लेखन उपक्रम ३

लेखन उपक्रम ३ : बस हलू दे - रघू आचार्य

Submitted by रघू आचार्य on 28 September, 2023 - 12:51

शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच त्याने गेट उघडून लवकर आलेल्या मुलांना आत घेतलं. पालकांना बाहेर ठेवले.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - लेखन उपक्रम ३