचा fan नाही! नाही, लगेच ह्रदय-परिवर्तन वगैरे नाही, पण कोट्यावधी लोक उगाच देड्यासारखे एखाद्याच्या मागे भक्ती-भावाने जात नसतात! काही तरी असामान्यत्व असते, काही-तरी, सर्वांना appeal होणारा संदेश असतो! Of course, he had many weaknesses. But once we make some one saint or Mahatma, we expect him to be PERFECT in all senses, in all his deeds. No mortal/immortal figure in history is perfect! We should give due credit to his lion's share in Indian freedom struggle. ONLY because of him, crores of Indians got mobilized, got into the mainstream of freedom-struggle.
सांगायला काही संकोच वाटत नाही, हे जरा उशिरा सुचलेले शहाणपणाचे दोन बोल आले thanks to recently watched movie'Lage Raho Munna-bhai!'
गांधीगिरी still rocks !!


Giriraj
Monday, September 18, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,धन्यवाद! :-) मेल बघ...
Soultrip , चित्रपट माध्यमाचा प्रभाव खूप खोलवर पोचतोय म्हणायचे :-)






Soultrip
Monday, September 18, 2006 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरि, सामान्य माणसाला जाडे-जाडे संदर्भ-ग्रंथ वगैरे झेपत नाहीत :-)

Dinesh77
Monday, September 18, 2006 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय कुलकर्णी,
आधी मुस्लिमांना भारतीय कायद्याप्रमाणे रहायला सांगा.
द्विभार्या प्रतिबंध कायदा असुनही हे कितिही बायका करुन लोकसंख्या वाढवणार, मग
compensation मधेही फ़रक पडणारच.

Svsameer
Tuesday, September 19, 2006 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा उतारा चालेल का?


Kedarjoshi
Tuesday, September 19, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपला ईतीहास चुकीचा लिहीला / मांडल्या गेला आहे असे मी वर लिहीलेच आहे त्या बद्दलचेच हे पोस्ट आहे. विषयांतर होत आहे तरी पण

भारताला स्वातंत्र मिळवुन देन्यात Indian National Congress चा खुप मोठा हात आहे किंबहुना गांधीनी कसे विना खडग, विना ढाल हे स्वातंत्र मिळवुन दिले याचा प्रसार केला जातो व तेच शिक्षण दिले जाते. वर वर पहाता हे सर्व खरे वाटते. निट खोलात जाउन वाचले तर लक्षात येईल की खर्या गोष्टी वेगळ्याच होत्या.
पुर्वी म्हणजे pre 1890 era ईंग्रजानी एक कायदा पास केला त्यात असे मांडले की कुठल्याही भारतीय अधीकार्याचा पगार ८०० रु पेक्षा जास्त असनार नाही भले तो कुठल्याही पोस्ट वर काम करत असेल. १८७० ते १९०० पर्यंत अनेक लोक (म्हणजे त्या काळचे श्रींमत जसे दिवान, राजे ई. ) प्रामुख्याने ईंग्लंड ला जाउन शिकुन आले. तिथे त्यांना काळ्याचीच वागनुक मिळाली. परत आल्याव्र देखील तेच. म्हणुन त्यांचा वरील जो अन्याय झाला त्या साठी त्यांनी एक anglo -saxon व पुढारणावादी अशी एक संस्था स्थापण केली तीच म्हणजे कॉंग्रेस. यात स्वांतर मिळवने हा हेतु नसुन त्यांचा स्वता:चा फायदा कसा होईल हा होता.
त्याच काळात आर्य समाज व ब्राम्हो समाजाची स्थापणा झाली. यात रविद्रनाथ टागोरांचे वडील पण होते, त्यांनी देखील हिंदु समाज ज्यावर एक कळाअ आली होती व जात पात जास्त झाली होती ति दुर कर्यन्यासाठी एक संस्था स्थापण केली. कॉंग्रेस ला हे दोन्ही समाज म्हणजे एक पर्वनीच वाटले व त्यांनी देखील त्यांचा कामात लक्ष घालायला सुरु केले.

या सर्व कालावधीत सामान्य जनता या सर्वात कुठेही न्हवती.

पुढे टिळक जेव्हा कॉंग्रेस मध्ये आले तेव्हा पासुन जनतेच्या प्रश्नांना तोंड फुटले.

गांधीचा उदय जेव्हा झाला तेव्हा कॉंग्रेस कडे मोठे नेते न्हवते. १९१४ ते १९२० गांधीनी दोरे करणे व खलीफात चळवळ करने यात घालविली. खलीफा ज्यांचा आपल्या स्वांतर्याशी काही संबध न्हवता ति चळवळ गांधीनी स्वताला Indian national congress मधे establish कर्यायला व मुस्लीमांचा पाठीराखा म्हणुन म्हनुन घ्यायला केली. ह्याच कारणामुळे रंविद्रनाथ टागोर वैगरे माणस कॉंग्रेस बाहेर पडली. पुढे दुर्दैवाने टिळकांचा अंत झाला व गांधी ना खर्या अर्थाने लिडरशिप मिळाली.

असे म्हणतात की गांधीचा जो वेष होता तो जिन्हांनी सुचविला होता.

नंतर जिन्हा व त्यातंचात खटके होऊ लागले. १९३० च्या आसपास मुस्लीम कवी ईक्बाल्ने सुचविले की पंजाब, काश्मीर व सिंध ह्यांना एकत्र करुन पाकीस्थान निर्मान करावे. Indian premire बनायचे जिन्ह्हचे स्वप्न नेहरु पुर्ण होऊ देनार न्हवते. गांधीनी अनेकदा नेहरुंशी तसे बोलने केले पण त्यात यश आले नाही. पाके निर्मीतीस प्रारंभ.
दुसर्या महायुध्दा च्या वेळेस मुस्लीम लिग ने ईंग्रजांकडुन लढ्नार असे जाहीर केले. ह्याचाच एक फायदा म्हणजे त्यांआ जर खरच भारत स्वांतत्र मिळवु शकत असेल तर पाकचे बोलने करायला advatage for neogiation झाले. गांधीनी परत विचार केला व " हो आम्ही युध्दात भाग घेउ असे सांगीतले. धरसोड वृती.
मुस्लीम लिग च्या दंग्ली वैगेरे मुळे हिंदु महासभेची स्थापणा सावरकरांनी केली. गांधीचा विरोध.(कारण कदाचीच त्यांना महात्मा म्हणवुन घेन्यास अधीक बरे वाटत होते. आता प्रयंत गांधीचे दोन माणल्ले मुस्ल्मान भाउ यांनीच गांधीच्या पाठीत सुरा खुपसला होता दंगल करुन. त्यांचे नाव मला आत्ता आठवत नाहीये.)

१९४६ जिन्हांनी डायरेक्ट ऍक्शन डे घोषीत केला. मुस्लीम लिग ने आधी महायुध्दत भाग घेतला होता त्यामुळे त्यांचा कडे तयार आर्मी होतीच. हिंदु मुस्लीम दंगली झाल्या. हिंदुनी मार खाल्ला. कलकत्त्यात पहील्याच दिवशी ४००० हिंदु मृत्य्मुखी. बंगालात रक्त सांडले. १८५७ मधेय जी वर वर एकी झाली तिचा अंत ह्या दिवशी झाला. नव्हे घडवुन आनल गेला.
मुसलमाण कधी ही भारतीय संSकृतीशी एकरुप होउ शकले नाहीते. ( जेते मुसल्मान (राज्य करते) हे सर्व सुन्नी होते, convert झालेले पण सर्व सुन्नी आहेत. जे काही शिया आहेत तेच चांगले आहेत.)

ह्या दंगल मय वाताररणाचा फायदा घेन्यासाठी जिन्हा परत सरसाव्ले अ पाकची मागनी उचलुन धरली. ( मागनी करन्या करता सुसुत्र चाल होती). गांधी मुसल्मानांचा वेड्या थाPएला बळी पडले. वर कुनीतरी लिहिले की बंगालात दंगल झाली नाही. अरे कशी होईल. एक वर्श आधीच सर्व घडले गेले ( घडवुन आनल्या गेले) नी आपण पह्क्त वाचतो गांधीनी नॉआखलीत दंगलीत काम केले. अरे गांधीना मुसलमान देव माणत होते ते मारणार नाहीतच. कारण मग जे सर्व घडवुन आनले त्यावर पाणी फिरले असते.

( हे माझे मत नाहीत, नी मिच लिहिल्याप्रमाने कल्पनाविलासही नाही).

