वॅट व सर्व्हिस टॅक्स

वॅट व सर्व्हिस टॅक्स- २००६ ते २०१० मध्ये फ्लॅट विकत घेतलेल्या महाराष्ट्रातील फ्लॅट धारकांसाठी

Submitted by रेव्यु on 28 September, 2012 - 11:30

मला माझ्या बिल्डरने ५ टक्के वॅट व सर्व्हिस टॅक्स भरण्याबद्दल नोटिस पाठवली आहे. मी जुलै २००७ मध्ये फ्लॅट घेतला होता. तेह्वा हे प्रकरण न्याय प्रविष्ट होते.
मी काय करावे असा सल्ला कोणी देऊ शकेल का? ३१ ऑक्टोबर शेवटची तारीख आहे

विषय: 
Subscribe to RSS - वॅट व सर्व्हिस टॅक्स