Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
असं कसं म्हणता बाई, सोशिकता
असं कसं म्हणता बाई, सोशिकता हा मोठा गुण आहे. आपण लिहीले नाही तर तो वाचणाऱ्यांच्या अंगी येणार कसा.
(No subject)
प्राइम वर अग्नी आलाय. प्रतिक
प्राइम वर अग्नी आलाय. प्रतिक गांधी, दिव्येन्दु आणि जितेन्द्र जोशी आहेत. पूर्ण कपड्यातली सई पण आहे. मुम्बई फायर ब्रिगेड च्या जवानानी विझवलेल्या आगीच्या मागच्या कॉन्स्पिरसी बद्द्ल आहे. एकदा पाहण्यासारखा आहे.
पूर्ण कपड्यातली सई >>>
पूर्ण कपड्यातली सई >>> जवानानी विझवलेल्या आगीच्या >>> भलताच इंटरेस्टिंग दिसतोय सिनेमा.
व्हिडीओ पळवणाऱ्याने निदान
व्हिडीओ पळवणाऱ्याने निदान लग्नाचा व्हिडीओ तरी पळवायचा. बरेचदा तोच जास्त एम्बरॅसिंग असतो. >>> माझेमन
तो आपल्या झपाटलेलाचे 'sci-fi gore version' वाटलेला. >> मला इथे तो बाहुला दुसर्या गावाला जायला एसटीच्या मागच्या बाजूला शिडीवर चढून बसतो तो सीन आठवला पाहायला हवा परत तो लक्ष्याचा पिक्चर. तात्या विंचू वगैरे. एखादी गोष्ट कार्टुनिश वाटली तरी सादरीकरणात धमाल असते तसे होते त्यात.
कला, पीएस - मी दोन्ही
कला, पीएस - मी दोन्ही पाहिलेले नाहीत अजून...
मी इथे नियमित येण्यास पात्र आहे काय?
हॅशटॅग पॅकेज वगैरे
आफ्रिकेत जा म्हणून सांगणार
आफ्रिकेत जा म्हणून सांगणार होतो, पण ....
ललिता, हो हो म्हणजे काय! मला
ललिता, हो हो म्हणजे काय! मला तेवढंच तु.क. टाकायला आणखी एक गिर्हाइक - मोअर द मेरिअर!
प्रत्येक दृष्याचे अती
प्रत्येक दृष्याचे अती विश्लेषण करून इतरांना 'पिव्हळवले' होते >>>> नाही गं. ते फार छान परीक्षण होते.
जवानानी विझवलेल्या आगीच्या >>> हे मी ‘जवानीच्या विझलेल्या आगीच्या’ असं वाचलं. ‘पूर्ण कपड्यातली सई’ वाचल्यामुळे असेल का?
हे मी ‘जवानीच्या विझलेल्या
हे मी ‘जवानीच्या विझलेल्या आगीच्या’ असं वाचलं. ‘पूर्ण कपड्यातली सई’ वाचल्यामुळे असेल का? >> मी पण मी पण !
Pages