Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 13, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Reservation in Private Sector » Archive through July 13, 2006 « Previous Next »

Avinashi
Wednesday, July 12, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोक जागे होण वेगळ पण सुधारायला हवेत अस नाही का तुक्ला वातत... तुम्च्यातले जे वर जातात ते जातिवाल्याना का विसरतात, आनि promotion मध्ये का हव तुम्हाला आरक्षन, आनि जितक्या बायका नासवल्या त्यापेक्षा बायकावर आजही घरात अत्याचार करुन, त्यना शिक्षन न देउन तुम्ही त्यापेक्षा जस्त अत्याचार करत आहत. अस नाही का तुला वाटत..आणि आरक्षनाने पुढे गेलेले तुमचे मणस सुध्दा अगदि वरच्या post वरचे बाहेरच्या bai आनि बाटली शिवाइ जगु शकत नाही.. अशि परिस्थिति आहे.

Zakki
Wednesday, July 12, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, एका व्यक्तीच्या इतर BB वरील लिखाणाचा संदर्भ वेगळा होता. तो वैयक्तिक होता, त्याचा या इथे चाललेल्या चर्चेशी काऽहीहि संबंध नाही. कुणि कुणाला मित्र किंवा मैत्रिण म्हणावे हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे, त्याचा येथील चर्चेशी नुसता बादरायण संबंध जोडून वैयक्तिक टीका करू नये.


आता अब्राम्हण लोकांनी ब्राम्हणांवर काय अत्याचार केले, किंवा चालू आहेत ते मला माहित नाही, पण मला १९४८ नंतर काय झाले ते माहित आहे. ती गोष्ट आम्ही लहान असताना झाली तरी कळायला लागेपर्यंत त्याची बरीच माहिती उपलब्ध होती.

तेंव्हा अमुक एका जातीचे लोक गुन्हे करतात, त्याचा आरक्षणाशी संबंध नाही. आर्थिक किंवा सामाजिक विषमतेवर उपाय म्हणून आरक्षण नि तेहि पुन: केवळ ज्यांची लायकी आहे ते तपासून मगच. बाकीच्यांना open admission .



Mjwatharkar
Wednesday, July 12, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का म्हणे इतकी खालची पातळी येत चालली आहे चर्चेला.....
अपशब्दांचे प्रयोजन हे वैचारीक मुद्दे संपल्याचे लक्षण असते असे कोणतरी म्हणाले होते
.. परिणिता का कुणास ठाउक पण मला तुझा ID खोटा वाटतो कारण एकंदरीतच दाखले देताना वापरण्यात आलेली भाषा ही खरेच एखादी बाई वापरेल असे मला तरी वाटत नही.वाटले ते सांगितले इतकेच

Laalbhai
Wednesday, July 12, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shraavan,

Thanks a ton. The good thing about India is that "real" intellectual class has understood and acknowledged the problem. And they are keen to find out solution. Let's see, I have hope on President also. He is also one of the genuine intellects of India.

The bad thing is that, psuedo intellects, who does not know anything are so much opinionated. Opinion without information is harmful.

Anyway, things will move on with its own pace.

Thanks again. I have send you a reply.


Robeenhood
Wednesday, July 12, 2006 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ता बोम्बला...................!!!!



सुषमा स्वराज यांचे दाऊदशी संबंध - खुराणा

नवी दिल्ली, ता. ११ - सुषमा स्वराज यांचे कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांनी आज केला. या आरोपाला पुष्टी देणाऱ्या कागदपत्रांचे पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. .......
....... ते म्हणाले, ""स्वराज यांच्यासारख्या नेत्यांमुळे पक्षाचे सर्वाधिक नुकसान झाले असून, या प्रकरणी पंतप्रधानांनाही माहिती दिली आहे.'' हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या राजकीय रचनेला धोकादायक असून, संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात उल्लेख केलेली चार प्रकरणे संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच उघड करणार असून, उमा भारतींसह भाजपच्या माजी नेत्यांची बैठक बोलावली असल्याचे खुराणा यांनी सांगितले आहे.


Robeenhood
Wednesday, July 12, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही बातमी दैनिक सकाळ मध्ये आली आहे. ती कुठे टाकावी हे न समजल्याने इथे टाकली आहे. माॅड्स ना हवे असल्यास हलवू अथवा उडवू शकतात....
पण बातमी वाचून हसावे की रडावे कळेना.

काय करू बरे मी? हसू की रडू?तुम्हीच सुचवा....


Laalbhai
Wednesday, July 12, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Robinhood.. why your post is on this BB? What this news has to do with reservations?

Robeenhood
Wednesday, July 12, 2006 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृपया देवनागरीत पोस्ट करावे..
मला इंग्रजी समजत नाही...


Laalbhai
Wednesday, July 12, 2006 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्हाय युवर पोस्ट इज ऑन धिस BB ? व्हॉट धिस न्युज हज टु डु वुईथ रिझर्वेशन्स?

नाऊ अंडरस्टूड?


Chandya
Wednesday, July 12, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Can someone who is pro-reservation provide his/her input on following questions -

Are there any research/studies done by a govt/ngo/private groups that looks into -
1. success of reservation
2. failures of reservation
3. alternate solutions (short term/long term)
4. need for reservation in private sector

are there any similar examples of reservation used anywhere outside India? what is the result?

what is objective of reservation? someone said, social equality. what is it? how does reservation achieves social equality?

does reservation raises importance of cast/religion above hard work and intelligence?

Zakki
Wednesday, July 12, 2006 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्या, प्रश्न योग्य आहेत, पण त्याची उत्तरे मिळणार नाहीत. कारण काही लोकांच्या मते
psuedo intellect s , who does not know anything are so much opinionated.

(इंग्रजी व्याकरण मूळ लेखकाचे!)

म्हणजे काय, की उत्तरे स्वत:च्या मुद्द्याला विरोधी असतील, तर उत्तरे देणारे psuedo intellects , किंवा 'तुमची समजण्याची लायकी नाही', असे म्हंटले की काम झाले!


Aashu29
Thursday, July 13, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा वाद बहुधा लाम्बतच राहिल,
आज जे लोक आरक्षणाला support करताहेत ते जर का ओपन वर्गातले असते तर आत्ता आपल्यासोबत भांडले असते
आरक्षणाच्या विरोधात!!
आयतं मिळतय ना, मग ऐका ना थोड्या लोकंच्या शिव्या शाप, शेकुन घ्या ना आपलि पोळि!! असा attitude आहे यान्चा
काहितरि दाखले देउन सुशिक्षित लोकांचे समधान होणार नाहि एवढे ध्यानात घ्या!!
अरे हजार वर्शांपुर्विच्या कसल्या बाता सांगतात हे लोक, आज हे लोक कुठल्या कुठे पोचलेत, उच्च्भ्रु झालेत, आमच्या सोसायटित maximum हेच लोक आहेत आणी प्रत्येकाकडे अलमोस्ट २ घरे आहेत.
इथे आमचि १ घर बनवायला ससेहोलपट होते.


A_sayalee
Thursday, July 13, 2006 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा पुन्हा वरच पोस्ट्समध्ये उल्लेख आला आहे ब्राह्मणांनी वर्शानुवर्श अत्याचार केले....
जरा इतिहासात डोकवुन बघा ना...कोणी कोणावर केले आत्याचार ते काय माहिती नाही का?
गेल्या पन्नास वर्षात जेवढे social reforms सवर्णांमध्ये झाले, ते का नाही होउ शकले इतर जातीं मध्ये?

Maudee
Thursday, July 13, 2006 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी कालची ८:०३ आणि ८:५५ या दोन posts च्या मधली एक post delete झालेली आहे.

mods काही करू शकता का??


Rahul16
Thursday, July 13, 2006 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maudee...

Kal 'parinita' la jo tichya dira mule tras zala tyabaddal chya post delet karanyat mod ne tuzi pan post delet keli.....sagale sandarbh mitawe mhanun.......to purna BB udawanyat aala aahe.....good for maayboli

Mod ...delete this post afterwards...

Laalbhai
Thursday, July 13, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Friday, July 07, 2006 - 12:50 am:

झक्की, मी या पोस्टम्धे दिलेल्या प्रस्तावाचे आधी उत्तर द्या. इच्छा आहे का, माझ्याबरोबर महिनाभर मी नेतो तिथे यायची? घाबरलात का?


Laalbhai
Thursday, July 13, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशु२९,

तुमच्या इतर मताबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण आरक्षणाला अनुमोदन देणारे open category मधले नाहीत, हे तुमचे विधान धादांत असत्य आणि अपुर्‍या माहितीवर आधारलेले आहे. मी याचा निषेध करतो.


Laalbhai
Thursday, July 13, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, इतर BB वर काहीबाही पोस्ट केल्याचे दिसले. तिकडेही आरक्षणावर टोमणे मारलेत. मग माझ्या वरच्या प्रश्नाचे उत्तर का टाळलेत?

Mjwatharkar
Thursday, July 13, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाइ मला एक शंका आहे. मध्यंतरी मायबोलीवर एकनाथ नावाचे एक ग्रूहस्थ येत होते त्यांचा आणि तुमचा काही संबंध आहे का ........ एक शंका

Laalbhai
Thursday, July 13, 2006 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहे ना, संबंद्द आहे चांगलाच! आणि अशी घाबरत काय विचारताय तुमची शंका? अहो, आपल्या भारतीयांचा गुणधर्मच आहे, कुठेही, कधीही "न घाबरता" (लघु)शंका करायची. तसेच तुम्ही केलेत, घाबरू नका.

फक्त माझा कुणाकुणाशी संबंध आहे हे कळले तर फेफरे येतील, हे ध्यानात ठेवा. सध्या फक्त कांबळे, सावनी, काणेकर आणि आता एकनाथ इतकेच झालेत.

तेंव्हा इथुन पुढे कुठेही बिनधास्त (लघु)शंका करायची, काय?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators