|
मावळा. अप्रतिम, आज जिजाउ महाराजांची पुण्यतिथी आहे. सात च्या आत घरात पण हाच विषय मांडला होता. ( मी पुर्ण BB वाचुन काढला नाहीये) त्यामूळे हे रिपीट झाले तर ignore it.
|
Hearing this Jeejaau might have angrily (rather,स्त्री-सुलभ मत्सराने! ) said, "Raaje!.. & what made you think I'm less beautiful?" POOR JOKE.......... पुण्यतीथिच्या दिवशी वाचावा लागला!!!
|
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1657253.cms malaa vaaTate sushamaa swaraaj che mhaNane barobar aahe.
|
सातच्या आत घरात चा नियम जरा पुरुषांना पाळायला लावायला हवा. बर्याच काळ्या क्रुत्यांना आळा बसेल नाही का?
|
मावळा, मला जे म्हणायचे आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलेय. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद!
|
Cool
| |
| Tuesday, June 20, 2006 - 3:52 am: |
| 
|
मावळा, चांगले विचार मांडलेस. अगदी तु म्हटल्याप्रमाणेच आहे आजच्या समाजाची परिस्थिती, पण विचार संपवतांना प्रश्नार्थक वाक्याने संपवलेस. या बीबी चा उद्देश फक्त चर्चा करुन सोडुन देणे एवढाच आहे असे मला वाटत नाही. आम्हाला घडवनार असा मातेचा विचार कधि होनार? असा विचार करनारी माता कधी होणार? अशा पुरुशाला जन्म घालनारी आउ कधी जन्माला येनार?.... >> या वाक्यातुन तुझी कळकळ जाणवते. पण तुला काय वटतं फक्त मातेच्याच संस्कारावरच अशी परिस्थीत सत्यात निर्माण होउ शकेल? नाही. कारण मातेच्या संस्कारात सुद्धा त्यांना लहाणपणी किंवा त्यांच्या एकुण जीवनात आलेल्या अनुभावांचा फार मोठा वाटा असतो नाही का. त्यासाठी गरज आहे 'सामाजिक संस्काराची'. आता हे सामाजीक संस्कार कारायचे कुणी, अर्थातच समाजाने. ह्या फक्त मोठ्यांनी लहानांना शिकवण्याच्या गोष्टी नव्हेत, हे कुणिही कुणालाही शिकवु शकतो, अगदी तु आणि मी सुद्धा. तुझ्याच पोस्ट मधे तु उल्लेख केलायस की अजुनहि आमची 'नजर' साफ नाही. पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की प्रत्येकाचीच नजर दुषीत असेल. व. पु. नी आपल्या 'सखी' या कथा संग्रहाच्या 'सखी' या पहिल्याच कथेत 'नजर साफ असणे' म्हणजे नेमके काय याचे सुंदर विवेचन केले आहे. मग अशी नजर मोकळी असु देण्याची आणि इतरांचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे, त्यानेच वर सर्वांनी उल्लेख केलेल्या गोष्टी साध्य होउ शकेल. त्यानेच Boy's Behaviour बदलु शकेल. तर मग कर सुरुवात, तुझ्याच मित्रांपासुनच, मी ही येतो सोबतीला. एखाद्याचा दृष्टीकोन बदलणे ही खुप अवघड गोष्ट असते पण कुणितरी म्हटलच आहे ना की 'वेड घेतलेली माणसच इतिहास निर्माण करु शकतात'. नाही का?
|
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1672007.cms pls read this. thank you.
|
Manuswini
| |
| Wednesday, June 28, 2006 - 11:28 pm: |
| 
|
हे वाचा, http://sakshijuneja.com/blog/2006/06/24/rakhi-sawant-you-go-girl/ मी आपले हे असेच एथे टाकते आहे people r open for their views but genuinly wonder whose mistake is it? Rakhi sawant or mika's राखि काही दूध से धूलि नाही पण एका दुसर्या angle ने बघितले असता वाटते she still reserves the right to charge mika for his behavior if this story is true, jsut my two cents here, not supporting any act here
|
समजा एखाद्या स्त्रीचे चारित्र्य लोकांच्या द्रुष्टीने चांगले नाही. ती स्त्री लगेच पब्लिक प्रॉपर्टी झाली का? समजा तिचे एक नाही दहा पुरुषांशी अफेअर आहे. कुठ्ल्याही अकराव्या पुरुषाला तिच्याशी तिच्या इच्छेविरुद्ध कसेही वागण्याचा हक्क मिळतो का? तिच्या इच्छेला काहीच किम्मत नाही?
