नमस्कार,
मी संकेत तरल मायबोली id (sanky), सर्व मायबोलीकरांना माझी विनंती आहे की खाली नमुद केलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही ओळ्खत असाल तर मला तत्काल संपर्क करा. मला नोकरीच्या निमित्ताने दुबई ला जाव लागतय त्यामुळे मला तत्काल पासपोर्ट साठी अर्ज करावयाचा आहे. त्यासाठी मला खाली नमुद केलेल्या अधिकार्यांपैकी कोणा एका अधिकार्या कडुन verification letter सादर करावयाचे आहे. खुप प्रयत्न केल्यावर सुद्धा माझ्या ओळखीत कुणी मदत करु शकल नाही. त्यामुळे आपल्या कुणाच्या ओळखीत कोणी मदत करु शकत असेल तर जरुर कळवा..
--आपला आभारी
संकेत तरल (sanky)
9969888352
नमस्कार,
काही जणांचा मृत्युदंड या संकल्पनेला विरोध आहे. त्यांची यामागची कारणे काय आहेत हे जाणुन घ्यायची इच्छा आहे.
आपली मते लिहाल का?
धन्यवाद.
(या विषयावर आधी बाफ उघडला गेला असेल तर अॅडमिन साहेब कृपया हा बाफ बंद करावा).
ग्राहकांची दिशाभूल
एखाद्या वस्तू संदर्भात विशेष करून खाद्यवस्तूसंदर्भात वेष्टन कायद्यानुसार त्या वस्तूसंदर्भातील संपूर्ण तपशील कंपनीने वेष्टनावर लिहिणे बंधनकारक असते. त्यानुसार सदर मजकूर बारीक अक्षरांमध्ये वेष्टनावर लिहिलेला असतो. पण तो वाचण्याचे आपण कष्ट घेत नसतो. तो वाचल्यानंतर कित्येकदा आपणास त्रुटी आढळतात. कित्येकदा त्यावर धोक्याच्या सूचना लिहिलेल्या असतात. अशा सूचना व त्रुटी सर्वांना कळाव्यात म्हणून हा धागा काढलेला आहे. तरी सर्वांनी आपापल्या परीने योगदान करावे.
"मला तर इथं क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंय... "
हाताची घडी घालत, आजूबाजूला उभ्या असलेल्या इतरांकडे आणि मग छताकडे बघत आजीबाई म्हणाल्या.
सगळ्यांना एव्हाना कळलेच असेल की दिल्ली बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन (आणि त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने 'अजाण' ) ठरला आहे.
आम्ही २ वर्षापुर्वी ठाणे येथे राहण्यास आलो. त्यावेळी एजंटमार्फत भाड्याने घर घेतले जे फक्त ६ महीन्यांकरिता होते. तरीही एजंटने आमच्याकडुन १ महीन्याचे भाडे कमिशनपोटी घेतले. कमिशन कमी करण्यासंदर्भात त्याचे म्हणणे होते कि घर ११ महिन्यांकरिता दिले काय किंवा ६ महिन्यांकरिता माझे कष्ट सारखेच होते. ते ६ महीने संपल्यानंतर घरमालकांच्या संमतीने २ महीने त्याच घरात वाढवुन घेतले. त्याचीही कल्पना त्या एजंटला दिली होती. त्यानंतर त्याच एजंटमार्फत त्याला रितसर कमिशन देउन दुसरे घर ११ महिन्यांकरिता भाड्याने घेतले. आता त्या कराराची मुदत संपली आहे.
मटा ऑनलाइन वृत्त । रांची
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या एका जवानाच्या पोटात दीड किलोचा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली असताना या हल्ल्यासाठी नक्षलवाद्यांनी वापरलेली स्फोटके व शस्त्रसाठा ' मेड इन पाकिस्तान ' होता , अशी धक्कादायक बाब समोर आली आहे .
जस्टिस वर्मा कमिटीने काम चालु केले आहे. कायद्यातील बदलाविषयी आपल्या सुचना येथे पाठवा - justice.verma@nic.in or through FAX at 011-23092675.
आयकर हा सामान्य नोकरीपेशा (कर्मचारी) वर्गाचा हमखास चर्चेचा विषय. तर ह्यात अनेक कायदे, नियम, उप नियम असतात. बरेच लोक नियमांबद्दल माहित नसल्याने ज्यास्त आयकर भरतात आणि जेव्हा कोणी सुज्ञ माहितीगार एखादा नियम कायदा नीट उलगडून सागतो, तेव्हा त्यांना आपली चूक लक्षात येते. तो म्हणतो "(अरे गाढवा!!!) आधी विचारले का नाहीस. हम किसलिये बैठे हैं." तर अशा सुज्ञ जणांना विनंती करतो की त्यांनी माहीत नसलेल्या नियमांचे (आणि त्यामुळे उत्पन्न झालेल्या प्रश्नांचे) निरसन ह्या ठिकाणी करावे आणि पेचात पडलेल्यांना योग्य मार्गदर्शन करावे.
डीसान अॅग्रोटेक लिमिटेड या धुळे जिल्ह्यातील अवधान एमआयडीसी स्थित नामांकित उद्योग संस्थेने आपल्या कर्मचार्यांकना स्वच्छ व शुद्ध पेयजल मिळावे या करिता युरेका फोर्ब्ज या पुणे स्थित कंपनीकडे विचारणा केली असता युरेका फोर्ब्ज तर्फे श्री. पियूष अरोंडेकर यांचेकडून दिनांक १४.०८.२०१२ रोजी अॅक्वागार्ड आर ओ (रिवर्स ओस्मोसिस) प्युरिफायर कम कुलर चा प्रस्ताव देण्यात आला.