|
Anjali28
| |
| Monday, December 05, 2005 - 1:34 am: |
| 
|
मला संक्रांतीसाठी महाराष्ट्र मंडाळात लहान मुलांचा महाराष्ट्राची लोकधारा' हा कार्यक्रम बसवायचा आहे. त्यामधे काय काय अंतर्भूत करता येईल? कुणाला याबद्दल माहीती असल्यास किंवा सूचना, अनुभव असल्यास कृपया कळवा. शिवाय लहान मुलांचे अजून कोणते कार्यक्रम करता येतील?
|
Bee
| |
| Monday, December 05, 2005 - 4:44 am: |
| 
|
अंजली, जर मुलांचा group मोठा असेल आणि सगळी मुले आठवड्याला एकत्र येत असतील तर काहीतरी छानसे नक्की बसविता येईल. जसे की, आपल्या महाराष्ट्रातील संत. जर प्रत्येक मुलाला त्या संताचा जो वेष होता तसा वेष धारण करून आणि तोंडी एखादे श्लोक किंवा मागून जर श्लोक कुणी वाचले तर संताची ओळख म्हणून एक theme तयार होईल. एखादे लावणीनृत्य बसविता येऊ शकते. ह्यात एकच लावणी न घेता जर चार पाच लावण्या एकत्र केल्यात तर आणखी रंगत येईल. लहान मुलांची जी गाणी आहेत ती थोडी नाटकी तालात बसविता येईल. जसे की अडगुल मडगुल सोण्याच कडगुल.. अशी बरीच गाणी आहेत, ती सगळी गाणी एकत्र केलीत की त्याला एक छान स्वरूप प्राप्त होईल. आता सगळे जुनेच घ्यायला हवे असे नाही, आधुनिक काहीतरी बसवायचे असेल तर कुणी सचिन तेंडूलकर बनू शकतो, कुणी लता मंगेशकर, आशा भोसले, मेघा पाटकर, माधूरी दिक्षित, पंडीत भिमसेन असे जे सद्या हयात आहेत नि चारचौघांना ज्यांची माहिती आहे त्यांचे वेष धारण करून काहीतरी करू शकतो. तसेच सणांवर आधारीत. जसे पाडवा, नागपंचमी, पोळा आणि इतर सण जे फ़क्त मराठी आहेत. तसेच आमचे नृत्य, आमचे नेते, पुढारी. पण एक मात्र आहे, की पोषाक खूप महत्त्वाचा असतो. तो जर नीट नसला तर stage थोडा फ़िका वाटायला लागतो. तेंव्हा नुसती theme मिळणे महत्त्वाचे नाही तर इतर factors पण बरेच महत्त्वाचे असतात. ह्यावर अज्जुका भरपूर काही लिहू शकते. हवे तर तिला मेल टाक. अजून सुचलेत तर सांगीन.
|
Gappaa
| |
| Sunday, April 09, 2006 - 11:03 pm: |
| 
|
Dear Friends, I live in USA and I am looking for latest marathi plays(natake)for the kids. I am looking for the marathi plays which have latest themes, latest subjects. We have good plays in marathi for the kids, but the kids in USA have hard time to relate those subjects which they have not even experienced. If you know any good plays (natake) please help me and let me know the names of the books. Thanks.
|
Gappa, we converted many plays for here and are doing them like .... गाणारा मुलुख द. मा. मिरासदार कानाखाली गणपती आनंद म्हसवेकर, वार्यावरची वरात पु. ल. भ्रमणमंडळ पु. ल.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|