|
चन्द्रकोर rightly said, woman reserves the right for herself, be whatever she is the reason i said rakhi is not innocent because in media first thing will be/is discussed that she must have provoked him ...
|
Soultrip
| |
| Thursday, June 29, 2006 - 10:31 am: |
| 
|
एक म्हण आहे.. ताडीच्या झाडाखाली बसुन तुम्ही दुध जरी प्यालात तरी लोक तुम्ही दारु पिताय असच म्हणतील. दुसरी म्हण.. सुक्याबरोबर ओलंही जळतं! मला वाटतं.. एक BB चालु करावा आता म्हणींचा! 
|
Moodi
| |
| Thursday, June 29, 2006 - 10:36 am: |
| 
|
नको नको! आधीच बीबी आहे तो भाषा या सदरात. नाहीतर बीबीच बीबी चोहीकडे अन गेली मायबोली कुणीकडे अशी अवस्था होईल. 
|
चन्द्रकोर... तुझे म्हणने १००% पटले या वादात र्आखी कशी का असेना पन तीलाच दोष दिला गेला...!!! मिका मोकाट सुटला...
|
she must have provoked him ... >>>> manu,... media ne tyaa ghatanechii film daakhavalii tii tu paahilii naahii asa vaatate.!!!aaso don baaju asateelhii..!!!
|
Zakki
| |
| Thursday, June 29, 2006 - 2:05 pm: |
| 
|
नाहीतर बीबीच बीबी चोहीकडे अन गेली मायबोली कुणीकडे अशी अवस्था होईल. LOL, HHPV! तर आता बायकांना वेगळ्या प्रकारे कायदा लागू करावा असे म्हणणार्यांपैकी कुणि आरक्षणाविरोधी मत दिले आहे? एक महत्वाचा खुलासा: मी बायकांच्या रागाला घाबरतो. तेंव्हा त्यांनी काय वाट्टेल ते करावे. ते बरोबरच असावे, logical च असावे, चांगलेच असावे असे माझे मुळीच म्हणणे नाही. कुणितरी उगीचच पुरुष नि स्त्रिया म्हणजे मानव जातच असे म्हणण्यात चूक केली. या चुकीला उपमा नाही! पुरुष आणि स्त्री अश्या दोन प्रकारच्या species आहेत. तो निसर्गाचा एक प्रकारे balanced approach आहे, नाहीतर या जगाचा कुणिही एकाने केंव्हाच नाश केला असता!
|
but genuinly wonder whose mistake is it? Rakhi sawant or mika's राखि काही दूध से धूलि नाही पण एका दुसर्या angle ने बघितले असता वाटते she still reserves the right to charge mika for his behavior if this story is true, jsut my two cents here, not supporting any act here <<<< I second मनु , चन्द्रकोर ! त्या विडंबन BB वर या topic वर विडंबन केले गेले तेंव्हाच लिहावेसे वाटले होते तिथे .. राखीची किंवा in general कुठल्याही मुलीची बिंधास्त image आहे म्हणून काही ती public property थोडीच आहे ? जर हा publicity stunt नसेल तर मिकाचे वागणे अजिबात justified नाहीये . पण media मात्र राखीची item girl image दाखवून अगदी typical statements, jokes करत आहेत ! अभिजीत देसाईंनीही pathetic विनोदी लेख लिहिला होता ! बहुदा लोकसत्ता मधेच आले होते की म्हणे राखी कमी कपड्यात होती , पार्टीत ती स्वत : मिकाला hug/kisses देउन photos ला pose देत होती तर या गोष्टीचा कांगावा कशाला म्हणे .. काहीही !!!!
|
May97jay
| |
| Sunday, July 02, 2006 - 2:59 pm: |
| 
|
be ready for changes in our society...this is just a start....within 15-20 years everything will be changes.....
|
सगळ्यात फ़न्नी वाक्य म्हणजे की तो मिका म्हणतो की मला कीस करायचे माहीती नाही .. :-) असाच राखीचा एक फनी interview मधे कधीतरी वाचला होता की मी माझ्या वडीलांचे नाक कापले जाईल असे scene किंवा प्रकार करत नाही हसुन पुरेवाट झाली वाक्याने असो
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|