Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
sadaiXava pozI

Hitguj » My city » Maharashtra (West) » Pune » Where in Pune? » sadaiXava pozI « Previous Next »

Limbutimbu
Monday, May 15, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, आता तुमच्या सारख्याला आम्ही काय बरे सान्गावे?
अहो तुकारामाची बायको नाही का विठ्ठलाला "इट्ट्याऽऽ मेल्या मुडद्या" अशा शिव्या घालायची? अगदी तिच्या येवढ्याच "कृतककोपाने" ही काही लोक आपल्याला शिव्या घालतात अशी मनाची समजुत करुन घ्यायला कसली अडचणे बरे?
DDD

Storvi
Monday, May 15, 2006 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>गंमत केली तर वैयक्तिक शिव्या खाल्ल्या मी>>झक्की तुम्हालाही कोमल भावना आणि कृतकोपाने घातलेल्या शिव्या समजत नाहीत काय? अर्थात ते इतरांचे झाले.मी मात्र तुम्हाला खरं खुरी नावं ठेवत असते :-O

Zakki
Monday, May 15, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

storvi दात घासून ये! आरोही च्या वाटणीची चॉकलेटे तूच खातेस वाटते सगळी!


Rmd
Tuesday, May 16, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की: तुमचं उ. पां. लि. परत चालू झालेलं दिसतंय. full HHPV झाली वाचून.
मायबोलीकरांच्या भावना अश्या एवढ्या-तेवढ्याने दुखावायला लागल्या आहेत की काय? आमच्या वेळी नव्हतं बाबा असलं काही!!
:-)

Storvi
Tuesday, May 16, 2006 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>आरोही च्या वाटणीची चॉकलेटे >>ती अजुन खुप लहान आहे तिच्यासाठी वाटणी कशाला करायची :-O

Deepstambh
Wednesday, May 17, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्यासंगे जमेना आणि तुझ्यावाचुन रहावेना.. :-)

Rmd
Wednesday, May 17, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

storvi: LOL!! uttar ekdum zakas.

Robeenhood
Wednesday, May 17, 2006 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूपा, तुमच्या वेळी नव्हतं असं?

अगं सुमारे ४० वर्षापूर्वी भारतातून एक आधुनिक कोलम्बस अमेरिकेला गेला तेव्हाही नव्हतं असं......


Gondhali
Thursday, June 15, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सदाशिव पेठेत एवढी शांतता वरण-भात (तुप, लिम्बु घालुन), शिकरण खाऊन वामकुक्षी का :-))

Limbutimbu
Friday, June 16, 2006 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही, ऐन पावसाळ्यात मुलुखगिरी करायला गेलेत सगळे सदाशीवपेठी! :-)

Shwet_2000
Tuesday, July 04, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Here comes one more sadashiv pethi!!!

Gondhali
Thursday, July 13, 2006 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्वेता, तु सदाशिव पेठे च्या मध्ये एन्ग्लिश मध्ये एंट्री मारु नकोस :-) मराठीत न बोलल्यास दंड होईल :-(

Zakki
Friday, July 14, 2006 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोंधळी, तुम्ही काय माझ्यासारखे ६३ वर्षाचे आहात काय? सदाशिव पेठेत मराठीत न बोलल्यास दंड? अहो, गेले ते दिन गेले!

आजकाल इंग्रजी, कारण अमेरिकेत जायचे तर यायला पाहिजे म्हणून, किंवा हिंदी, कारण ती राष्ट्रभाषा आहे म्हणून असे बोलायचे असते तिथे. सध्या सदाशिव पेठेपेक्षा, न्यू जर्सीतच मराठी जास्त ऐकायला येते.



Gondhali
Wednesday, July 19, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका,

मी वयाने ३३ वर्षाचा आहे.. (मनाने त्याहून तरुण :-)) USA मध्ये पण होतो अहो तुम्ही चिडु नका.. माझा ENGLISH ला विरोध नाही. ती जागतिक भाषा आहे. पण याचा अर्थ सदाशिव पेठेत मराठी बोलु नये असे नाही. ईथले नियम पाळले पाहीजेत.

तुम्ही एकदा PARIS ला जाउन बघा कोणी फ्रेंच ENGLISH लगेच बोलतो का ते JAPAN ला हि तेच. एवढेसे देश, पण आपल्या भाषेचा अभिमान राखतात.

मराठीचा जयजयकार असो, ! जय महाराष्ट्र !!


Zakki
Wednesday, July 19, 2006 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी रागवलो नाही, रागवून तरी काय उपयोग? मी फक्त म्हंटले की आमच्या वेळचे नियम आता लागू पडत नाहीत.

मला प्रत्यक्ष अनुभवाने माहित आहे की पॅरिस, जपान मधे इंग्रजी ऐकायला येणे कठिण.

पण त्या मानाने भारत, विशेषत: महाराष्ट्र फार पुढारलेला नि जागतिक व्यवसायात एक महत्वाची भूमिका असणारा. म्हणून मी असे म्हंटले. शिवाय मी गतवर्षी अनेकदा सदाशीव पेठेत गेलो आहे. नि पन्नास वर्षांपूर्वी तर पाच वर्षे टिळक रोड, सदाशिव पेठ येथे राहिलो होतो. म्हणून मला हा फरक जाणवला.


Gondhali
Tuesday, July 25, 2006 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्वेता, झक्की काका आणि माझा (सु) संवाद कानावर पडुन तु एकदम गायब झालीस वाटते :-)

Shreekar2006
Tuesday, October 03, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक सदशिव पेठि!!!

Zakki
Tuesday, October 03, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरे मग?
आणि सदशिव ही कुठली पेठ? नि पेठि का पेठी?

सदाशिव पेठी!



Mandarnk
Friday, October 05, 2007 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>बरे मग?

हे झालं खरं सदाशिव पेठी उत्तर! (शेवटी प्रश्नचिन्ह असून सुद्धा!!!)


Maanus
Friday, October 05, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सदाशिव हे नाव का पडले असावे?

ते लोक सदा शिव शिव करायचे का?


Badamraja
Sunday, October 14, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सदाशिव पेठ हे नाव नाना साहेब पेशव्यांनी
आपला भाउ सदाशिव राव यांच्या स्मणार्थ ठेवले.


Badamraja
Monday, October 15, 2007 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सदाशिव पेठ आज एवढी शांत शांत का आहे?
बर्‍याच दिवसात कुणी फीरकल पण नाही इकडे


.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators