Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
जंगल झाडीत वाघोबा लपले .... ...

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » जंगल झाडीत वाघोबा लपले .... « Previous Next »

Meenu
Wednesday, June 21, 2006 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जंगल झाडीत वाघोबा लपले .... हे लहान मुलांचे गाणं कोणाकडे असेल तर लिहा please...

Swa_26
Tuesday, December 19, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु.... तुझ्यासाठी हे गाणे...

जंगलच्या झाडीत वाघोबा लपला, म्हातारीला पाहून खुद्कन हसला

म्हातारे म्हातारे कुठे चाललीस.. खाऊदे आता मला भूक लागली

थांब थांब वाघोबा मला जाउदे, लेकीकडचे लाडू मला खाऊ दे

लाडू खाऊन मी होईन जाडी, नंतर कर माझी खुशाल भाजी

दोन चार दिवसांनी गंमत झाली, भोपळ्यात बसून म्हातारी आली

वाघोबाने भोपळा अडविला, भोपळ्याच्या आतून आवाज आला

म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणुक टुणुक!!!

(चु.भु.द्या.घ्या.)


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators