Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 13, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » General » Archive through July 13, 2006 « Previous Next »

P_kanekar
Thursday, July 13, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू विचारलेले प्रश्ण मेल मधल्या चर्चेचे हेत अस या क्षणी तरी माझ मत हे,

अरे लिंबुटिंबू, तुम्ही एकमेकांशीही मेलम्धून बोलता? गंमतच आहे.

हे ईमेल, interenet प्रकरण नवीन होते ना, तेंव्हा एकाने सगळ्या ईमेल services वर एमेल IDs open केले. पण त्याला कुणीच मेल पाठवेना. वैतागून शेवटी तो या email ID वरून त्या email ID वर स्वतःच स्वतःला मेल पाठवी. आणि त्याच मेलचा reply सुद्धा देई.:-) का कुणास ठाऊक त्याची आठवण झाली.

बाकी तुमचे चालू द्या. तुम्ही मला जाणकार म्हटल्याबद्दल धन्यवाद, पण तुमच्या मतांबद्दल मला कायमच आदर आहे. वाकड्याने विचारलेल्या प्रश्नांवर तुमची मते ऐकायला आवडतील मला.


Jaaaswand
Thursday, July 13, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


दहशतवादाच्या मुद्द्यावर अन UPA सरकारच्या policy वर प्रकाश टाकणारा एक लेख

blasts

Moodi
Thursday, July 13, 2006 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती कौतुक करावे यांचे?

http://in.rediff.com/news/2006/jul/13mumblast5.htm

आणि यांचे?

http://in.rediff.com/news/2006/jul/13simi.htm

Ajjuka
Thursday, July 13, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sensible म्हणजे मग 'आपली जबाबदारी' हा मुद्दा बळकटच होतो की रे.
हे लोक देशद्रोही बनले ही आणि बनल्यावरही इथे राहू शकले, अतिरेकी कारवाया करू शकले ही सुद्धा..


Laalbhai
Thursday, July 13, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

West Bengal govt orders crackdown on SIMI

Kolkata: With the needle of suspicion pointing at the Students Islamic Movement of India (SIMI) for the serial blasts in Mumbai, the West Bengal government today ordered a crackdown on the proscribed organisation in the state.

"SIMI is a banned organisation. It has no office overground. The state government ordered a crackdown on it," Home secretary Prasad Ranjan Roy told reporters at the secrtariat here.

The Home secretary also said wherever Islamic militants were active, SIMI might also be playing a part.

SIMI and its ally Bangladesh-based Harkat-ul-Jehad- al-Islami were reportedly active in some districts in the state and neighbouring Assam, intelligence sources here said.


Kedarjoshi
Thursday, July 13, 2006 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभीनंदन लालभाई, लाल राज्याने हे पाउल सही उचलले आहे.
जरा तुमच्या शेजारी असलेल्या मुलायम ला हे सांगा की राव.

कनेकर. रामराम. अहो बरेच दिवस आला नाहीत. सर्व ठिक आहेना?


Gs1
Thursday, July 13, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



या हल्ल्यामागे ईंटरनॅशनल इस्लामिक फ़्रंट कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असावी असे वाटते. ओसामा बिन लादेनने २३ ऍप्रिल २००६ च्या भाषणात पहिल्यांदाच ख्रिश्चन व ज्यूंबरोबर हिंदूंनाही स्पष्ट शत्रू घोषित केले आहे आणि हिंदू व भारताविरुद्ध जिहाद पुकारला आहे. त्यानंतर भारतातल्या कारवाया जास्त वाढलेल्या दिसतात. भारत हे सर्वात सॉफ्ट टारगेट आहे पॅन इस्लामच्या हिट लिस्टवरचे. त्यामुळे आता पुढे किती हाहाकार माजेल याची कल्पना करणे अवघड आहे.

आता इतर सर्व मुद्दे, प्रश्न, मतभेद बाजूला ठेवून भारताची अंतर्गत व सीमा सुरक्षा हा एवढा एकच मुद्दा घेउन सर्व जाती - धर्म - पक्षाच्या लोकांमध्ये जागृती घडवणे आणि सर्व संघटना, पक्ष व सरकारवर जनमताचा दबाव आणणे एवढेच आपण करू शकतो आणि केले पाहिजे असे मला वाटते.


Laalbhai
Thursday, July 13, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, मुलायम मूर्ख आहे. पुढच्या निवडणुकीत आपण मरणार हे त्याने आधीच ताडले आहे. त्यासाठी त्याच्या सगळ्या हलकट खेळ्या चाललेल्या आहेत. हिंदू अतिरेकी मुलायमला का नाही उडवत? हे का नाही सुचत त्यांना? ही पहा या मूर्खाची अजुन एक बातमी.

http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1742869.cms

Moodi
Thursday, July 13, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच मग ही नक्कीच अतिशय चांगली गोष्ट केलीय बंगाल सरकारने. बाकी देशातल्या सर्व पक्षांचे मतभेद काहीही असो पण देशाची सुरक्षा, जनजीवन यात कुठलीच तडजोड नको, असे एकमतच हवे.

Moodi
Thursday, July 13, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार मुलायमला सांगण्यात अर्थ नाही कारण त्याला नुसती मते हवीत. सर्वसामान्य मुस्लीम लोकांच्या सुधारणेसाठी त्याने कधीच काही केले नाही. त्या लोकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याच कधी प्रयत्न केलाय असे ही दिसले नाही. नुसत्या मतांवर डोळे ठेऊन त्याने मुस्लीम विचारवंतांना कायम नजरे आड केले.

Ninavi
Thursday, July 13, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> म्हणूनच माझी कळकळीची विनंती आहे की बारिकसारिक मतभेद, खुसपटे बाजूला ठेवूया आणी सर्व मिळून 'अतिरेक्यांवार कारवाई हवी, लांगूलचालन नको' एवढ्या एकाच मुद्द्यावर सर्व पक्षांवर दबाव आणला पाहिजे. आणि हे सर्व आत्ताच करणे समोयोचित आहे, कारण चार दिवसात लोक सर्व विसरून जातील आणि वा वा मुंबाईच्या गजरात डोळ्यावर पट्टी बांधून कामाला लागतील, पुन्हा पुढचा स्फोट होईपर्यंत.

मान्य. २००%.

Kedarjoshi
Thursday, July 13, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदू अतिरेकी मुलायमला का नाही उडवत?>>>>


हिदुं अतिरेकी म्हनजे काय? त्यांनी किती स्फोट घडवुन आनले.

लालभाई तुम्ही कधी कधी भारी लिहिता.


Laalbhai
Thursday, July 13, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, मूडी, पश्चिम बंगालची बातमी मोठ्या अक्षरात मी इतक्याचसाठी दिली की प्रत्येक संधीचा फायदा घेऊन आपल्या वैचारिक विरोधकांना शिव्या घालण्याची काहींची पद्धत असते, त्यात काही तथ्य नसते. त्यावेळेस ते स्वतःला देशभक्त म्हणवतात पण समाजात फुटीचेच बीज पेरत असतात.

आपण स्वतः (किंवा आपण ज्याचे समर्थन करतो तो राजकीय पक्ष) धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नसताना कायम इतरांवर दोषारोप करत रहाणे, हे मानसिक असंतुलनाचे उदाहरण आहे.

BJP ruling असताना कोट्यावधी रुपयांचा हवाला scam झाला त्याचे पैसे पाकिस्तानात गेले. पर्यायाने हे सगळे पैसे ह्या अतिरेक्यांना मिळाले. हवाला प्रकरणात BJP च्या फार मोठमोठ्या लोकांची नावे अडकलेली आहेत. भारतातचे अब्जावधी डॉलर्स (रुपये नाहीत!) हवालामार्गे पाकिस्तानात पाठवायला BJP चे अनेक मोठे नेते जबाबदार आहे. (त्यापैकी काहींचा दुर्दैवी अंत झाला.)

तात्पर्य असे की, राजकारणी मग तो कोणताही असो, विश्वासपात्र नाही / नसतो. तेंव्हा एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून इतरांवर गोळ्या झाडणे हे मतिमंदपणाचे लक्षण आहे.

अशा परिस्थितीत राजकीय विचारसरणी सोडून आपण एकत्र आले पाहिजे, हे साधे भान लोकांना नसते, हे दुर्दैवी आहे. (पुन्हा हे भान हरवलेल्यात सर्व विचारसरणीचे सामान्य तसेच सर्वच राजकीय पक्षांचे काही नेते येतात.)


Laalbhai
Thursday, July 13, 2006 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, जाऊ द्या.. तो मुद्दा सोडून द्या. :-)

Kedarjoshi
Thursday, July 13, 2006 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजकारणी मग तो कोणताही असो, विश्वासपात्र नाही / नसतो.
अशा परिस्थितीत राजकीय विचारसरणी सोडून आपण एकत्र आले पाहिजे, हे साधे भान लोकांना नसते, हे दुर्दैवी आहे.

अगदी बरोबर. १०० तक्के सहमत.



Moodi
Thursday, July 13, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पटलय तुमचे. मात्र आम्ही भाजपाचे किंवा संघाचे समर्थक आहोत तरी हेच सांगणार की अपराधी मग तो भाजपाचा असो वा त्याच्या मित्रपक्षांचा, त्याला सजा झालीच पाहिजे.
कारण मग जनतेला आश्वासने देऊन त्याच्या उलट वागण्यात काहीच अर्थ नाही. अन दुर्दैवाने लोक सुद्धा जर आंधळा विश्वास आपल्या नेत्यावर ठेवत असतील तर मग ती पण मोठी चुक आहेच.


Jaaaswand
Thursday, July 13, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


थोडे विषयांतर...

मध्य पूर्वेत युद्धाचा धोका

Middle East

Moodi
Thursday, July 13, 2006 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद ती भीती वाटतेय हे खरे आहे, पण युद्ध होऊच नये याकरता अमेरीका हस्तक्षेप करेल असे वाटतेय.

Pinaz
Thursday, July 13, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://210.210.17.73/esakal/07132006/NT00AD598A.htm

GS, तुम्ही म्हणता तेच सकाळने दिले आहे पहा. प्रशांत दिक्षितांचा चांगला लेख आलाय.

एकता महत्वाची आहेच.


Yog
Thursday, July 13, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

inetersting... wonder whats "next"?
http://ia.rediff.com/news/2006/jul/13blasts1.htm?q=tp&file=.htm

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators