११) ऑटीझम व ओसीडी ( ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर) Submitted by Mother Warrior on 30 June, 2014 - 20:22 ऑटीझम कमी की काय म्हणून बर्याचदा ऑटीझमबरोबर ओसीडी येतो. माझ्या मुलात बराच काळ असं काही दिसले नाही परंतू गेल्या वर्षभरात हळूहळू ओसीडीने शिरकाव केला आहे. विषय: व्यक्तिमत्वसमाजशब्दखुणा: ऑटीझमस्वमग्नताऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डीसॉर्डर