१९४७ फाळनी - दंगली

स्वंतत्र भरतात दंगली
शहाबानो प्रकरण. शरीयाच महान

तर वरील pre independance गोष्टी शालेच्या ईतीहासातुन निट प्रमाणे मांडल्या नाहीत. आजही गांधीना महात्मा म्हणुअच पाहीले जाते माणुस म्हनुन नाही.
गांधीनी जी अंहींसा स्विकारली होती त्यामुळी किति नुकसान झाले (देशाचे) त्यावर मी चार पाणे लिहु शकतो. एका गालावर मारला की दुसरा गाल पुढे करा ही त्यांची शिकवन नाही. तरि पण त्यांची म्हणुन ऑळखली जाते.
विचार करा शिवाजी महाराजांनी अहींसा स्विकारली असती तर ओरंग्या पुढे एक तरी हिंदु जिंवत राहीला असता का?

मुस्लीम जनतेला मेन स्ट्रीम मधे आनन / येने ही काळाची गरज आहे, नाहीतर परत एकदा श्कलं होतील.
पण हे कोणीही हिंदु करु शकनार नाहीत. त्यांनी स्वत्:नीच हे साध्य करायला पाहीजे. हा त्यांचा लढा आहे त्यांनीच लढला पाहीजे. जर त्यांना मुख्य प्र्वाहात यायचे असेल तर त्यांचे स्वागतच होईल.
अन्यथा त्यांचाशिवाय कसे पुढे जायचे हे ऑळखले पाहीजे.


Moodi
Tuesday, September 19, 2006 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार व्यवस्थीत लिहीलयस. आता पुस्तके बरीच आहेत यावर, पण गांधी आणि नेहेरु हे दोघेही नेताजींना( सुभाषचंद्र बोस) कायम विरोध करत राहिले हे तेवढेच सत्य आहे, ते काही दिवसानंतर लिहीनच, कारण बरेच मोठे संदर्भ आहेत त्यात.

आज एक आशादायक निकाल लागलाय वाचा सकाळमध्ये. सर्वोच्च न्यायालयाने हज यात्रेसाठी देण्यात येणार्‍या अनुदानाबद्दल केंद्र सरकारवर ताशेरे झोडलेत, खूपच छान. फार आनंद झाला मला ते वाचुन(कोण म्हणते की भारतात कायदा व्यवस्था जागृत नाहीत). आता नियमांची अंमलबजावणी झाली म्हणजे मिळवले.

हीच ती बातमी.

http://www.esakal.com/esakal/09192006/3151EEDC90.htm

Moderator_4
Tuesday, September 19, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या काही posts delete करण्यात आल्या आहेत.

Shravan
Tuesday, September 19, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चा चांगली चालली आहे पण विषय (मूळ) बराच पांगला आहे..

मुस्लीम मानसिकता जाणून घेण्यासाठी इतिहास जरुर अभ्यासला पाहीजे पण इथे चर्चा बरीच वैयक्तीक पातळीवर उतरली.

केदार म्हणतात तसे मुस्लीमांना मुख्य प्रवाहात घेतल्या शिवाय पुढे जाता आले असते तर फार बरे झाले असते. मग आपल्याला कदाचीत ही चर्चा करावी लागली नसती. इस्लामी दहशतवादावर उतारा शोधायचा असेल तर (भारतापुरता) त्यांना मुख्य प्रवाहात आणावे लागेल. भारतीय व्यवस्थेबद्दल त्यांच्यात काही मुस्लीम राजकारण्यांनी जो गैरसमज पसरविला आहे तो दुर करावा लागेल. तसेच तथाकथीत धर्मनिरपेक्षवाल्यांनी संविधानाबाहेर जावून त्यांना त्यांच्या धार्मीक बाबी करण्यास परवानगी देऊन ठेवली आहे ते हि बंद करणे गरजेचे आहे. (त्यांना विश्वासात घेउन व काहीसे कठोर होऊन). त्यांचे मुख्य प्रवाहाबाहेर रहाण्याचे हे ही एक प्रमुख कारण आहे.

परवाच स्टार न्युज वाल्यांनी पैसे घेऊन कसे हवे तसे फतवे काढले जातात हे छुप्या क्यामेर्‍यातून दाखवुन दिले आहे. दुर्दैवाने त्याची फारशी दखल घेतली नाही. अशी संधी साधून सरकारतर्फे योग्य प्रचार करुन मुस्लीम समाजाला या गोष्टींतील फोलपणा दाखविण्याची चांगली संधी दवडली.

मुस्लीमांशिवाय पुढे जाणे ही बाब काहीशी अशक्य अशासाठी वाटते की एवढी मोठी vote bank तसा कोणताही राजकीय पक्ष सहजा सहजी हातची जाऊ देण्याची शक्यता नाही.




Chyayla
Tuesday, September 19, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार खुप बढिया आणी नेमकी व व्यवस्थित माहिती दिलीस, हीच तर खरी शोकान्तिका आहे, खरा इतिहास राजकारणापाई दडवला जातो, आणी चुकीचा ईतिहास कोवळ्या वयात नवीन पिढीच्या मनावर कोरल्या जातो आणी पुढे त्याचा प्रभाव उतरवणे फ़ार कठिण होउन बसते त्याचा दुष्परीणाम दिसतोच आहे. डाव्यानी तर पुर्ण ईतिहासात नुसते विष पेरुन ठेवले आहे. हा एक वेगळा विशय होउ शकतो.


Deshi
Wednesday, September 20, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोशी तुमची पोस्ट वाचली. खुप छान माहीती दिलीत तुम्ही. google वर ही असेलही पण कोणाला त्याचे महत्व. तुम्ही ईथे लिहीन्यामुळेच काही गोष्टी नविन कळाल्या. तुम्ही वर लिहीले की बर्याच गोष्टी नविन ईतीहासकार खास करुन १९६० नंतर मान्डत आहेत. तुम्ही पाक वर rather 1947 te 1971 भारत व पाक ईतीहासावर लिहाल काय?
Mods लिंबु च्या उअcचवर्णीय पोSत अ जोशिंची पोस्ट तुम्ही ईतीहास हा BB उघडुन त्यात टाकल्या तरी चालेल.



Shaileshkm
Wednesday, September 20, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईतिहास सम्ज्न्यासाथि वाचनाशिवाय पर्याय नाहि. कोणच्या अर्थबोधर जाउ नये.

दुस्रि गोश्ट मह्त्वाची म्हण्जे 'ऑब्जेक्टीव थिन्कीन्ग'. पुश्कळ क्रुत्य त्या काळ्च्या सन्दर्भात प्रचलित अस्तात जी अप्ल्याल (सध्याच्या काळात) क्रुर वाटु शक्तात.

तीस्री सर्वान्ग वाचन.

एव्धे सग्ळे केले तरि, मी वाच्लेली पुस्तके आनि तुम्हि वाच्लेली पुस्तके हा वाद शेव्टी उर्तोच. त्याल उपाय नाहि आणि म्हणुनच स्वता:चे वाचन महत्वाचे.


As for the popular opinion of 'brahman' being all accomodative and how it was the fault of lower-cast, my interpretation does not confirm it. Same with the treatment meated to muslims. If that was the case, there was no place for such animosity despite the cunning politicians. And there is no need to assume I must have based my opinions on school texts.

Anyway, I don't see any point in quaralling over whose reference is unbiased and objective enough.


Sampadak
Wednesday, September 20, 2006 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवरच्या प्रगाढ पंडित आणि विचारवन्तांनो,
आपल्या दिवाळी अंकासाठी काही लिहिताय की नाही! यावेळी मायबोलीला दहा वर्षे पूर्ण होतायत! तेव्हा यावर्षीच्या खास अंकासाठी आपल्या सर्वोत्तम लेख, कलाकृती राखून ठेवा..
अधिक माहितीसाठी
'इथे' पहा.
अंकासाठी आपले साहित्य 'इथे' पोस्ट करा

-- संपादक मंडळ


Peshawa
Wednesday, September 20, 2006 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गांधी नी मध्यस्थी केली असती तर भगतसिंग, राजगुरु,सुखदेव कदाचीत फाशी गेले नसते.

ही अशि वाक्ये अनेक वेळेस ऐकली आहेत.. मला खरेच यातील मतितार्थ कळत नाही... भगत सिंघ, सुभाश, संघ, सावर्कर, जिन्हा ह्यांचे स्वतंत्र्या विशयि वेगवेगळे विचार होते... त्यांच्या fears वेगवेगळ्या होत्या त्यांच्या अकलनाला योग्य वाटणार्या रस्त्याने ते गेले... गांधिना जे योग्य वाटले तेच केले भघत गांधिना विचारून गेला होता त्याने जे केले ते गांधिना विचारून केले? गांधिने का नाही वाचवले तर नाही वाचवले इतकेच उत्तर पुरेसे आहे... भगत गांधिण्ची responsibility नव्हता असे मला वाटते


Limbutimbu
Thursday, September 21, 2006 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> भगत गांधिण्ची responsibility नव्हता असे मला वाटते
पेशवा, मोहनदास करमचन्द गान्धी नावाचा एक मनुष्य वर्ध्यातल्या खेड्यात नुस्ता वावरत अस्ता तर ती जबाबदारी त्यान्ची नक्कीच नव्हती
पण देशाचे नेतृत्व स्विकारुन, एक वर्षात स्वराज्य वगैरे वल्गना करीत आपल्या पाठीमागे शेळ्या मेन्ढरान्प्रमाणे भोळीभाबडी जनता नादावुन नेतेगिरी करणार्‍याची, स्वातन्त्र्यासाठी येथिल जनतेचा प्रतिनिधी म्हणुन इन्ग्रजान्शी वाटाघाटी करणार्‍याची ही जबाबदारी निश्चितच होती की किमान भगतसिन्गादीकान्चे प्राण तरी वाचविण्यासाठी किमान शब्द तरी टाकावा! शब्द टाकण्याचेदेखिल नाकारले गेल्यामुळे आजही २००६ मधे देखिल ती गोष्ट तेवढीच ठुसठुसती राहीली हे!
एनीवे, मूळ विषय वेगळा हे! बाकी चालुद्या!
:-)

Gs1
Thursday, September 21, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


जवळपास सर्व चर्चा वाचली, अनेक चांगले मुद्दे मांडले आहेत सामुवै,केदार,चायला, शैलेश, श्रावण व लिंबू आणि इतरांनीही.

सर्वांचे मुद्दे मांडुन झाले असतील आणि कोणाला शक्य असेल तर समारोप करा या चर्चेचा. सारांश, सर्व मुद्द्यांचा परामर्श घेतला जाईल असा.

भारताने काय करायला हवे ही एक बाज़ू झाली, आणि इथे चर्चेत ज्यांनी भाग घेतला ते काय काय करू शकणार आहेत, करणार आहेत हाही एक भाग, योजना होउ शकते असे मला वाटते.


Aschig
Thursday, September 21, 2006 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु आणि इतर, गांधी (किंवा इतर कोणी) हे भगतसिंग यांच्या तुरूंगातील वास्तव्याबद्दल काही का करु शकले नाही हे मी माझ्या रंगबिरंगीवरील २४ Feb च्या स्फ़ुटात लिहिले आहे. भगतसिंग यांची philosophy अतिशय निराळी होती.

Meetra
Thursday, September 21, 2006 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो,

मला माझ्या एका मित्राने एक ई-मेल पाठवली, गोपाळ गोडसेंची नुकतीच घेतलेली मुलाखत! ती येथे पेस्ट करतो. कृपया वाचा आणि सोडुन द्या. कसलाही नविन वाद निर्माण होवू नये ही ईच्छा.

Following is the Interview of Mr Gopal Godse.

'Gandhi used to systematically fool people. So we killed him'

Gopal Godase

The lights go off as you reach the dilapidated building in Santa Cruz, in Bombay's western suburbs. With great difficulty you navigate the stairs and knock on a first-floor door.
"What do you want," asks the lady who opened the door.
You tell her you have come to meet
Gopal Godse.
"Yes, I'm here," a voice comes from a corner of the dark room. The lady brings a lighted candle and you see the 76-year-old man who underwent 18 years imprisonment for conspiring in Mahatma Gandhi's assassination.
"I'm sorry the lights are off," Nathuram Godse's brother says, "You know, this is India and even after 50 years of Independence we have not improved.
"Since Independence our people are accustomed to forget history. Today no one is bothered about the Partition. And no one wants to reunite India, Pakistan and Bangladesh.
"Gandhi systematically fooled the people by saying, 'I'll accept the Partition of the country over my dead body.' But still he partitioned India. So we killed him..."
Godse, in an exclusive interview with Firdaus Syed Ashraf:

Do you ever regret Mahatma Gandhi's killing?
No, never. Gandhi used to claim the Partition would be over his dead body. So after Partition when he didn't die, we killed him. Usually an assassination of a leader is either for personal benefit or to acquire power. We killed Gandhi because he was harmful to India. And it was a selfless act. No one paid us a single penny for it. Our love for the motherland made us do it. We are not ashamed of it. Gandhi should have been honest to admit that his life was a failure.
You see, right from Pakistan and Bangladesh every Muslim is a converted Hindu. Gandhi's appeasement attitude (towards the Muslims) went far too much. That was why we killed him. Two hundred and fifty thousand Hindus were killed in Noakhali in October 1946. Hindu women were forced to remove their sindhoor and do Muslim rituals. And Gandhi said, 'Hindus must bow their heads if Muslims want to kill them. We should follow the principle of ahimsa (non-violence) .' How can any sensible person tolerate this? Our action was not for a handful of people -- it was for all the refugees who came from Pakistan.
So, till this day, I have never regreted being one of the conspirators in Gandhi's assassination. In fact, many of Nathuram's friends told me after my release, 'Nathuram ni gadhav pana kela, tyani majha chance ghalavla ' (Nathuram did you an injustice. He made you miss your chance to kill Gandhi).

Did your family undergo any social pressure after the assassination?
Yes, very much. No one used to be ready to marry girls from my family. So we decided that the first thing we should put across to the bridegroom was that we are related to Nathuram Godse. It is only now that people appreciate our honesty. Now they are ready for marriage ( into my family).

If the Muslim League could influence the Muslims in 1947, why was it that the Hindu Mahasabha could not influence Hindus?
(That was) because I don't have any leadership quality. My talent is to write. And I have convinced my readers with my writing.
Unfortunately, the so-called secular Hindu leaders from the Congress have been ruling the masses since 1885. And they have ruled the country for another 50 years. It is only now that Hindus have become conscious ( about the Congress). They have thrown the party out from Maharashtra and all over India.
You cannot gauge a nation in merely five decades. It took 500 years for the Christians to drive away Muslims from Europe. Muslims ruled right up to Spain and Portugal. I don't know how many years it will take for Hindus to rule the entire Bharat. It may be a decade, or it may be a century.

Did you ever contest elections?
Yes, I contested from Ranchi in Bihar. People asked me why I was contesting there. I said my slogan is 'Ab ke bar Ranchi se agli bar Karachi se'. (This election I will contest from Ranchi and the next from Karachi). I was able to secure only 7,000 votes because I did not have any mass support.

Can Muslims and Hindus ever live together in peace?
Yes, if the Muslims give up their blind faith. It is written in the Koran that idol worship is not permitted. If Muslims don't want Hindus to pray to their gods, how can they live together with them (the Hindus )? They want to convert Hindus to Islam not realising that their ancestors were Hindus. They must give up this attitude. Then only the two can live together.
And who created Pakistan? It wasn't the Arabs but the Muslims of Bharat. Who was Jinnah? His grandfather was a Hindu. Benazir Bhutto is also a Hindu Rajput.
Every Muslim nation keeps away from modern science. And when they do that they are left far behind the rest of the world. When the telephone was invented, Muslim countries were not using it. They said it is not mentioned in the Koran, that it was un-Islamic!

Of the 140 million Muslims in India, how many would you say want to convert Hindus to Islam?
The number is not important. What's important is that it is written in their religion. They have already shown that by creating Pakistan. No secular Hindu can go for Haj. Why is it so that only Muslims are allowed there? Is it because only Muslims are secular?

Who wants to expand Islam in India? Can you name them?
No. You have to understand one thing. Individually a Muslim may be good to the Hindus. But when in a group, he will be out of the national mainstream.

What is the national mainstream?
I can give you an example: There was some inauguration of a dam in Kerala. A Muslim minister was asked to light the lamp. He refused, saying his religion does not permit him to do that! That's hypocrisy. Whenever you find benefits you keep your Islam away. And when you are asked to light a lamp you say it's against your religion! That's why I say Muslims in a mob are not in the mainstream.
Veer Savarkar once said, "If a Vithal is worshipped by a Harijan and you say that he is polluted, then he is no Vithal at all."

