|
Jayavi
| |
| Friday, July 07, 2006 - 8:21 am: |
| 
|
लोपा, भाताशी काय खायचं हा प्रश्न मलाही आहे गं! आजपासून सुरु केलंय diet , बघूया किती दिवस करु शकते
|
Jayavi
| |
| Friday, July 07, 2006 - 8:34 am: |
| 
|
लोपा, canned sweet corn चालेल का गं भाज्यांमधे?
|
Hi Mandali, Just finished this GM diet program (the one with rice, not with the beef thing) exactly as mentioned (no soup was used) and tell you what, lost 3 kilo hurray. Will do the same next month again but will replace rice with some protein source.
|
Mita
| |
| Friday, July 07, 2006 - 5:43 pm: |
| 
|
प्रसाद, छान!! congrates .. तुमच्या सगळ्यांच्या उत्साहावर पाणी नाही फ़ेरायचे मला, पण मला काहि जमले नाही हे डाएट ३ दिवस कसेबसे केले पण ४ दिवशी दुध आणि केळी खायला अगदिच जमली नाहित. पण तरिही गंमत म्हणजे माझे ३ pound वजन कमी झाले चक्क..
|
Arch
| |
| Friday, July 07, 2006 - 5:47 pm: |
| 
|
कौतुक आहे तुम्हा सर्वांच.
|
Seema_
| |
| Friday, July 07, 2006 - 6:24 pm: |
| 
|
Oh My God! congratulations प्रसाद आणि मिता . मी week मधुन एक दिवस फ़क्त फ़ळ आणि सुप वर रहातेच . म्हणजे actully उपवास म्हणुण start केलेल . त्यावेळी खिचडी वगैरे न खाता अस काहीतरी करायच ठरवल . गेले वर्षभर ( मला हे GM prog वगैरे माहित नव्हत ) तरी मी करतीच आहे . For me ,even for one day It takes a lot of patience as well strong desire. आता मात्र सवयच होवुन गेली आहे . वजन कमी होण्यापेक्षाही ( मुळात मी काही अति जाड वगैरे नाही ) मला " मी मोह आवरु शकते " हे जेव्हा कळल तेव्हा खुप आनंद झाला . त्यावरुन तुम्ही लोकानी पुर्ण ७ दिवस कस केल असेल अस वाटत . Great ! आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट Healthy रहाण्यासाठी म्हणजे शक्य तोवर जेवण सातच्या आत करणे . ३ तासाचा तरी gap असलाच पाहिजे झोप आणि dinner मध्ये . Beleive me,It Helps
|
अभिनंदन.. मंडळी पण कमी झालेले परत वाढु न देणे दिव्य आहे बरका! जया.. अग corn madhye carbohydrate जास्त असतात दुसरी भाजी बघ ना, आणि भातात skimmed milk घे.. मीहि आहे साथीला..!!!..... ,नलिनि मैल केलिये..
|
Jayavi
| |
| Saturday, July 08, 2006 - 5:26 am: |
| 
|
प्रसाद, तुझं कौतुक वाटतंय रे! माझा आजचा दुसरा दिवस....... boiled potato अगदी खावत नव्हता. बघूया आता दिवस कसा जातो. पहिला दिवस चांगला गेला. सूप घ्यायचं नाही असं ठरवलंय तर खरं. किती जमतं बघुया. सीमा, तुझी सूचना नक्की अमलात आणायचा प्रयत्न करेन लोपा, तू आहेस ना गं सोबत?
|
सर्वांचे आभार. आज हा डाएट प्रोग्राम पूरा झाला. माझे वजन अडिच किलो कमी झाले आणि महत्वाचं अस की खूप हलक वाटत. -चिन्गी
|
Naatyaa
| |
| Saturday, July 08, 2006 - 5:47 pm: |
| 
|
Robinhood तुमच्या Diet पद्धतीबद्दल कधी लिहीणार आहात??
|
Jayavi
| |
| Sunday, July 09, 2006 - 6:13 am: |
| 
|
आज ३ रा दिवस! कालचा मात्र वाईट्ट गेला. खूपच भूक लागत होती पण भाज्या खाऊन तोंडाची अगदीच चव गेली होती. आता आज fruits आहेत जोडीला त्यामुळे कठीण जाणार नाही असं वाटतं.
|
जया जर चव गेलीये म्हणुन कमी खाल्ले तर वजन फ़ार कमी होनार नाही. म्हणुन जस्तीत जास्त खा...!!!
|
Savani
| |
| Sunday, July 09, 2006 - 1:02 pm: |
| 
|
मी पण हे सुरु करावे म्हणते. पण मला जरा १-२ प्रश्न आहेत. जयावी, लोपा, भाज्या कशा पदध्तिने करून खायच्या? नुस्त्या कच्च्या खायच्या का? आणि मीठ अजिबातच खायचं नाही का? मला जरा भाज्यांचं सांगा प्लीज. आणि हो भात कशा पद्ध्तिने करायचा?
|
Arch
| |
| Sunday, July 09, 2006 - 1:28 pm: |
| 
|
जया, तू दर दिवसाच लिहिते आहेस त्यामुळे जे कोणी करत असतील आणि जे कोणी करणार असतील त्यांना ह्याचा उपयोग होईल. पण मीठ अजिबात नसेल तर water retention नाही त्यामुळेच वजन कमी होत असेल न?
|
आम्ही पण(मी आणि अहो) मंगळवार पासून सुरु केला आहे हा diet program . पहिल्या दिवशी फळं आणि दुसर्याच दिवशी सकाळी दोघांचे १-१ किलो वजन कमी..या हू... मग दुसर्या दिवशी सकळी उकडलेला बटाटा, दुपारी lettuce, tomato, cucumber, beet-root, carrot असे सलाड आणि रात्री beans, carrot, zuccini, etc ५ मिनीट उकडवून, मोजून अर्ध्या टिस्पून तेलात कांदा, लाल ढब्बू मिरची घालून, परतून वरच्या भाज्या घेतल्या. पण दुपारी आणि रात्री मी वरून चिमूट भर मीठ मात्र घेतलच बुवा...जमतचं नव्हतं. तिसर्या दिवशी पण almost असंच आणि फळं. मी तर चक्क ३-४ थेंब चिली साॅस ही घेतलं होतं भाज्यां बरोबर. चौथ्या दिवशी सकाळी वजन २ किलो नी कमी.. आज सहावा दिवस आहे. आज सकाळी अडीच तर नाही पण अंदाजे सव्वा दोन किलो नी कमी दिसतयं वजन. आता बघू परवा वजन काटा भाऊ काय म्हणतात ते..
|
Karadkar
| |
| Sunday, July 09, 2006 - 6:49 pm: |
| 
|
I think if you change your diet habits and don't call that as 'Diet', you are more likely to succeed. It's a chage in lifestyle . The word Diet has failures associated with it. This is my personal opinion.
|
Jayavi
| |
| Monday, July 10, 2006 - 7:19 am: |
| 
|
कराडकर,अहो हे diet च आहे. फ़क्त ७ दिवसांचं. ह्यानंतर तुम्ही थोडंफ़ार नॉर्मल खाऊ शकता. आर्च, माझ्या ह्या पोस्टचा कोणाला उपयोग झाला तर ठीक आहे गं पण कोणी करणारा असेल तर त्याला थांबवलं असं होऊ नये हिच अपेक्षा आहे लोपा, हो गं प्रयत्न केला जास्त खायचा. पण मीठाशिवाय संध्याकाळनंतर अजिबात खाववलं नाही. म्हणून थोडा चाट मसाला घेतलाच. मी फ़क्त काकडी आणि गाजर खाल्लं. तिसरा दिवस थोडा सोपा वाटला. मी जास्त फ़ळंच खाल्लीत. आज चौथा दिवस. फ़क्त दुध आणि केळी. आता १० वाजलेत. आतापर्यंत २ केळी आणि १ कप दुध झालंसुद्धा . ८ केळी पुरतील की नाही गं लोपा? सावनी, कच्च्या भाज्याच खायला हव्यात गं. सॅलडसारखं बारीक चिरुन त्यावर लिंबू पिळून मी थोडं मीठ घातलं. लोपा सांगेल काय बरोबर ते.
|
जया ८ केळी पुरतिल का.............. भाज्या: कांदा, काकडी, टोमटो, कोबी, गाजर, लेट्युस, ब्रोकोली सारे बारीक चिरुन त्यावर लिम्बू पिळायचा, अगदि किंचित मीठ आणि मिरपुड घालायची. असं मी डब्यात नेत होते. संध्याकाळी बटाटा सोडून सार्या भाज्या उकडून खात होते. भात कोरडाच गरम असताना जिरेपुड-मिरपुड घालून खात होते. दुध-केळी च्या दिवशी सकाळी-दुपारी अशी मिळुन ४ केळी आणि २ कप दुध घेतले. संध्याकाळी वंडर सुप १ बाउल पुरेसे झाले. फळांमधे शक्यतो कलिंगड, टरबुज/ खरबूज, संत्री याला प्राधन्य. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पाण्याचे प्रमाण! ते सांभाळले की भूक जाणवत नाही. टोमटो-पनीर च्या दिवशी संध्याकाळी लक्षात येत की आपल वजन खरच कमी होतयं, हलक वाटायला सुरुवात होते. हा झाला माझा अनुभव....तुम्हा सर्वांचा जरुर शेअर करा. -चिन्गी
|
Savani
| |
| Monday, July 10, 2006 - 1:50 pm: |
| 
|
चला, आज पासून मी पण श्रीगणेशा केला आहे. जया, लोपा, चिंगी तुमच्या अनुभवांनी चांगलं प्रोत्साहन दिलं आहे
|
GM Diet सुरु करायचे या विचारानेच माझे २ पाउंड वजन कमी झाले आहे! सावनी, अखेर सुरुवात केलीस तर.. बघ हं झेपेल असंच कर.. 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|