|
सुप्रभात मालवणकर अंगणेवाडीची जत्रा जवळ आली आहे, गावाक येऊचा विचार असा बघतय जमता काय, तुम्ही कोण येतलास काय वाडीक?
|
मालवणी सम्मेलनाक उत्स्फ़ुर्त प्रतिसाद मिळालो. १७५ लोका उप्स्थित होती. बरीच नवीन मेम्बरशीप झाली. BTW मेम्बरशीप विनामुल्य असा. कविवर्य गन्गाधर महाम्बरे , श्री चिन्दरकर आणि कॅरमचे five times international champion and now coach/refree म्हणान अत्यंत प्रसिद्ध मालवणचे सुपुत्र कोळम्बकर पण उपस्थित होते. अनेक लोकानी माका आणि माझ्या सहकार्यांका तोंडभरुन दुवा दिल्यानी. कार्यक्रम टायमात सुरु झालो, सर्व बालकलाकारानी 'निसर्ग' या विषयावर गाणी सादर केला, निवेदन मालवणीतच केला, ता पण त्या मुलानीच! नंतर अहवाल सादर झालो, मी presentation द्वारा लोकांका 'आम्ही मालवणी' च्या आत्तापर्यंतच्या उपक्रमाविषयी माहिती दिलय. नंतर संतोष पेडणेकरान उत्कृष्ट फ़ोटोंचो slide-show दाखविलो, सर्व फ़ोटो मालवण आणि कोकण परिसरातले होते. नंतर ओळखपरेड, जेवाण आणि गार्हाण्यान कार्यक्रमाची सांगता केली. हय वृतांत लिवाक उशीर झालो कारण त्यानंतर लगेचच आमच्या एका सहकार्याक Brain Tumor झाल्याचा कळला आणि ताबडतोब त्याचा operation करुचा ठरला. तेची तब्येत सुधरासर आमका कोणाकच मुड नाय होतो. रामेश्वराच्या कृपेन आता तो बरो असा. अजुन हाॅस्पिटलातच असा पण condition critical नाय हा. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांची गरज असाच. कोणाक आणखी काही माहिती हवी असल्यास माका इमेल करा
|
श्रुती, वाढदिवसाचे हार्दीक शुभेच्छा
|
मिलिन्द,धन्यवाद! आणि उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल दिलगीर! अरे, माज्या वाढदिवसा आधीच दोन दिवस माझी आई पडली आणि हाताक नुसता फ़्रॅक्चर नाय तर operation करुचा लागला, त्यामुळे बीझी पण होतय आणि मुडय नाय होतो. आता सर्व ठीक आसा.
|
बर्याच दिवसान एक कथा लिवाक घेतलय, म्हणजे विषय मनात बरेच दिवस घोळत होतो पण टाईम आणि मूड दोनय available नाय होतो. मधी आवशीचा एक operation करुचा लागला. जरा टेन्शन होता पण आता सर्व बरा चलला हा. तरी तुमचे कथेबद्दलचे प्रतिक्रिया हयच कळवा. बाकी माझो hotmail account मी बंद करतसय तरी थय काय पाठवू नकात, id तोच असा पण gmail वर पाठवा.
|
मंडळी वविची नोंदणी सुरु झाली आहे. त्वरा करा.
|
Abhishruti
| |
| Thursday, September 20, 2007 - 12:09 pm: |
| 
|
मालवणात हल्ली कोण फ़िरकणाच नाय. मी मात्र बर्याच वर्षान गणेश चतुर्थीक मालवणाक जाउन इलय. काय मजा इली म्हणान सांगु! भरपुर मोदक खाल्लय, साळगावकरानी बांधलेला देऊळ बघुन इलय, बाणावलीकराचे वडे खाल्लय, रुषीपंचमीक कंदमुळाची भाजी खाल्लय, काळ्या वाटण्याचा साम्बरा, सोलकढी. एकंदरीत तृप्त होऊन इलय. यावेळेक प्रथमच सेवांगणात उतरलय, रात्रंदिवस समुद्राची गाज ऐकुक मिळाली. मगे मालवणात येऊन हाॅटेलात उतरलय म्हणान गाळीयेय खाउचे लागले. सगळे जण इतक्या प्रेमान बोलवत होते, गजाली करत होते की परत फ़िराक वाईट वाटला. असो.
|
नमस्कार मालवणकरानू... काय म्हणता मालवण माका थोडी म्हायती व्हई होती ह्या ववि ची काय भानगड आसा...? त्येची कसली नोन्दणी...............? आणि ता एक "अभियान आम्ही मालवणी " काय आसा..? ते काय कोजागिरीक कवीसम्मेलन घेतत ना..? यावर्षी काय आसा काय नाय काय ता...? माझे खूप मित्र आसत मालवणात... माका पयली वरची म्हायती दिया... मगे सान्गतलय....
|
अरे खडे चल्लस आता मालवणाक.... ववि जुलैत होतां..... फुडच्या वर्षाक ये...
|
विनयचा म्हणणा मनावर घेतल्यान सा दिसता. गायबच झालो!
|
Abhishruti
| |
| Wednesday, November 14, 2007 - 3:54 am: |
| 
|
मी पण ताच म्हणा होतय, दिवाळी अंक वाचलात काय नाय? मी पण आस्ते आस्ते (रोज एक या वेगान) वाचतसय. माझे लेख कसे वाटले जरुर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. वाट बघतसय! as usual कौतुक(?) अपेक्षित! BTW 'आम्ही मालवणी' विषयी माहिती तुका सेपरेटली इमेलवर धाडून दितय.
|
दर वर्षाप्रमाणे पुण्याचा मालवणी सम्मेलन ५ जानेवारीक असा तरी याची सर्वानी नोंद घेऊची आणि पुण्याजवळ रवणार्यानी येऊचो प्रयत्न करायचो ही विनंती! सविस्तर बातमी नंतर कळवतय (पेपरात निवेदन येताहा). भावना, गुरुकाका, मिलिंद, गजा कोणकोण सद्ध्या मुम्बईत असत तेंका खास विनंती! मुद्दाम एक महिना आधी कळवतसय. तुमचे मालवणी नातेवाइक पुण्यात असल्यास तेंकाय कळवा, नायतर माका तेंची माहिती कळवा. दिवाळी अंकातील लेखांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
|
मालवणी सम्मेलनाची बातमी कालच्या पुणे सकाळ आणि लोकमत मधी इली हा आणि आजच्या प्रभात मधी मालवणीतसुन छापतलेत असा कळला तरी ज्या कोणाक शक्य असा तेणी वाचुची ही इनन्ती!
|
श्रुती, हयसर ईलस तर हॅपी वाढदिवस गो.
|
Thanks Milind! सर्व मित्रमैत्रिणींका धन्यवाद! BTW काल माझी Times Of India, Pune मधी मुलाखत छापुन इल्लली कोणी वाचलात काय? शीर्षक होता "Keeping alive the spirit of Malvan" ! नसल्यास वाचून अभिप्राय जरुर द्या!
|
मी इथे आलो तर चालेल का?
|
अरे बैला (नंदीबैला) तू इलस तरी चलात, प्रश्न आसा... बाकी कोण इकडे येतत काय?
|
मालवणच्या टोपिवाला हायस्कूलाक २०११ च्या एप्रिलात १०० वर्षा पूर्ण होतली. तेच्यासाठी टोपिवाला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांका सम्पर्क साधण्याचे सर्व प्रयत्न आम्ही करत आसव तरी आपल्यापैकी कोणी टोपिवाला हायस्कुलचो विद्यार्थी असल्यास कृपया लगेच सम्पर्क साधावा ही विनंती. किंवा तुमच्या ओळखीत कोणी या शाळेत शिकलेले असतील तर तेंका माका इमेल टाकुक सांगा. या समारम्भाच्या आयोजनासाठी आत्तापासुन मिटिंग्स चालू आहेत. मे महिन्यात मालवणात शक्य तितक्या लोकानी भेटण्याचो प्रयत्न करुचो. तारीख अजुन फ़िक्स जाउक नाय. मगे मी कळवतय. धन्यवाद!
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|