How can there be a mainstream in India when there are so many castes? A Maharashtrian has a different caste and culture from that of his counterpart in West Bengal.
Britishers created this caste system. Even in Maharashtra they wanted to create a split between the brahmins and the others. Laloo Prasad Yadav and Mulayam Singh Yadav are from the same caste. But still they quarrel. Why? Because they are hungry for power. What has tied them and every Indian together is the common culture. That is what we call Hindutva. For example, a marriage between a Mahar in Maharashtra and a brahmin in West Bengal. They come from the same mantras. That is what we call culture and Hindutva.
The most essential thing is why we are together. Because of language? No. Because of our common culture. And that is why from north to south people are going to attend the Amarnath Yatra. Once you forget your culture, the mere existence of the geographical boundary which is termed India will be of no use.

What were your experiences in jail?
When we took the step, we were sure of the consequences. We took it because we loved our nation. Bhagat Singh did not want to liberate his ancestral land. He wanted to liberate Lahore, Pune and the entire nation. So he sacrificed his life. Revolution is integrated with its leader. A man who sacrifices his life is not bothered about petty things. We knew Gandhi's leadership was not good for the nation. Someone had to jump in the fire. So we did it.
Veer Savarkar was made to do the work which bullocks did in an oil mill. And he did it. Why? Because he was dedicated to the nation. All revolutionaries have to make personal sacrifice. Luckily for us, all the jailers knew we were simple men. They knew our cause. So they never troubled us. And I never violated the prison rules. I studied about life imprisonment and wrote about it.

Can you tell me about your last meeting with Nathuram Godse?
I met him on November 13, 1948 in Ambala jail. It was the day before his execution and there were 20 others with me. Both he and Narayan Apte were jolly.
Nathuram told us that his ashes must not be immersed in any river in India -- it must be scattered only in the Sindhu in Pakistan. His explanation was that Gandhi's ashes have been immersed in all the rivers of the world -- even in the Nile, Volga and Thames. But the Pakistan government refused to immerse his ashes in the Sindhu, saying they didn't want to pollute it with the ashes of a kafir. According to Nathuram the Sindhu was the only river which was pure as Gandhi's ashes were not immersed there.

How do you see India's future?
(Laughs) You make me the prime minister and half the problem of this country will be solved. But I think we will improve only if our leaders adopt a selfless attitude. Take for example the education policy. We must set up a target: in 15 years we will educate so many people. And only those people who can read and write will be allowed to vote. In such an eventuality, politicians will get busy educating the masses in order to get votes.
Another problem is the large number of candidates. And many of them are uneducated. We must make some norms to prevent this. Only then we will improve. To date, nobody has any thought of the nation. Otherwise you would never have heard of recovering more than Rs 30 million from a politician's flat. They don't have any integration with the nation. They are only integrated with their family and sons-in-law.

What is your opinion about secularism in India?
All these 50 years we practised a mockery of secularism. The magistrate has to ask about the religion of a person before giving a judgment. If a man is a Hindu he gets one kind of justice and if he is a Muslim he gets another. Can you call this secularism? This is what is happening in our country. Even in the Property Act you have different rules for Muslims.

What about poverty in India?
Poverty has increased because resources have not increased. On one side you want to increase the life of a person. On the other, you don't want to increase the resources. If you have noticed, during the advertisement of family planning on television you never see a Muslim woman saying ' Hum do Hamare do' (We are two, ours two). And these secularists say that family planning is applicable to all of us! I don't understand why former prime minister Narasimha Rao says 'If there is a Common Civil Code riots will start all over the country'.

Which do you prefer -- the BJP or Shiv Sena?
The Shiv Sena. The BJP is more hesitant to stand by Hinduism. The Shiv Sena supports the killing of Gandhi. People accept them as a Hindu party. When I was honoured, the BJP kept away from it. In Maharashtra the Sena has more respect than the BJP

'According to Nathuram the Sindhu was the only river which was pure as Gandhi's ashes were not immersed there'


Robeenhood
Thursday, September 21, 2006 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही मुलाखत खरी आहे? कोणी, कोणत्या मिडीयम करता घेतली आहे? काहीच शेन्डा बुडखा नाही...

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators