विस्कॉन्सिन

मेकिंग अ मर्डरर आणि क्रिमिनल जस्टीस सिस्टीम

Submitted by अमितव on 18 January, 2016 - 16:37

पोलीस, कोर्ट, डिस्ट्रीक्ट अ‍ॅटर्नी, जज, तुमचा वकील, ज्युरी, फॉरेन्सिक लॅब, शास्त्रीय पुरावा आणि ही सगळी यंत्रणा चालवणारे शासन. प्रत्येक यंत्रणेत जिवंत, हाडामासाची आपल्यासारखीच भावना आणि संवेदना असणारी माणसं, त्यांचे पूर्वग्रह, विचार करण्याची पद्धत, प्रत्येक घटनेला आणि केसला असलेले विविध कंगोरे, त्यातील सगळे कंगोरे उघड 'न' करण्याचे स्वातंत्र्य, सरकारने केलेले आणि पूर्व न्याय-निवाड्यातून झालेले (कॉमन लॉ) कायदे. त्यांचे लावलेले अर्थ. आणि या सगळ्या जडङव्याळ व्यापातून होणारा निवाडा, बा इज्जत बरी किंवा उम्रकैद.

विषय: 
Subscribe to RSS - विस्कॉन्सिन