|
मी आणि नवरा, हे असे साडे तीन वर्ष रहात होतो. त्या पैकी दोन वर्ष लग्ना आधि long distance relationship मधे होतो. मग लग्ना नंतर सुद्धा दीड वर्ष आम्हाला माझ्या शिक्षणा मुळे तसच रहावं लागलं. मनस्विनी, तुझ्या पोस्ट ला उत्तर द्यायचा प्रयत्न करते : " मी हे बघितले की माझ्या काही मैत्रिणी नोकरीकरता एकमेकांपासुनवेगळे, नवर्याची नोकरी फिरती म्हणुन बहुधा वेगळे,बायकोचे शिक्षण चालु आहे दुसरीकडे म्हणुन दोन दोन देशात तर दोन वेगवेगळ्या ... ... " नवीन लग्न झालेलं असल्याचा ह्याच्या शी काहिच संबंधं नाही आहे. लग्ना नन्तर आपण आपल्या जोडिदारा बरोबर long term रहाणार असतो, पण हे career make or break चे दिवस फ़ार लवकर संपतात. " मग कसे काय त्यांची relationship " कशि टिकते म्हणजे ? एक मेकांना समजून घेऊन, communication open ठेवून, उगिचच छोट्या छोट्या कारणां वरून भांडत न बसत, दुसर्याला स्वत चं थोडं freedom देऊन, आणि वेळ प्रसंगी कतू प्रसंगं गिळून relationship टिकते. आणि relationship टिकण्यासाठि जर दोघांना एक मेकां सोबतच रहाणं जरूरीचं वाटत असेल, तर पूर्णं relationship बद्दलच पुन्हा विचार करावा असं मला वाटतं " माझे मित्र मैत्रिणी म्हणतात खुप कठिण असते. " मला हा इशू trust चा जास्ती वाटतो. trust नसेल तर relationship ला अर्थं नाही. trust असेल, relationship work out करायची इछ असेल, तर very few problems will break the couple . अर्थात long distance relationship मध्ये नेहेमी पेक्षा जास्ती ego बाजूला ठेवावा लागतो "emotional closeness is not there or lessened. is it true always? if not how this is handled? what is required? " pardon my language, but this is absolute bs. अरे, तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्या समोर नाही म्हणून emotional closeness नाही ? खूप वर्षानी भेटलं तर मित्र मैत्रिणिन शी emotional closeness वाटत नाही का ? सहाजिक आहे ही emotional closeness जोडिदाराच्या closeness पेक्षा वेगळी असते, पण नाती तुटत नाहीत न ? ह्याचाच दुसरा अर्थ असा, की जोदिदार आधी मित्र / मैत्रिण असावा, मग नवरा / बायको. काही गोष्टी आयुष्यात compromise करू नये. आणि जोडिदाराची निवड is one of them . आज आम्ही ती तीन वर्ष वेगळे राहिलो, तेव्हा खूप problems face केले. मानसिक आणि शारिरिक हाल पण झाले. पण त्याला option नाही, म्हटल्या वर ते दिवस न कुरकुरता घालवले. पण पुन्हा त्या अनुभवातुन जायची आम्हा दोघांआही इछा नाही. चु भू द्या घ्या
|
पुन्य नगरिकर छान वाटले वाचुन. म्हणजे मित्र मैत्रिण प्रत्येक जण हे करु नकोस आम्ही पुन्हा करणार नाही, ते श्क्य असेल तर Avoid कर हे comemnts एकुन मी कंटाळले. तुम्ही सांगितले तेव्हा बरे वाटले.
|
Bee
| |
| Friday, August 18, 2006 - 3:50 am: |
| 
|
केदार, मी ज्या काकूंना, म्हणजे अनेक काकूंना भेटलो आहे त्यावरून मला असेच वाटले की त्यांनी त्यांच्या सोयीचा मार्ग काढला. काकांना असे करता येईल का? कारण इतके वर्ष इथे राहिल्यानंतर देशात त्यांना कितपत नोकरी मिळेल आणि आता ह्या वयात त्यांना जमवून घेता येईल सहजपणे? काकूंना फ़क्त घरीच दिवस घालवायचे आहे, देशात बसून मित्र मैत्रीणी गोळा करायच्या आहेत. पण काकांना इथे किती त्रास होतो. जेवनाखावनाचे किती हाल होतात. तिकडे काकू मोलकरीण ठेवतात. इथे मोलकरीण जरी मिळाली तरी पुरुष मनुष्याने एकटे राहून मोलकरीण जर ठेवली तर समाज काय म्हणेल त्याला. मीही मोलकरीण ठेवायचा विचार केला होता पण विचार केला असे जर आपण केले तर समाज आपल्याला काय काय म्हणेल. म्हणून मी काकांच्या बाजूने अधिक विचार केला. बघ पटते का.. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते केदार. काही स्त्रिया तर अगदी तोंडावर त्यांना म्हणाल्यात ह्यांना सोडून कसे काय राहता येईल देशात. ती एक टिकाच होती, नकार होता...बाकी तुझी नोकरी, अनुभव सहीच आहे..
|
Naatyaa
| |
| Friday, August 18, 2006 - 4:14 am: |
| 
|
मीही मोलकरीण ठेवायचा विचार केला होता पण विचार केला असे जर आपण केले तर समाज आपल्याला काय काय म्हणेल.>> 
|
Bee
| |
| Friday, August 18, 2006 - 4:33 am: |
| 
|
नात्या, तुझ्या माहितीसाठी सांगतो, इथे दोन प्रकारच्या मोलकरीणी मिळतात. एक ज्या hourly only clearning job करतात आणि दुसर्या ज्या full time तुमच्यासाठी राबतात. मग त्या तुमच्याचसोबत राहतात कारण त्या इतर देशातून इथे आलेल्या असतात. त्यांना घर नसते. मग त्या तुमच्या मुलाबाळांची देखरेख करणे, घर सांभाळण्याची, घरकामाची सगळी जबाबदारी त्यांची असते. मी ह्या २र्या प्रकारातील मोलकरीण बद्दल इथे लिहितो आहे. कारण त्याच अधिक मदत करणार्या वाटतात. आता परत मी जे वाक्य लिहिले आहे वर त्यावर तू विचार कर.
|
Rahul16
| |
| Friday, August 18, 2006 - 5:09 am: |
| 
|
tikade tar full time nokar thewala tari pan samaj kay mhanel ha prasna aahech ....nahi ka?..... ....kathin aahe.....
|
Rahul16
| |
| Friday, August 18, 2006 - 5:24 am: |
| 
|
tar punha BB chya vishayakade waluya... maze lagna zalyawr 2 mahinyani mala Mckinsey and company chya interview call aala, telephonic interview madhech tyanni mala sangitale ki job firaticha rahil. week madhale 5 diwas mala gharbaher rahawe lagel. tyamule tu aadhi baykola vichar ki ashi nokari karayachi aahe ki nahi te. lagnala 2 mahinech zale hote. sasaryane mulaga changali nokari karato, stable job aahe. firawe lagat nahi mhanun porgi dili aani 2 mahinyatach mi job badalayabaddal bolat hoto. malahi te patale nahi. lagan zalayawar ekmekansobat wel ghalawane mahatwache asate. pan ya sathi Mckinsey sodane he pan barobar watat navhate. shewati face to face interview dilech.(half heartedly) samajat navhate ki selection zale pahije ki nahi.mi shewat parayant vichar karat hoto ki maala job milane changale ki na milane chagale. aani obviously selection zale nahi. pan mala tyache dukha zale nahi. Mckinsey punha yeil. pan lagna nantarche pahile warsh punha yenar nahi.and I am happy about whatever happened. Kedar do you work for any such company?
|
Maudee
| |
| Friday, August 18, 2006 - 10:17 am: |
| 
|
मनु, माझेही असे मत आहे की अस वेगळ राहू नये. म्हणजे लग्न नवीन असेल तेव्हा एकमेकांची पुर्ण ओळख़ नसते अगदी प्रेमविवाह असला तरी. हेच दिवस असतात जेव्हा एकमेकांचे details कळतात. details म्हणजे +ve, -ve points , उणीवा, सगळ काही. म्हणजे नंतर पण हे करु शकतो पण ही वेळ सर्वात उत्तम आहे असं मला वाटत. माझा एक दीर (सख़्ख़ा नाही) बहरीनला गेला. बायको इथेच होती. असं जवळ वर्ष भर होतं. इथे बायको आणि मुलगा. आणि मुलाच वय साधारण १० वर्ष वगैरे. single parenting अवघड आहे. दुसरं म्हणजे जरी फ़क्त आई किंवा बाबा सांभाळू शकत असतील तरी मुला / मुलीला दोघांच्याही प्रेमाची गरज असते.(अर्थात याबद्दल इथे लिहिणं अपेक्षित आहे की नाही माहिती नाही.) तरी अगदी गरजेच असल्याशिवाय दूर रहाण्याचा निर्णय घेऊ नये असं मला वाटत.
|
राहुल, मी तशाच पण SAP releted कंपनीत काम करतो. its not that bad गुरुवारी संध्याकाळी परत घरी वापस. सोमवारी सकाळी anywhere in america or to my designated client. माझ्या लग्नाला ७ वर्षे झालीत त्यामुळे तसा understanding चा काही problem नाहीये. आता ह्या लाईफ चा एक फायदा पण आहे. दर आठवड्यात किमान दोनदा विमान प्रवासामुळे व हॉटेल मध्ये राहान्यामूळे पॉईंट्स मिळतात व विमान तिकिट व हॉटेल मधे राहायला मोफत मिळते. याचा वापर family trips साठी करता येतो. पण तुझे बरोबर आहे. विचार करावाच, शेवटी गेलेला प्रत्येक दिवस वापस येनार नाहीच.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|